शेरलॉक (@sherlockedbyte) 's Twitter Profile
शेरलॉक

@sherlockedbyte

कॉफी, विचार, ट्विट्स आणि थोडफार ट्रोलिंग 😄 ☕💭

ID: 1952380421200850944

calendar_today04-08-2025 14:46:01

67 Tweet

3 Followers

60 Following

Shubham (@theakoleguy) 's Twitter Profile Photo

गावगाडा, संस्कृती, रितीभाती जपल्या पाहिजेत… ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात 🌱

Dnyaneshwar Yadav (@dnyanu2077) 's Twitter Profile Photo

ठिकाण न ठरवता प्रवास सुरू केला की, ते रस्ते, ती वळणं, अनोळखी माणसं, अगदी तो प्रहर सुध्दा अगदी ओळखीचा वाटायला लागतो!💓🍃🌿

ठिकाण न ठरवता प्रवास सुरू केला की, ते रस्ते, ती वळणं, अनोळखी माणसं, अगदी तो प्रहर सुध्दा अगदी ओळखीचा वाटायला लागतो!💓🍃🌿
Being Satarkar🌱 (@_satara__) 's Twitter Profile Photo

असं चित्रपटात दाखवतात की Hotel मध्ये जेवण केलं आणि त्याच बिल भरायला पैसे नसले तर आपल्याला कामाला ठेवतात तसच जर मी बँकेचे लोन काढून फेडले नाही तर ते बैंकेत कामाला ठेवतील का ??? अस मला काल एक जण विचारत होता😅😅😅

Karus😊 (@karus123sb) 's Twitter Profile Photo

आशा...ती एका दिव्यासारखी अंधारातही जळत राहते..🙌

नकट्या😇 (@pujari_birsidha) 's Twitter Profile Photo

चुकलय गणित आयुष्याच खर,पण तुटलो अजून नाही.. जिंकायची स्वप्न मी अजून सोडली नाही,आली लाख वादळ तरी सांगेन अजून मी हरलो नाही.! थांब नशिबा शर्यत अजून संपली नाही..!🥹💯

Saukhya❤️ (@saukhya22) 's Twitter Profile Photo

आयुष्यात एकट असलं की रात्रीच्या dinner मध्ये उपमाही बनवलेला छानच वाटतो..!! उपमा is♥️ सकाळचा नाश्ता उपमा, दुपारचं जेवण उपमा, रात्रीच जेवण उपमा♥️♥️

Kaveri ❤️ (@kaveri2712) 's Twitter Profile Photo

सलग २-३ दिवस कुणाची तरी आठवण येतेय आज सकाळी त्याच व्यक्ती चा कॉल येणं 🥰.... काही नाती दूर जातात पण मनांत कायम राहतात #आठवण

जयेश 🎭 (@niwantpraani) 's Twitter Profile Photo

एक शाटू आहे ओळखीचा. बोलायला फार बोलघेवडा.. पण मी जेव्हा career च्या थोड्या वेगळ्या वळणावर होतो तेव्हा मदत मागितली तर भावड्या लगेच हात वर करून मोकळा! हे असले बेणे वेळीच ओळखा आणि यांना टोकावर कोलत चला! #मराठी #म

शेरलॉक (@sherlockedbyte) 's Twitter Profile Photo

नदी वाहते गीत गाऊन, चांदण्यांनी नभ झगमगून, जगण्याला मिळते नवी प्रेरणा, निसर्गाच्या प्रत्येक श्वासातून.....

शेरलॉक (@sherlockedbyte) 's Twitter Profile Photo

हिरवाईचा साज आणि काळ्या ढगांची संगत… हे सौंदर्य शब्दांच्या पलीकडचं!!!!!

DARK (@dark_5757) 's Twitter Profile Photo

ज्याच्या वाट्याला प्रेम आलं नाही न प्रेम कस करावं हे त्याच्याचकडून शिकावं..वाट्याला न आलेल्या गोष्टीची किंमत त्याच्याएवढी कोणाला नाही.. #DARK🖤

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

मुलं देवाघरची फुलं असतात.. त्याचं निर्माल्य बनवायचं काम शिक्षण संस्था करतात..❤️ #EducationEquality

चुकीचा माणूस (@_sufarnama) 's Twitter Profile Photo

बहिण भावांच प्रेम वेगळच असतं एकमेकांना किडनी देतील पण टीव्हीचा रिमोट काही लवकर देत नाही... 😪😂

शेरलॉक (@sherlockedbyte) 's Twitter Profile Photo

आयुष्यात तुम्हाला पैसा अडका, घर, गाडी हे सगळं जरी मिळालं तरी जोपर्यंत ‘मन:शांती’ मिळत नाही तोपर्यंत हवं सगळं गौण आहे....🙌

मृत्युंजय (@mi_mrutyunjay) 's Twitter Profile Photo

अरे हेकन्या, ओबीसी हा समाज नसून एक प्रवर्ग आहे. ओबीसी प्रवर्ग हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. तू नाही ठरवायचं कोणी त्यात समाविष्ट व्हायचं आणि नाही ते. कोर्ट आहे ठरवायला. #OBCमधूनच_मराठा_आरक्षण

अरे हेकन्या, ओबीसी हा समाज नसून एक प्रवर्ग आहे. ओबीसी प्रवर्ग हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही.

तू नाही ठरवायचं कोणी त्यात समाविष्ट व्हायचं आणि नाही ते. कोर्ट आहे ठरवायला.

#OBCमधूनच_मराठा_आरक्षण
Dnyaneshwar Yadav (@dnyanu2077) 's Twitter Profile Photo

धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात..!!🍂🍃

धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात..!!🍂🍃
शेरलॉक (@sherlockedbyte) 's Twitter Profile Photo

१७ ऑगस्ट १६६६ : अवघ्या भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस. रक्ताचा एक थेंबही न सांडता, तलवारीचा एक वारही न करता, अजिंक्य समजल्या जाणार्या मोगली सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभुमीत केलेला अब्रूचे धिंडवडे काढणारा पराभव म्हणजेच छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका... जय शिवराय 🚩

१७ ऑगस्ट १६६६ : अवघ्या भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस.

रक्ताचा एक थेंबही न सांडता, तलवारीचा एक वारही न करता, अजिंक्य समजल्या जाणार्या मोगली सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभुमीत केलेला  अब्रूचे धिंडवडे काढणारा पराभव म्हणजेच छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका...

जय शिवराय 🚩