Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile
Sanjaymama Shinde

@sanjayshinde555

माणूस कामाचा !आपल्या जिवाभावाचा !!

ID: 999679195096797184

calendar_today24-05-2018 15:51:08

89 Tweet

540 Takipçi

21 Takip Edilen

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे यांच्या स्मृतीदिनी 
विनम्र अभिवादन
Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

राखीचा धागा हा केवळ एक सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. अशा या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा!💐💐 #राखीपौर्णिमा #रक्षाबंधन2020

राखीचा धागा हा केवळ एक सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. अशा या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा!💐💐

#राखीपौर्णिमा
#रक्षाबंधन2020
Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त व्हावे म्हणून गेले ५ महिने अहोरात्र झटत असलेले राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे यांच्या मातोश्री कै.शारदाबाई अंकुशराव टोपे यांना परवा देवाज्ञा झाली.या दुःखद घटनेमुळे टोपे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात शिंदे परिवार सहभागी आहे.

आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी कोणतेही राजकारण न करता प्रयत्न चालू आहेत instagram.com/p/CDnH-LFgG23/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी यांनी ९ ऑगस्ट १९४२ साली गवालिया टँक मैदानावर ब्रिटिश सत्तेला 'चले जाव' असं ठणकावून सांगितले होते.यानंतर स्वातंत्र्याचा लढा अधिक जोमाने सुरु राहिला.या चळवळीत सामील झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात… instagram.com/p/CDp82digwuy/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरंराम नारायणं जानकी वल्लभं ! #गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा instagram.com/p/CDusZQYAaTk/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

१५ ऑगस्ट 🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जनतेला शुभेच्छा ! स्वातंत्र्यलढ्यात वीरमरण पत्करलेल्या वीर शहिदांना विनम्र अभिवादन ! #15August #independenceday instagram.com/p/CD5H9DAATkx/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !! instagram.com/p/CElahUGg_yk/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

शिक्षक फक्त मुलांना शिकवत नाही तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतो.माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुया.सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

थोर क्रांतिकारक #शहीद #भगतसिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #bhagatsingh instagram.com/p/CFqXyw0gubc/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

पेटवून मशाल क्रांतीची, साधली किमया लेखणीची, उभारुन सत्यशोधक समाज वाट दिली शिक्षणाची !! क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम ! @ Nimgaon instagram.com/p/CcMSa9AoCX-/…

Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

उघडून द्वार शिक्षणाचे दिला महिलांना प्रगतीचा आधार, झेलूनी धोंडे अपमानाचे सुधारले महिलांचे अधिकार !! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्रिवार वंदन !

उघडून द्वार शिक्षणाचे दिला महिलांना प्रगतीचा आधार, झेलूनी धोंडे अपमानाचे सुधारले महिलांचे अधिकार !!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्रिवार वंदन !
Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

भूसेना, नौसेना व वायुसेना या तिन्ही सैनिकी दलांचे प्रशिक्षण देणारी भारतातील महत्वाची संस्था !! राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

भूसेना, नौसेना व वायुसेना या तिन्ही सैनिकी दलांचे प्रशिक्षण देणारी भारतातील महत्वाची संस्था !!
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' यांचा 6 जानेवारीला जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र आजचा दिवस हा 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' यांचा 6 जानेवारीला जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र आजचा दिवस हा 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.
पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
Sanjaymama Shinde (@sanjayshinde555) 's Twitter Profile Photo

७४ वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व या मूल्यांना जपत देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याचा पण करूयात..... जयहिंद..! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #RepublicDayIndia #RepublicDay2023

७४ वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व या मूल्यांना जपत देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याचा पण करूयात.....
जयहिंद..!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

#RepublicDayIndia
#RepublicDay2023