साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile
साहित्य स्पर्श

@sahityasparsh

पुस्तक प्रेमी, साहित्य, कविता, मराठी अस्मिता

फेबु : facebook.com/marathisahitya…

ID: 1227126103661109249

linkhttp://instagram.com/marathisahityamandal calendar_today11-02-2020 07:04:08

218 Tweet

435 Takipçi

105 Takip Edilen

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

साहित्यस्पर्श च्या इंस्टाग्राम खात्याला फॉलो करा. #मराठी instagram.com/sahityasparsh_…

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

शनिवार = मराठी माणूस जोडणी वार.. चला पटापट कमेंट करून हजेरी लावा आणि एकमेकांना फॉलो करा. #मराठी

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

शनिवार = मराठी माणूस जोडणी वार.. चला पटापट कमेंट करून हजेरी लावा आणि एकमेकांना फॉलो करा. #मराठी #marathi

🌺 डिजिटल गणेशोत्सव २०२५ 🌺 (@ganeshotsav2025) 's Twitter Profile Photo

मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) - २०२४ 📍 गणेशगल्ली, लालबाग #मराठी #गणेशोत्सव #GanpatiBappaMorya #Mumbai #Ganeshotsav #Ganeshotsav2025

मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) - २०२४

📍 गणेशगल्ली, लालबाग 

#मराठी #गणेशोत्सव 
#GanpatiBappaMorya #Mumbai #Ganeshotsav #Ganeshotsav2025
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

शनिवार आला म्हणजे मराठी बांधवांची भेटीगाठीचा दिवस! कमेंटमध्ये हजेरी लावा आणि नवे मराठी मित्र जोडून फॉलो करा. #मराठी #Marathi

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

साहित्यिक शिवाजी सावंत यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏 सोबत त्यांच्या साहित्याची यादी जोडत आहे.. #मराठी #साहित्यिक

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

📚 मराठी भाषेचं सौंदर्य अनुभवायला तयार आहात का? आम्हाला इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करा! ✨ इंस्टाग्राम दुवा : instagram.com/sahityasparsh_… #मराठी #साहित्य #Instagram

📚 मराठी भाषेचं सौंदर्य अनुभवायला तयार आहात का?   

आम्हाला इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करा! ✨  

इंस्टाग्राम दुवा : instagram.com/sahityasparsh_…

#मराठी #साहित्य #Instagram
साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्साचं लेकरू चांगदेव योगियानं तिले मानला रे गुरू “अरे संन्याश्याची पोरं” कुनी बोलती हिनई टाकीदेयेलं पोराचं तोंड कधी पाहू नई “अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले?” ताटीलायी ग्यानदेव घरामदी रे दडले - बहिणाबाई चौधरी #मराठी #कविता

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

पुण्याचा IT वाला, स्वप्नं मोठी बाळगणारा, हिंजवडीच्या ट्रॅफिकमध्ये रोजच अडकणारा. कामावर जाऊन जग जिंकायचं ठरवलेला, पण सिग्नलवरच हरवलेला! 🚦💻 #चारोळी #मराठी

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

हिंजवडीच्या रस्त्यावर, स्वप्नांची धावपळ, वेळेत पोहचण्यासाठी रोजचीच पळापळ. कधी स्कूटरवर, कधी बसमध्ये लटकलेला, कोडच्या दुनियेत हरवलेला, पण ट्रॅफिकमध्ये अडकलेला! 🚌💼 #पुणे #PuneTraffic #Pune

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

कविवर्य नारायण सुर्वे यांची आज जयंती. विनम्र अभिवादन 💐💐

कविवर्य नारायण सुर्वे यांची आज जयंती.

विनम्र अभिवादन 💐💐
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

🎉 राजकवी भा. रा. तांबे यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🎉 आज आधुनिक मराठी गीतकाव्याचे प्रवर्तक, राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन! त्यांच्या कवितांनी मराठी साहित्यात एक नवा सूर निर्माण केला — भावनांचा, तत्त्वज्ञानाचा आणि जीवनाच्या आनंदाचा. 🪷 "जीवन आनंदी असावे"

🎉 राजकवी भा. रा. तांबे यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🎉

आज आधुनिक मराठी गीतकाव्याचे प्रवर्तक, राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन! त्यांच्या कवितांनी मराठी साहित्यात एक नवा सूर निर्माण केला — भावनांचा, तत्त्वज्ञानाचा आणि जीवनाच्या आनंदाचा.

🪷 "जीवन आनंदी असावे"
साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी तिचा कलीजा पदरीं निजला, जीवापलीकडे जपे त्याजला, कुरवाळुनि चिमण्या राजाला चुंबी वरचेवरी. - भा. रा. तांबे #मराठी #साहित्य

साहित्य स्पर्श (@sahityasparsh) 's Twitter Profile Photo

"साहित्यस्पर्श" या मराठी यूट्यूब चॅनेलला भेट द्या. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. #मराठी youtube.com/@sahityasparsh…

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

संसारात नवऱ्यानं बायकोला, बायकोनं नवऱ्याला आणि दोघांनी मिळून मुलांना आनंद द्यायचा प्रयत्न करावा. तीच साधना मोठी कठीण असते. ज्यांना हा आनंद तयार करता आला, त्यांना ब्रह्मानंद वेगळा शोधायला नको. - ॲडम (रत्नाकर मतकरी) #मराठी

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

मी आपल्या खात्याचे नाव बदलण्याचा विचार करीत आहे. नाव मराठी भाषेच्या प्रचारासाठी समर्पक असायला हवे असे मला वाटते. कृपया आपण काही नावे सुचवावीत.. #मराठी

अभिजात मराठी (@marathirt_) 's Twitter Profile Photo

मराठी मनोरंजनाच्या रंगीत दुनियेत सामील व्हा! 🎭 नाटक, चित्रपट, संगीत आणि बरंच काही! आता सहभागी व्हा आणि मराठी संस्कृतीचा आनंद घ्या! 💬 #मराठी 👉 x.com/i/communities/…