शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह उद्योगपती रतनजी टाटा ह्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी टाटा कुटुंबियांचे, त्यांच्या निकटवर्तियांचे सांत्वन केले.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती!
विधानसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व येथून आमदारकीसाठी संधी दिल्याबद्दल, मी मनापासून पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांचे आभार मानतो.
तसेच शिवसेना नेते, आमदार ॲड. अनिल परब जी व महाविकास आघाडीच्या खासदार वर्षाताई गायकवाड
आज माझी आई, बाबा, बहीण, सौ. रश्मी ठाकरे जी, तेजस ठाकरे जी, शिवसेना नेते , आमदार ॲड. अनिल परब जी, शिवसेना नेते विनायक राऊत जी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर जी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई जी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून १७६- वांद्रे पूर्व
महाविकास आघाडीच्या १९४ महाड विधानसभेच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप जी ह्यांच्या प्रचारार्थ आज महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा घेतली.
आज रणरणत्या उन्हातही आपले आशीर्वाद देण्यासाठी, पाठींबा दर्शवण्यासाठी जमलेला जनसमुदायच महाडमध्ये परिवर्तन घडवणार!
सभेदरम्यान
आज प्रभाग क्रमांक ९५ मध्ये प्रचारफेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला, यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
Privileged to be a part of India Delegation of young politicians to NATOEuropean Parliament and @natoparliamentaryassembly organised by ORF and Konrad-Adenauer-Stiftung.
अतिशय संतापजनक !
मी कालच माझ्या सभागृहातील पहिल्या भाषणात ह्या मुद्द्यावर बोललो.
एक अमराठी माणूस मराठी कुटुंबाला मारतो आणि 'मी मुख्यमंत्री कार्यालयात बोलून घेईन' असे म्हणतो हे जास्त चीड देणारे आहे.
आमदार आपल्या दारी Impact!
Titanic बिल्डिंग येथील कार्यक्रमात स्थानिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या बिल्डिंग खाली असलेल्या देशी दारूच्या दुकानाबाबत तक्रार केली होती.
संध्याकाळी त्या दुकानाबाहेरच मद्यसेवन केलं जातं. महिलांना असुरक्षित वाटतं, लहान मुले खेळू शकत नाहीत असे