मराठी गुंतवणूकदार (@share_bajaar) 's Twitter Profile
मराठी गुंतवणूकदार

@share_bajaar

#शेअर_बाजार व गुंतवणूक माहिती.
व्यवसायवृद्धी. सेबी अधिकृत ब्रोकर.
गुंतवणूक सल्ला नाही.
MF SIP. NPS. Insurance.
डिमॅट अकाउंट लिंक-
tinyurl.com/2xejo44p

ID: 1126045739715518464

linkhttps://t.me/shreeinvestmentswealth calendar_today08-05-2019 08:46:40

5,5K Tweet

7,7K Takipçi

845 Takip Edilen

मराठी गुंतवणूकदार (@share_bajaar) 's Twitter Profile Photo

रस्ता चांगला आणि मोकळा असेल तर गाडी सुसाट चालवली जाते तसं बुल मार्केटमध्ये 'P/E' किंवा valuations बघितले जात नाहीत. 2016 ते 2020 मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार होते त्यांना याची गरज माहिती आहे. वेळ निघून जाण्यापूर्वी नवगुंतवणूकदारांनी माहिती करून घ्यावी.

मराठी गुंतवणूकदार (@share_bajaar) 's Twitter Profile Photo

उद्या कॅनरा बँकेची बोर्ड मीटिंग आहे. त्यात स्टॉक स्प्लिट बद्दल निर्णय घेतला जाणार आहे. सध्याची FV 10 आहे आणि शेअरने गेल्या काही काळात चांगला परतावा दिला आहे.

सर्व चर्चा पाहता एकच निश्चित आहे की गुंतवणूक ही प्रत्येकाच्या गरजेनुसार बदलत जाते. जोपर्यंत गुंतवणूक गोल्स सोबत मॅप होत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नसतो. जसं केवळ टॅक्स सेविंग साठी LIC करणे फायद्याचे नाही किंवा चांगला परतावा मिळतोय म्हणून सर्व पैसा शेअर बाजारात लावणे हेही चूकच!

।। अभिषेकी ।। (@late_night1991) 's Twitter Profile Photo

गुंतवणूक ही जबाबदारी आहे. त्याचं ओझं नाही वाटलं पाहिजे. ~ मीच