Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profileg
Rahul Shewale - राहुल शेवाळे

@shewale_rahul

Rahul Ramesh Shewale (Civil Engg.), Member Of Parliament,Mumbai South Central Constituency, Ex-Standing Committee Chairman, MCGM.
Instagram: itsrahulshewale

ID:2330151680

calendar_today06-02-2014 11:31:21

6,5K Tweets

39,2K Followers

446 Following

Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

माझे स्विय सचिव श्री रोहन म्हामुणकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायू लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!

Rohan Mhamunkar 🇮🇳

माझे स्विय सचिव श्री रोहन म्हामुणकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायू लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! #HappyBirthday @Rohan2526
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

आज नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष मा. श्री.ओम बिर्लाजी यांची सदीच्छा भेट घेतली.

Lok Sabha Speaker

आज नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष मा. श्री.ओम बिर्लाजी यांची सदीच्छा भेट घेतली. #parliament #loksabhaspeaker @loksabhaspeaker
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

बुद्धम सरणं गच्छामी !
धम्मम सरणं गच्छामी !
बुद्धपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

🙏

account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

बुद्धं शरणं गच्छामि | धम्मं शरणं गच्छामि ।।
संघं शरणं गच्छामि | बुद्धं शरणं गच्छामि ।।
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
तथागत गौतम बुद्धाला त्रिवार अभिवादन!

बुद्धं शरणं गच्छामि | धम्मं शरणं गच्छामि ।। संघं शरणं गच्छामि | बुद्धं शरणं गच्छामि ।। #बुद्ध_पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! तथागत गौतम बुद्धाला त्रिवार अभिवादन! #BuddhaPurnima
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

आधुनिक भारताचे जनक थोर समाज सुधारक
राजा राममोहन रॉय
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

jayanti

आधुनिक भारताचे जनक थोर समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #rajarammohanroy #rajarammohanroyjayanti
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

अभिनंदन !!
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन !
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अभिनंदन !! बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #12result #congratulations
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सौ.कामिनी शेवाळे, तसेच मुलगा स्वयम शेवाळे उपस्थित होता. स्वयम ने प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सौ.कामिनी शेवाळे, तसेच मुलगा स्वयम शेवाळे उपस्थित होता. स्वयम ने प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला. #loksabhaelection2024 #letsvote #VoteForDevelopment
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

अ.क्र. 2 समोरील 'धनुष्यबाण' या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी मला आशीर्वाद द्या.

मतदान : सोमवार, दिनांक 20 मे 2024, वेळ: सकाळी 7 ते सायं. 6 पर्यंत.

माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद यात्रेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद यात्रेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. #Shivsena #BJP #RPI #MNS #mahayuti #AbkiBaar400Paar #AbkiBaarShivsenaKeSath400Paar #BalasahebKeVicharoKiModiSarkaar
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद यात्रेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी देखील उपस्थिती नोंदवली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद यात्रेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी देखील उपस्थिती नोंदवली. #Shivsena #BJP #RPI #MNS #mahayuti #AbkiBaar400Paar #AbkiBaarShivsenaKeSath400Paar
account_circle