साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile
साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर)

@salunkhemandap

ID: 4695245424

calendar_today02-01-2016 10:10:07

14,14K Tweet

2,2K Followers

1,1K Following

साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

हा ह्याच स्पीड ने चालू राहिला तर पुणेकरचं रेकॉर्ड नक्कीच मोडू शकतो.. बहोत कटीली नचनिया है🤓

Batman (@hrxtr2022) 's Twitter Profile Photo

“अहो काका इथ पुतण्याची सारखं ठासत बसल्यावर पुतण्या न काय ......(उपटायची) करायचं काय” हा डायलॉग उमेश कुलकर्णी ने अजित पवार रुसून राजीनामे द्यायचे त्यावेळी त्यामुळेच फिल्म मधे टाकला असावा?!🤣😭 साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर)

साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

मोदकाच्या अपेक्षेनं गणपतीच्या मांडीखाली दडून बसलेल्या केविलवाण्या उंदरासारखी अवस्था झालीये तुमची🥱 गंपतीचा जैजेकार

Mahi (@brothertwogod) 's Twitter Profile Photo

Prakash Gade राजेंद्र चोडनकर हा मालक ह्या कंपनीचा, सचिन तेंडुलकर चे ५००० कोटी ह्यात इन्वेस्टमेंट आहे !! संघी लोकांनी संघी लोकांना प्रमोट केलंय😌 ते सोड, पक्या तु निदान कंडक्टर ची नोकरी लावुन घे तुझ्या गावठी चाणक्याकडून!! किती भुंकत असतोस दिवस रात्र!

साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

असल्या चिपकूट लोकांच्या वक्तव्यांना उत्तर द्यायला जाऊ नये.. राहूल गांधींच्या विरोधात नॅरेटीव्ह सेट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय..

Sagar Kashid (@sagarkashid365) 's Twitter Profile Photo

कोट्यवधी रुपयांची कमाई करत, दहा दिवसांची दुकानदारी अखेर आज बंद झाली. 😊 #गणेशोत्सव

कोट्यवधी रुपयांची कमाई करत, दहा दिवसांची दुकानदारी अखेर आज बंद झाली. 😊 

#गणेशोत्सव
साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

कोणी एकेकाळी सकाळी ६ ची ‘एशियाड‘ १०.४५ ला पोहोचायची स्वारगेटला.. तेही ‘अतीत‘ला शिरा भजी खाऊन.. दुपारी दीडला पोचणाऱ्या वंदे भारतचं काय ते कौतुक😵‍💫

गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

गद्दारांची चाल.... - भाजपची अर्धी सोशल मेडीया पैसा देऊन प्रचार - बहुतेक सगळे गद्दार आमदार शांत - उध्दव साहेबांवर टोकाची टीका नाही - मोठ्या पोलिटिकल संस्थेला पैसा देऊन विधानसभेची स्ट्रॅटेर्जी आखताय गद्दारांना पाडायचं... महाराष्ट्राला वाचवायचं...🚩🚩

साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

तुम्हाला जमतय का बघा नायतर इथं स्पेसवर बारा लोकांचं बेंच बसवून आम्ही निर्णय घेऊन टाकतो

साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

साहेबांवर आणि साहेबांच्या राजकारणावर जीव ववाळून टाकणारे कार्यकर्ते जोवर आहेत तोवर या महाराष्ट्राच्या राजकारणावर साहेबांचा डाव राखून ठेवलेला असेल.. वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा अभि! अभिजीत

साहेबांवर आणि साहेबांच्या राजकारणावर जीव ववाळून टाकणारे कार्यकर्ते जोवर आहेत तोवर या महाराष्ट्राच्या राजकारणावर साहेबांचा डाव राखून ठेवलेला असेल..

वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा अभि! <a href="/Abhijeet_9090/">अभिजीत</a>