Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile
Sanjay Sawkare - संजय सावकारे

@sawkaresanjay11

Textile Minister Maharashtra State ..|
Guardian Minister Bhandara District.

ID: 1691321799362084864

calendar_today15-08-2023 05:32:25

1,1K Tweet

220 Followers

13 Following

Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

संवेदनशील सरकार, निर्णय दमदार ! #मंत्रिमंडळ #बैठक #कॅबिनेट #मुंबई #देवेंद्र_फडणवीस #Cabinet #Decision #DevendraFadnavis #BJP #भाजपा Devendra Fadnavis CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र

संवेदनशील सरकार, निर्णय दमदार !

#मंत्रिमंडळ #बैठक #कॅबिनेट #मुंबई #देवेंद्र_फडणवीस #Cabinet #Decision #DevendraFadnavis #BJP #भाजपा

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a>
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Completed my self enumeration. Today marks the beginning of the first phase of Census 2027, relating to house listing and housing operations. This census is the first time data collection is being done through digital means. It also empowers the people of India to

Completed my self enumeration. 

Today marks the beginning of the first phase of Census 2027, relating to house listing and housing operations. This census is the first time data collection is being done through digital means. It also empowers the people of India to
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

जय हनुमान ज्ञान गुण सागर ॥ जय कपीस तिन्ही लोक उजागर ॥ श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #हनुमान_जन्मोत्सव #हनुमान_जयंती #HanumanJayanti #HanumanJanmotsav

जय हनुमान ज्ञान गुण सागर ॥ जय कपीस तिन्ही लोक उजागर ॥

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#हनुमान_जन्मोत्सव #हनुमान_जयंती
#HanumanJayanti  #HanumanJanmotsav
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, आत्मनिर्भर ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे ठाम वाटचाल ! रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र-२ (ISDSI)’ योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये ₹२०.१६ कोटी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. #रेशीम_उद्योग #ISDSI

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, आत्मनिर्भर ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे ठाम वाटचाल !

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र-२ (ISDSI)’ योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये ₹२०.१६ कोटी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

#रेशीम_उद्योग #ISDSI
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

भीमरूपी महारुद्रा वजहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ 📍 संजनी पार्क, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ हनुमान जन्मोत्सवानिमित्त प्रोफेसर कॉलनीतील संजनी पार्क येथील मंदिरात जाऊन श्री हनुमंतरायांचे मनोभावे दर्शन घेतले. #हनुमानजयंती #बजरंगबली #हनुमानभक्ती #संकटमोचन #रामदूत

भीमरूपी महारुद्रा वजहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥

📍 संजनी पार्क, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ

हनुमान जन्मोत्सवानिमित्त प्रोफेसर कॉलनीतील संजनी पार्क येथील मंदिरात जाऊन श्री हनुमंतरायांचे मनोभावे दर्शन घेतले.

#हनुमानजयंती #बजरंगबली #हनुमानभक्ती #संकटमोचन #रामदूत
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

हनुमान जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनीतील संजनी पार्क येथील मंदिरात जाऊन श्री हनुमंतरायांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळेची काही क्षणचित्रे...

Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

भुसावळ शहरातील दीनदयाळ नगर परिसरातील बंदिस्त सांडपाणी व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन केले. याचीच काही क्षणचित्रे...

Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वाभिमान आणि राष्ट्रगौरवाचे रक्षक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून त्यांच्या चरणी वंदन करतो. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी लोकसंघटन केले आणि 'हिंदवी स्वराज्या'ची स्थापना केली. समुद्रावरील नियंत्रणाचे महत्त्व ओळखून त्यांनी उभारलेले सामर्थ्यशाली आरमार,

भारतीय स्वाभिमान आणि राष्ट्रगौरवाचे रक्षक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून त्यांच्या चरणी वंदन करतो.

धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी लोकसंघटन केले आणि 'हिंदवी स्वराज्या'ची स्थापना केली. समुद्रावरील नियंत्रणाचे महत्त्व ओळखून त्यांनी उभारलेले सामर्थ्यशाली आरमार,
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

यशोवान् कीर्तिमान् सामर्थ्यवान् वरदः। पुण्यवान् नीतिवान् जनताजानन् राजा ॥ छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम! #छत्रपती #शिवाजी #महाराज #पुण्यतिथी #अभिवादन

यशोवान् कीर्तिमान् सामर्थ्यवान् वरदः। 
पुण्यवान् नीतिवान् जनताजानन् राजा ॥

छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम!

#छत्रपती #शिवाजी #महाराज #पुण्यतिथी #अभिवादन
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

📍 वरणगाव हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने वरणगाव येथे आयोजित श्री रेणुकामाता यात्रोत्सवात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विशेषतः गावची पारंपरिक “वगदी” ही परंपरा अनुभवताना भक्तिमय वातावरणाचा एक वेगळाच आनंद लाभला. #हनुमानजयंती #रेणुकामाता #यात्रोत्सव #वरणगाव

📍 वरणगाव

हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने वरणगाव येथे आयोजित श्री रेणुकामाता यात्रोत्सवात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विशेषतः गावची पारंपरिक “वगदी” ही परंपरा अनुभवताना भक्तिमय वातावरणाचा एक वेगळाच आनंद लाभला.

#हनुमानजयंती #रेणुकामाता #यात्रोत्सव #वरणगाव
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वरणगाव येथे श्री हनुमंताच्या चरणी कृतज्ञपूर्वक वंदन! 📍 वरणगाव हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर वरणगाव येथे उपस्थित राहून श्री हनुमंताच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. #हनुमानजन्मोत्सव #जयहनुमान #बजरंगबली #भक्तीशक्ती #रामभक्त

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वरणगाव येथे श्री हनुमंताच्या चरणी कृतज्ञपूर्वक वंदन!

📍 वरणगाव

हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर वरणगाव येथे उपस्थित राहून श्री हनुमंताच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले.

#हनुमानजन्मोत्सव #जयहनुमान #बजरंगबली #भक्तीशक्ती #रामभक्त
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने वरणगाव येथे आयोजित श्री रेणुकामाता यात्रोत्सवात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विशेषतः गावची पारंपरिक “वगदी” ही परंपरा अनुभवताना भक्तिमय वातावरणाचा एक वेगळाच आनंद लाभला. याचीच काही क्षणचित्रे...

Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, राज्यमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्वल भवितव्यासाठी अनेकानेक सदिच्छा ! #AshishJaiswal #BJP #Ramtek #HappyBirthday Adv.Ashish jaiswal

मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, राज्यमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्वल भवितव्यासाठी अनेकानेक सदिच्छा !

#AshishJaiswal #BJP #Ramtek #HappyBirthday

<a href="/Ashishjaisw3Adv/">Adv.Ashish jaiswal</a>
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

हनुमान जन्मोत्सव दर्शन! 🚩🙏 📍 भुसावळ हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने भुसावळ येथील मुन्सिपल पार्क, तिलक रोड परिसरातील श्रीराम मंदिरात उपस्थित राहून भगवान श्री हनुमानाची आरती करत मनोभावे दर्शन घेतले. #हनुमानजन्मोत्सव #श्रीराममंदिर #भक्तीभाव #हनुमानभक्त

हनुमान जन्मोत्सव दर्शन! 🚩🙏

📍 भुसावळ

हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने भुसावळ येथील मुन्सिपल पार्क, तिलक रोड परिसरातील श्रीराम मंदिरात उपस्थित राहून भगवान श्री हनुमानाची आरती करत मनोभावे दर्शन घेतले.

#हनुमानजन्मोत्सव #श्रीराममंदिर #भक्तीभाव #हनुमानभक्त
Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने भुसावळ येथील मुन्सिपल पार्क, तिलक रोड परिसरातील श्रीराम मंदिरात उपस्थित राहून भगवान श्री हनुमानाची आरती करत मनोभावे दर्शन घेतले. याचीच काही क्षणचित्रे...

Sanjay Sawkare - संजय सावकारे (@sawkaresanjay11) 's Twitter Profile Photo

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर वरणगाव येथे उपस्थित राहून श्री हनुमंताच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. या पवित्र निमित्ताने संपूर्ण परिसर “जय बजरंगबली”च्या घोषणांनी दुमदुमून भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. याचीच काही क्षणचित्रे...