Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile
Sajid Khan Pathan

@sajidpathan_inc

Member Of Legislative Assembly (MLA)
From Akola West Constituency

ID: 1400518187217686531

linkhttps://m.facebook.com/sajidkhan.pathan.334?__xts__%5B0%5D=12.Abp5ic6om2nku2Hyzi9VCMS4DRs8LM1VKgU768 calendar_today03-06-2021 18:22:19

182 Tweet

177 Takipçi

79 Takip Edilen

Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

अकोला पश्चिम विधानसभा सदस्य म्हणून आज दिनांक:- 08/12/2024 मी साजिद खान पठाण.... आज विधान भवन,मुबई येथे आमदारकीची शपथ घेतली ...! जय भीम,जय जिजाऊ म्हणून शपथविधी ची सांगता केली....! साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम विधानसभा

Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

आज विधान भवनाच्या परिसरात मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सहपरिवार अभिवादन केले....! #SajidKhanPathan #VidhanBhavanMumbai

आज विधान भवनाच्या परिसरात मुंबई येथे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सहपरिवार अभिवादन केले....!
#SajidKhanPathan #VidhanBhavanMumbai
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

📍दिल्ली येथे माझे नेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपक्षाचे सरचिटणीस मा.खा.मुकुलजी वासनिक यांची सदिच्छा भेट घेतली, (अकोला प.विधानसभा)विजय मिळवल्या बद्दल साहेबांनी अभिनंदन केले व आशीर्वाद दिला.यावेळी माझ्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.प्रकाशभाऊ तायडे उपस्थित होते #Mukulwasnik

📍दिल्ली येथे माझे नेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपक्षाचे सरचिटणीस मा.खा.मुकुलजी वासनिक यांची सदिच्छा भेट घेतली,
(अकोला प.विधानसभा)विजय मिळवल्या बद्दल साहेबांनी अभिनंदन केले व आशीर्वाद दिला.यावेळी माझ्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.प्रकाशभाऊ तायडे उपस्थित होते
#Mukulwasnik
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते श्री.विजयजी वडेट्टीवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....! साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम विधानसभा #Vijaywadettiwar #SajidKhanPathan

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते श्री.विजयजी वडेट्टीवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!

     साजिद खान पठाण 
आमदार अकोला पश्चिम विधानसभा
#Vijaywadettiwar #SajidKhanPathan
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

📍दिल्ली येथे,अ.भा.काँग्रेस क.अ.वि.अध्यक्ष तथा रा.खा.मा.इम्रानजी प्रतापगडी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली,यावेळी त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने विजयी झाल्या बद्दल अभिनंदन केले. #Imranpratapgarhi #Sajidkhanpathan #NewDelhi #खासदार

📍दिल्ली येथे,अ.भा.काँग्रेस क.अ.वि.अध्यक्ष तथा रा.खा.मा.इम्रानजी प्रतापगडी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली,यावेळी त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने विजयी झाल्या बद्दल अभिनंदन केले.
     
#Imranpratapgarhi #Sajidkhanpathan #NewDelhi #खासदार
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

📍हिवाळी अधिवेशन - पहिला दिवस नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ निमित्ताने आज पहिल्या दिवशी कामकाजात सहभागी झालो आहे. यावेळी प्रवेश करतानाची क्षणचित्रे ! #WinterSession2024 #Maharashtra #Nagpur #नागपूर #हिवाळी_अधिवेशन_2024 #Sajidkhanpathan

📍हिवाळी अधिवेशन - पहिला दिवस 

नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ निमित्ताने आज पहिल्या दिवशी कामकाजात सहभागी झालो आहे. यावेळी प्रवेश करतानाची क्षणचित्रे !

#WinterSession2024 #Maharashtra #Nagpur #नागपूर #हिवाळी_अधिवेशन_2024 #Sajidkhanpathan
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

📍विधान भवन, नागपूर. हिवाळी अधिवेशन २०२४ - दुसरा दिवस #Maharashtra #Nagpur

📍विधान भवन, नागपूर.
हिवाळी अधिवेशन २०२४ - दुसरा दिवस

#Maharashtra #Nagpur
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभा, नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ - दिवस पाचवा #nagpur #maharashtra #adhiveshan

महाराष्ट्र विधानसभा, नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ -  दिवस पाचवा
#nagpur #maharashtra #adhiveshan
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....💐🙏

थोर समाजसुधारक, संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....💐🙏
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

एकतेशिवाय स्थिरता नाही आणि स्थिरतेशिवाय एकता नाही आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... 💐🙏

एकतेशिवाय स्थिरता नाही आणि स्थिरतेशिवाय एकता नाही आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
💐🙏
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबई काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध आज विधानभवन नागपूर येथे करण्यात आला...!

Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

अमरावती शहरात डॉक्टराच्या निष्काळजीपणा मूळे रुग्णाला प्राण गमवावे लागले, तरी याची चौकशी करावी आणि दोषीवर कार्यवाही करावी ही विनंती. मा.श्री. साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम विधानसभा

Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांनी देशासाठी दिलेले अपार योगदान आणि अर्थशास्त्रातील द्रष्टेपण देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांनी देशासाठी दिलेले अपार योगदान आणि अर्थशास्त्रातील द्रष्टेपण देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
Sajid Khan Pathan (@sajidpathan_inc) 's Twitter Profile Photo

आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकरसंक्रांतीचा हा उत्सव सर्व नैराश्य, कटुता दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य आणि माधुर्य घेऊन यावा हीच प्रार्थना. मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला...!

आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकरसंक्रांतीचा हा उत्सव सर्व नैराश्य, कटुता दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य आणि माधुर्य घेऊन यावा हीच प्रार्थना. 
मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला...!