sakshi.chopade
@sakshichopade_
हिंदुत्व म्हणजे श्वास 🚩
software developer 🧑💻
ID: 1814586653576736770
20-07-2024 09:02:38
770 Tweet
621 Followers
869 Following
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची आज माझे सहकारी आणि नागरी हवाई वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री मा.श्री. राम मोहन नायडू जी यांच्यासमवेत मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. Devendra Fadnavis Ram Mohan Naidu Kinjarapu CMO Maharashtra MoCA_GoI
भारतीय जनता पार्टीतील आमचे सहकारी, माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार श्री. अशोक चव्हाण यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा ! Ashok Chavan भाजपा महाराष्ट्र
शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू करत आहोत.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात माल विकू नये. सरकारकडे नोंदणी करावी,हमीभावाने खरेदी केली जाईल.. Devendra Fadnavis #TeamDevendra
सोलापूर-तुळजापूर-धाराशीव रेल्वेच्या ३,२९५ कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता दिली आहे. केंद्र व राज्य प्रत्येकी ५० टक्के रक्कम देणार. विकास पुरुष Devendra Fadnavis जी 🥰 #TeamDevendra
हर हर महादेव! 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून मा. प्रधानमंत्री श्री Narendra Modi जीं यांच्या नेतृत्वाखाली आणि मा.मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जीं यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या समुद्रशक्तीचा नवा उदय! #Maharashtra #NarendraModi #IndiaMaritimeWeek2025