Samadhan Kate (@samadhan2102) 's Twitter Profile
Samadhan Kate

@samadhan2102

Entrepreneur | Investor | Trader

ID: 3536126172

calendar_today12-09-2015 08:56:07

4,4K Tweet

2,2K Takipçi

1,1K Takip Edilen

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

भर संसदेत राहुल गांधींना त्यांच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मुद्द्यावर हिणवले गेले होते. आज पुन्हा एकदा ऐकावा असा हा video..Total Recall👇👇👇 जिस की जात का पता नही..वो जात गणना की बात करता है. आज काय म्हणणार यावर?

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

सकाळपासून हे दोन कर्तृत्ववान चेहरे जितक्यांदा बघतोय तितक्यांदा मनात भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञतेचे भाव दाटून येताहेत. कुठेही चेहऱ्यावर कृत्रिम हावभाव नाहीत की कसला उन्माद. चेहऱ्यावर दिसते ती फक्त देशनिष्ठा आणि आत्मविश्वास. 🌿 #Gratitude #SaluteToIndianArmy

सकाळपासून हे दोन कर्तृत्ववान चेहरे जितक्यांदा बघतोय तितक्यांदा मनात भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञतेचे भाव दाटून येताहेत. कुठेही चेहऱ्यावर कृत्रिम हावभाव नाहीत की कसला उन्माद. चेहऱ्यावर दिसते ती फक्त देशनिष्ठा आणि आत्मविश्वास. 🌿
#Gratitude 
#SaluteToIndianArmy
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

कांग्रेस पार्टी के पूर्व महासचिव राजीव सातव जी को उनकी पुण्यतिथि पर भावपूर्ण श्रद्धांजलि। उनकी विनम्रता, निष्ठा और संगठन के प्रति समर्पण को हम हमेशा याद करते रहेंगे।

कांग्रेस पार्टी के पूर्व महासचिव राजीव सातव जी को उनकी पुण्यतिथि पर भावपूर्ण श्रद्धांजलि।

उनकी विनम्रता, निष्ठा और संगठन के प्रति समर्पण को हम हमेशा याद करते रहेंगे।
Lebowski (@voiceofvillager) 's Twitter Profile Photo

कितने दफे दिलने कहा, दिलकी सुनी कितने दफे, वैसे तो तेरी ना मे भी मैने धुंड ली अपनी ख़ुशी 🤌🤎

कितने दफे दिलने कहा, दिलकी सुनी कितने दफे, वैसे तो तेरी ना मे भी मैने धुंड ली अपनी ख़ुशी 🤌🤎
Samadhan Kate (@samadhan2102) 's Twitter Profile Photo

एक दिन हम सब बॅचलर्स लोंगो के पास भी अपनी अपनी बीवीया होगी... फिर हम भी तुम्हारी फालतू बातें सूनना बंद करेंगे !🤩

Sampat More I संपत मोरे (@sampatmore2) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात हुंडाबळी प्रकरण समोर आले असतानाच सांगली जिल्ह्यातल्या वांगी या गावात परशुराम माळी यांचा मुलगा विजय माळी यांच्या सत्यशोधक विवाहात हळदी दळण्याचा कार्यक्रम विधवा महिलांच्या हस्ते करून त्यांना मान दिला गेला.माळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

Sejal_Voice (@sejalvoice) 's Twitter Profile Photo

हजारों विकल्प होते हुए भी,, किसी एक पर अडिग रहना ही प्रेम है। ~ सेजल

Lebowski (@voiceofvillager) 's Twitter Profile Photo

Folkलोक-लोकसंगीताचं दान,माय मराठीचं गुणगान 🔥🔥 पुण्यात असलो असतो तर फॉल्क लोक च्या कार्यक्रमाला आवर्जून गेलो असतो. काय कडक आवाज आहे ह्या मुलीचा🙌🤎

Samadhan Kate (@samadhan2102) 's Twitter Profile Photo

यातली पाठची मुलगी बघा सर किती गोड गातेय आणि नाचतेय पण !

Samadhan Kate (@samadhan2102) 's Twitter Profile Photo

पाटवडी थाळी. ठीकठाक आहे चव. हॉटेल वंदिता, डहाणूकर कॉलनी, कोथरूड.

पाटवडी थाळी.

ठीकठाक आहे चव.

हॉटेल वंदिता, डहाणूकर कॉलनी, कोथरूड.