
रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू)
@rrrrajput
पहिला अहिंदू म्हणून जगण्यापेक्षा अंतिम हिंदू म्हणून मरण पत्करेन: स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर..!!
हिंदू असल्याचा गर्व, मराठी भारतीय असल्याचा अभिमान..!!
ID: 1347525786098487297
08-01-2021 12:49:44
84,84K Tweet
5,5K Followers
618 Following






राष्ट्रीय अंतराळ दिवस पंतप्रधान आदरणीय Narendra Modi जी यांच्या विकसित भारताच्या संकल्पात भारताचा अंतराळ कार्यक्रम आणखी विस्तारत जावो! #NationalSpaceDay #राष्ट्रीय_अंतराळ_दिवस


चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. Mangesh Chavan जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.





राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग ह्यांच्या सहयोगाने महिलांच्या रक्षणासाठी सर्व महिला आयोगांचा शक्ति संवाद उत्तमरितीने झाला Devendra Fadnavis Ji

अकस्मात बारिश से किसानों को भारी नुकसान हुआ, लेकिन Devendra Fadnavis भाऊ के तात्कालिक फैसलों से राहत मिली 🙏 ✅ त्वरित पंचनामा व मुआवज़ा ✅ केंद्र से मदद की मांग ✅ मछुआरों को ऋण सुविधा ✅ राहत-बचाव कार्य सक्रिय ✅ ‘कृषि समृद्धि योजना’ से भविष्य की गारंटी.


Pune Metro is expanding! New stations approved, with major support from the Maharashtra cabinet and Devendra Fadnavis ji A big step toward smarter, faster travel for the city!


Transforming Lives Through Effective Governance! Devendra Fadnavis

देवाभाऊ मराठा युवकांची स्वप्नपुर्ती करताहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडल मर्यादित, मागास मुंबई अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत एक लाखांहून अधिक युवक बनले उद्योजक..... Devendra Fadnavis जी



Devendra Fadnavis ह्यांच्या नेतृत्वात अन्न व औषध सुरक्षा होणार अधिक सक्षम. FoSTac कार्यक्रमांतर्गत 100 दिवसात अन्न हाताळणी करणाऱ्या 36000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ह्यावर्षी 1लाखाचे लक्ष्य निश्चित व ह्यात राज्यातील लहान भोजनालये, हॉटेल्स व इतर अन्न व्यवसायाना ह्या समाविष्ट करणार.


Devendra Fadnavis ह्यांच्या नेतृत्वात राज्यात AI च्या मदतीने पोलीस तपास अजून जलद होणार. भारतातील पहिलेच राज्यस्तरीय पोलीस AI सिस्टीम राज्यातूनच सुरु केली गेलीय. ह्यातून हीट & रन चा मामला असला तरीही AI च्या मदतीने केवळ 36 तासात गुन्ह्याची उकल करून आरोपीना पकडणे पोलिसांना सोपे होईल.


Devendra Fadnavis ह्यांच्या नेतृत्वात राज्यातील नवीन उद्योजकाना पाठबळ मिळतेय. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन उद्योग क्षेत्रात 50 लाख व सेवा उद्योग क्षेत्रात 10लाख इतके कर्ज मिळण्याची सोय करण्यात आलीय.


रेल्वेच्या या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात प्रवास अधिक जलद सोयीस आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होणार Devendra Fadnavis जी 🔥