Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile
Saamana Online

@saamanaonline

Official account of Saamana.
Follow our WhatsApp Channel: saamana.com/whatsapp

ID: 778507558256422912

linkhttps://www.saamana.com calendar_today21-09-2016 08:14:00

151,151K Tweet

357,357K Takipçi

109 Takip Edilen

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

आम्हाला अपत्य व्हावी अशी माझी इच्छा; बादशाहने केली ‘दिल की बात’, चर्चांना उधाण shorter.me/v5s4k

आम्हाला अपत्य व्हावी अशी माझी इच्छा; बादशाहने केली ‘दिल की बात’, चर्चांना उधाण
shorter.me/v5s4k
Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

Photo – वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनाचे; मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान shorter.me/hGKpQ

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बदलापूरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दिव्यांगांच्या डब्ब्यात एका महिलेने दिव्यांग व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #CSMT #mumbailocal #badlapur #mumbailocaltrains

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

बधासू (सिरसी) येथून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर तांत्रिक कारणांमुळे शनिवारी आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर उतरवावे लागले. या आपत्कालीन लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टरमधील सर्व 5 प्रवासी आणि वैमानिक सुरक्षित आहेत.

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्ती करा नाहीतर खुर्ची खाली करा - अंबादास दानवे shorter.me/JMGA4

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही, निवडणूक आयोग गप्प का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल shorter.me/ukI55

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

हिंजवडीत रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप! सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ शेअर करत प्रशासनाचं लक्ष वेधलं #hinjewadi #pune #punerains #RainAlert

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

500 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य shorter.me/Fade6

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल shorter.me/rkC9s

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल वाचा सविस्तर - shorter.me/rkC9s

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल

वाचा सविस्तर - shorter.me/rkC9s
Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

सूरतमध्ये 27 वर्षीय व्यापारी ऋषभ गांधी याला दुकानात बसल्याजागी हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गांधी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाच दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता.

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

दहशतवादी मसूद अझहरच्या कुरापती, कश्मीरनंतर आता म्यानमारमध्ये उभारतोय जिहादी नेटवर्क tinyurl.com/39ctxhvz

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

जसबीर सिंग आणि ज्योती मल्होत्रा यांची आमने-सामने चौकशी होणार, हेरगिरीवरून पाकिस्तानचा पर्दाफाश होणार? tinyurl.com/ytv595cy

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं - सत्यपाल मलिक shorter.me/95HcL

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

पुण्यात निळू फुले कृतज्ञता सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर भाष्य केले. #pune #ChandrakantKhaire

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान shorter.me/un8vH

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

अघोषित आणीबाणीचे वातावरण, चंद्रकांत कुलकर्णींचं परखड मत shorter.me/GJ5uf

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान वाचा सविस्तर - shorter.me/un8vH

लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान

वाचा सविस्तर - shorter.me/un8vH
Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

पत्नीचे शीर हातात घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, असं काय घडलं की पतीच जीवावर उठला tinyurl.com/3eub5e7h

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

यूपीत बांके बिहारी कॉरिडोरवरून हंगामा, 500 कोटींच्या प्रकल्पाविरोधात पुजाऱ्यांचा योगी सरकार विरोधात शंखनाद! shorter.me/YEZGj