Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile
Sanjay Dhotre

@sanjaydhotremp

Member of Parliament (4th Term) from #Akola, #Maharashtra ;Off- @OfficeOfSDhotre
insta:@mp_sanjaydhotre

ID: 4852404527

calendar_today27-01-2016 05:03:15

7,7K Tweet

33,33K Takipçi

501 Takip Edilen

Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

देशाचे प्रामाणिक, कष्टाळू, दूरदर्शी, समर्पित, मजबूत, दमदार पंतप्रधान आदरणीय श्री. @NarendraModi जी यांना #वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

देशाचे प्रामाणिक, कष्टाळू, दूरदर्शी, समर्पित, मजबूत, दमदार पंतप्रधान आदरणीय श्री. @NarendraModi जी यांना #वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

#अकोला येथील श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी #सपनाबाबर हिला उल्लेखनीय योगदानासाठी आज #राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते #राष्ट्रीयसेवायोजनापुरस्कार प्रदान करण्यात आला.युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर,राज्यमंत्री Nisith Pramanik उपस्थित होते.

Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि थोर विचारवंत श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #DeenDayalUpadhyaya

एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि थोर विचारवंत श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 
#DeenDayalUpadhyaya
Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

अथक परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भरघोस यश मिळविण्यासाठी माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. प्रधानमंत्री श्री. Narendra Modi यांनी सुरू केलेल्या विकासकामांना तळागाळात पोहोचवण्यासाठी जनता आपणा सर्वांना मताधिक्यरुपी आशीर्वाद देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे.

Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

आदरणीय महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आदरणीय महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जी जयंती के अवसर पर स्वतंत्रता संग्राम में अपना सर्वस्व न्योछावर करने वाले सोलापुर के महान स्वतंत्रता सेनानी शहीद मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसैन और किसन सारडा के चित्र अंकित किए हुए पोस्ट टिकिट का अनावरण किया।

तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले लोकप्रिय नेते, अमोघ वक्ता, उत्कृष्ठ संसदपटू, थोर कवी तसेच एक असामान्य व्यक्तिमत्व भारतरत्न मा. #अटलबिहारीवाजपेयी ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! #AtalBihariVajpayee 🙏💐🇮🇳

BJP (@bjp4india) 's Twitter Profile Photo

जब तेलंगाना में भाजपा की डबल इंजन की सरकार बनेगी, तो तेलंगाना के हर शहर, हर गांव के विकास के लिए और तेजी से काम होगा। हमें सबको पॉजिटिविटी से जोड़ना है, सबको विकास से जोड़ना है। तेलंगाना के विकास की गति को हमें और तेज करना है। - पीएम श्री Narendra Modi #BJP4NewTelangana

जब तेलंगाना में भाजपा की डबल इंजन की सरकार बनेगी, तो तेलंगाना के हर शहर, हर गांव के विकास के लिए और तेजी से काम होगा।

हमें सबको पॉजिटिविटी से जोड़ना है, सबको विकास से जोड़ना है।

तेलंगाना के विकास की गति को हमें और तेज करना है।

- पीएम श्री <a href="/narendramodi/">Narendra Modi</a>

#BJP4NewTelangana
Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

'लाल किले से गुंज - नेहरू से मोदी तक' स्वतंत्र भारताचा अविस्मरणीय प्रवास आणि या महान देशाची कथा सर्व पंतप्रधानांच्या शब्दात. सर्वांनी पहा, आज संध्याकाळी 7 वाजता HISTORY TV18 या चॅनेलवर.

Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज की जय! माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या हस्ते, आपले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित नवीन नौदल चिन्हाचे (निशान) अनावरण करतानाचा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण.

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

आज अकोला-अकोट (गाडी क्र. 07718) रेल्वे सेवेचा शुभारंभ, हिरवा झेंडा दाखवून (रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह केला. अकोला येथे एका भव्य सोहळ्यात खासदार, आमदार, मोठा संख्येने नागरीक, प्रवासी उपस्थित होते. Raosaheb Patil Danve Ministry of Railways

Sanjay Dhotre (@sanjaydhotremp) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा चौथा स्तंभात काम करणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा हा निर्णय आहे. प्रत्येकाच्या सन्मानासाठी भाजप कटीबध्द आहे. व्हाईस ऑफ मीडीयाच्या पाठपुराव्यामुळे डीजीटल, रेडीओ आणि ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील लोकांना हक्काचा श्रमिकाचा दर्जा मिळाला. त्याबद्दल अभिनंदन !