नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile
नुसतीच काथ्याकूट™

@sawsammer3

ID: 4897726138

calendar_today11-02-2016 11:45:36

130,130K Tweet

11,11K Followers

1,1K Following

Rajendra Patode (@rajpatode101) 's Twitter Profile Photo

अकोला जिल्हा. पातूर बाळापूर मूर्तिजापूर बार्शीटाकळी अकोट नवनियुक्त तालुका पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम #अकोलापॅटर्न #युवाआघाडी

गुलीगत धोका 🥵 (@ankhushd12079) 's Twitter Profile Photo

एक 'आंबेडकर' पचवता आला नाही... हा दुसरा आंबेडकर उभा झाला व त्याच रस्त्याने गेला तर पाचवायचा कसा, म्हणून सर्व स्वयंघौशीत पुरोगामी यांच्याविरोधात एकत्र येतात आणि धर्मवाद्यांसोबत जातात.. आणि त्यांना साथ देण्यासाठी आपल्यातील काही गुलाम तयार होत असतात... Vanchit Bahujan Aaghadi

एक 'आंबेडकर' पचवता आला नाही... हा दुसरा आंबेडकर उभा झाला व त्याच रस्त्याने गेला तर पाचवायचा कसा, म्हणून सर्व स्वयंघौशीत पुरोगामी यांच्याविरोधात एकत्र येतात आणि धर्मवाद्यांसोबत जातात.. आणि त्यांना साथ देण्यासाठी आपल्यातील काही गुलाम तयार होत असतात...
Vanchit Bahujan Aaghadi
Pratik (@pratikmanav) 's Twitter Profile Photo

स्वार्थासाठी जातीवादी पक्षामध्ये गेला... अन् चळवळीचा तून लेका सत्यानाश केला... आंबेडकरी पक्ष सोडून इतर पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या गद्दारांना समाज माफ करत नाही. #चळवळ

NDTV India (@ndtvindia) 's Twitter Profile Photo

सोचिए ये नेशनल हाईवे है.. मिज़ोरम में पेट्रोल स्टेशनों पर तेल ख़त्म हो रहा है. बुरी तरह क्षतिग्रस्त राष्ट्रीय राजमार्ग NH-306 और NH-06 पर टैंकर और ट्रक इस हाल में लोगों तक जरुरतों का सामान पहुंचा रहे हैं. दूसरी ओर, मिजोरम ऑयल टैंकर ड्राइवर एसोसिएशन ने फैसला किया कि 17 सितंबर,

Pratik (@pratikmanav) 's Twitter Profile Photo

63 - #अर्जुनी_मोरगाव विधानसभेत #सभापती_पॅटर्न राबवला तर विजय निश्चित आहे. #वंचित_बहुजन_आघाडी ✊✊ #VBAForIndia Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Siddharth Mokle

63 - #अर्जुनी_मोरगाव विधानसभेत #सभापती_पॅटर्न राबवला तर विजय निश्चित आहे.
#वंचित_बहुजन_आघाडी ✊✊

#VBAForIndia Vanchit Bahujan Aaghadi
Prakash Ambedkar Siddharth Mokle
Aakshay Bansode (@aakshay_bansode) 's Twitter Profile Photo

नांदेड कांग्रेस कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन वतीने तीव्र निदर्शने ! वंचित बहुजन युवा आघाडी

नांदेड कांग्रेस कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन वतीने तीव्र निदर्शने !
वंचित बहुजन युवा आघाडी
Sarvjeet Bansode VBA (@sarvjeetban9970) 's Twitter Profile Photo

SC/ST वर्गीकरण आणि क्रिमिलीयर चे समर्थन करणारे तसेच भारत निष्पक्ष झाल्यास #आरक्षण संपवू अशी भूमिका घेणाऱ्या #काँग्रेस आणि #राहुलगांधी यांच्या निषेधार्थ #नांदेड काँग्रेस पक्ष कार्यलया समोर धरणा प्रदर्शन दि. 20सप्टेंबर 2024

SC/ST वर्गीकरण आणि क्रिमिलीयर चे समर्थन करणारे तसेच भारत निष्पक्ष झाल्यास #आरक्षण संपवू अशी भूमिका घेणाऱ्या #काँग्रेस आणि #राहुलगांधी यांच्या निषेधार्थ #नांदेड काँग्रेस पक्ष कार्यलया समोर धरणा प्रदर्शन दि. 20सप्टेंबर 2024
Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

काँग्रेस भाजप पेक्षा वेगळी कशी ? आरक्षण उप वर्गीकरणावरून वंचित बहुजन आघाडीचा सवाल ! मुंबई : तेलंगणा आणि कर्नाटक काँग्रेस सरकारने एससी, एसटी आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेयर लादण्याचा आरक्षण विरोधी निर्णय का राबवत आहे ? असा सवाल आता वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.

काँग्रेस भाजप पेक्षा वेगळी कशी ?

आरक्षण उप वर्गीकरणावरून वंचित बहुजन आघाडीचा सवाल !

मुंबई : तेलंगणा आणि कर्नाटक काँग्रेस सरकारने एससी, एसटी आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेयर लादण्याचा आरक्षण विरोधी निर्णय का राबवत आहे ? असा सवाल आता वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
Siddharth Mokle (@siddharthmokle) 's Twitter Profile Photo

काँग्रेसने संविधानवादी असल्याचे नाटक बंद करावे भाजपसोबत मिळून काँग्रेस आरक्षण संपवत आहे हे मान्य करावे. #VBAForIndia

काँग्रेसने संविधानवादी असल्याचे नाटक बंद करावे भाजपसोबत मिळून काँग्रेस आरक्षण संपवत आहे हे मान्य करावे.

#VBAForIndia
ऑगस्ट क्रांति (@augustkrantii_) 's Twitter Profile Photo

हरियाणा कॉनग्रेस च्या दलित नेत्या शैलजा ला तिथल्या कॉनग्रेसच्या जाट नेत्यांनी जातिसूचक शिव्या दिल्या मावा तंबाकू आघाडीचे डोमकावळे आणि डोमकावळ्या काही बोलणार नाही. काही कावळीनी बोलणार हरियाणा घटनेबद्दल मेरा राहुल क्यू बोलेगा? तो पन मोहब्बतकी दुकान थायलंडला घेऊन गेला असेल.

हरियाणा कॉनग्रेस च्या दलित नेत्या शैलजा ला तिथल्या कॉनग्रेसच्या जाट नेत्यांनी जातिसूचक शिव्या दिल्या
मावा तंबाकू आघाडीचे डोमकावळे आणि डोमकावळ्या काही बोलणार नाही. काही कावळीनी बोलणार हरियाणा घटनेबद्दल मेरा राहुल क्यू बोलेगा? तो पन मोहब्बतकी दुकान थायलंडला घेऊन गेला असेल.
Arun Jadhav (@advdrarunjadha1) 's Twitter Profile Photo

भटके विमुक्त आणि आदिवासींचा एल्लगार ! 📍नागपूर : भटके विमुक्त आणि आदिवासी संवाद यात्रा आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त आणि आदिवासी यात्रा नागपूर येथे दाखल झाली. या यात्रेत मोठ्या प्रमाणात राज्यातील भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते. ही यात्रा

भटके विमुक्त आणि आदिवासींचा एल्लगार !

📍नागपूर  : भटके विमुक्त आणि आदिवासी संवाद यात्रा

आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त आणि आदिवासी यात्रा नागपूर येथे दाखल झाली. या यात्रेत मोठ्या प्रमाणात राज्यातील भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.

ही यात्रा
Pratik (@pratikmanav) 's Twitter Profile Photo

स्वतःची झोपडी मोडून दुसऱ्याच्या झोपडीत राहायला गेलात आणि त्यांनी गांडीवरती लाथ मारली तर तुम्हाला राहायला जागा कुठं आहे? स्वतःची झोपडी तुम्ही शाबूत ठेवली पाहिजे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर Prakash Ambedkar 📍 #नागपूर Vanchit Bahujan Aaghadi

वंचित वृत्तांक (@vanchitruttank) 's Twitter Profile Photo

काँग्रेस शासित राज्यात SC-ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा आरक्षणविरोधी निर्णय लागू का करत आहेत ? #MaharashtraPolitics #MaharashtraElections2024

काँग्रेस शासित राज्यात SC-ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा आरक्षणविरोधी निर्णय लागू का करत आहेत ?

#MaharashtraPolitics
#MaharashtraElections2024
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

SC-ST आरक्षणात क्रिमी लिअर लागू करण्यासाठी तेलंगणा कॉंग्रेस सरकारने समिती गठित केली आहे पण निखिल वागळे यावर काहीच बोलत नाही. #VBAForIndia #Reservation

SC-ST आरक्षणात क्रिमी लिअर लागू करण्यासाठी तेलंगणा कॉंग्रेस सरकारने समिती गठित केली आहे

पण निखिल वागळे यावर काहीच बोलत नाही.

#VBAForIndia
#Reservation
PRASHANT WANKHADE (@prashantwankh1) 's Twitter Profile Photo

नागपूर येथे #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन_महोत्सव साजरा होणारा आहे. देशभरातील लाखो अनुयायी #दीक्षाूमीवर येणार आहेत मात्र पाण्यामुळे येथे डबकी साचलेली आहेत तरी राज्यशासनाने व जिल्हा प्रशासने यांची दखल घेऊन ही पाण्याच्या डबक्याची विल्हेवाट लावावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis Nagpur Municipal Corporation

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

तेलंगणा सरकार SC-ST क्रिमी लिअर लागू करत आहे निखिल वागळे गप्प आहेत कारण येथे सरकार काँग्रेसचे आहे #VBAForIndia #Reservation

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

क्रिमीलेयर हे आरक्षण संपवण्याचे तंत्र - सिद्धार्थ मोकळे तेलंगणा सरकारने एससी आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमीलेयर लागू करण्यासाठी समिती गठीत केली यावर निखिल वागळे गप्प का ? काँग्रेसचे सरकार आहे म्हणून ? #PrabuddhBharat

Premkiran (@tathagat_358) 's Twitter Profile Photo

"कबुतराला गरूडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही." -वपु. Vanchit Bahujan Aaghadi #आंबेडकर

"कबुतराला गरूडाचे पंख लावता येतीलही

पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं.

कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही."

-वपु.

Vanchit Bahujan Aaghadi

#आंबेडकर