SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile
SaamTV News

@saamtvnews

बातमी जी व्यवस्था बदलेल...
Official twitter handle of #SaamTV Marathi news

ID: 553395840

linkhttps://saamtv.esakal.com/ calendar_today14-04-2012 06:52:27

199,199K Tweet

224,224K Takipçi

22 Takip Edilen

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

जनता पुराने त्रस्त; पाहणी करायला आलेली नेतेमंडळी स्टंटबाजीत व्यस्त; गोंदियात भाजप आमदाराच्या कृतीने संताप, VIDEO saamtv.esakal.com/maharashtra/bh… #Bhandara #stunt #Flood #viral #saamtv #saamdigital

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Less Crowded Place : निवांत वेळ घालवायचा? ही ठिकाणे तुमचा मूड करतील फ्रेश saamtv.esakal.com/ampstories/web… #maharashtra #saamtv #saamdigital #chikhaldara #solotrip #mentalhealth #maharashtra

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

भारतासह या देशांमध्येही राबवली जाते आयुष्मान भारत योजना #AyushmanBharatYojana #GovernmentScheme #Australia #Britan #America #SaamTv saamtv.esakal.com/business/some-…

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

ठाण्याच्या अंबरनाथ येथील एका कंपनीच्या फॅक्टरीतून वायूगळती झाल्याची बातमी समोर येत आहे. केमिकलच्या धुरामुळे संपूर्ण शहरात धुक्यासारखी परिस्थिती झाली आहे. फॅक्टरीतील वायू हवेत पसरल्याने डोळ्यात जळजळ आणि घसा खवखवण्याच्या अनेक तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत. #ThaneGasLeak #Thane

ठाण्याच्या अंबरनाथ येथील एका कंपनीच्या फॅक्टरीतून वायूगळती झाल्याची बातमी समोर येत आहे. केमिकलच्या धुरामुळे संपूर्ण शहरात धुक्यासारखी परिस्थिती झाली आहे. फॅक्टरीतील वायू हवेत पसरल्याने डोळ्यात जळजळ आणि घसा खवखवण्याच्या अनेक तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत.
#ThaneGasLeak #Thane
SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Nagpur Tourism : नागपूरमधील नयनरम्य ठिकाणे; आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या saamtv.esakal.com/lifestyle/nagp… #Saamtv #Saamdigital #Nagpurtourism

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानच्या गोलंदाजाने मोडला Bhuvi चा ऑल टाईम ग्रेट रेकॉर्ड saamtv.esakal.com/sports/pakista… #Mohammadamir #Saamtvnews #Cricket #CPL #Bhuvneshwarkumar

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

IPL 2025 स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर! CSK या 3 दिग्गजांवर नजर saamtv.esakal.com/sports/chennai… #ipl #Cricket #Saamtvnews

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Chanakya Niti : सकाळी उठून फक्त 'हे' एक काम करा, आयुष्यात कधीच राहणार नाही रिकामी खिसा saamtv.esakal.com/image-story/ac… #chanakyaniti #saamtv #saamdigital #morning #money

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Genelia Deshmukh : जेनेलियाचं सौंदर्य नक्षत्रावाणी saamtv.esakal.com/ampstories/web… #Saamtv #Geneliadeshmukh #Actress

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

मुंबईत डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर, किंमत आणि सर्वकाही वाचा एका क्लिकवर... #Saamtv #Mumbaichdaabbawala #MumbaichaDabbawalaHome #Mumbai saamtv.esakal.com/mumbai-pune/mh…

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Artical 50 : CJI यांच्या गणपती पूजेत पोहोचले PM मोदी, का होत आहे आर्टिकल ५० ची चर्चा? वाचा सविस्तर #artical50 #PMNarendraModi #CJIDYChandrachud #ganpatipuja #saamtvnews saamtv.esakal.com/national-inter…

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Krithi Shetty : केसांत गुलाब माळलेला क्रितीचा चेहरा पाहून मन कावरंबावरं झालं saamtv.esakal.com/ampstories/web… #Saamtv #Saamdigital #Krithishetty

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

Sonam Kapoor Diet Plan : उफ्फ तेरी अदा...सोनमच्या स्टाईलवर चाहते फिदा, काय आहे हेल्दी डाएट रुटिन saamtv.esakal.com/entertainment/… #fashion #saamtv #saamdigital #sonamkapoor #fitness #dietplan

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

रोहित, विराट निवृत्त झाले तरी चिंता नसावी! भारताच्या राखीव बाकावर आहेत ऐकसो एक सुपरस्टार saamtv.esakal.com/sports/bcci-ha… #Teamindia #Cricket #Saamtvnews

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

बिकानेरच्या समोस्यामध्ये काही महिन्यांपूर्वी झुरळ आढळले होते. ही घटना ताजी असतानाच आता बिकानेरच्या समोस्यामध्ये बेडकाचा पाय आढळला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. #Update #Bikaner #UttarPradesh #Gaziyabad

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी करणार दाक्षिणात्य चित्रपटात धमाका, कोणता रोल करणार? saamtv.esakal.com/entertainment/… #akshaykumar #saamtv #saamdigital #kannappa #telugu #bollywood

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

वडिलांच्या निधनानंतर सलमानने मलायकाची भेट घेत केलं सांत्वन ; तब्बल सात वर्षांनंतर मिटली कटुता esakal.com/premier/actor-… #Entertainment #SalmanKhan #MalaikaArora

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नेते राहुल गांधींना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे दिल्लीतील माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी उघडपणे राहूल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिलीय. saamtv.esakal.com/mumbai-pune/bj…

काँग्रेस नेते राहुल गांधींना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे दिल्लीतील माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी उघडपणे राहूल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिलीय. 
saamtv.esakal.com/mumbai-pune/bj…
Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या साप्ताहिकाचा नवीन अंक शनिवारपासून (दि. 14 सप्टेंबर) वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा अंक न्यूजपेपर स्टॉलवर उपलब्ध असेल. #Sarkarnama #SarkarnamaSaptahik #WeeklySarkarnama #SakalMedia #Sakal #LatestUpdates #LatestNews #MarathiNews

सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या साप्ताहिकाचा नवीन अंक शनिवारपासून (दि. 14 सप्टेंबर) वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा अंक न्यूजपेपर स्टॉलवर उपलब्ध असेल.
#Sarkarnama #SarkarnamaSaptahik #WeeklySarkarnama #SakalMedia #Sakal #LatestUpdates #LatestNews #MarathiNews
SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

साताऱ्यातील भंगार गोळ्या करणाऱ्या महिलेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक #satara #sataranews #latestnews saamtv.esakal.com/mumbai-pune/wo…