ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile
ओंकार

@rokhthok_onkar

विचित्र दिसत असले तरी माझेच अकाऊंट आहे हे....

ID: 544914306

linkhttps://marathichawadi1960.wordpress.com/ calendar_today04-04-2012 04:20:05

75,75K Tweet

11,11K Takipçi

413 Takip Edilen

ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

"मुंबईच्या चाळींच्या गच्चीमध्ये टेस्ट मॅचेस चालतात" या वाक्याच्या शैलीला जोडून मला तापोळ्यात राहणाऱ्या एका मित्राने सांगितलेले वाक्य आठवले, "महाबळेश्वरला जाणार्‍या स्लीपर बसेस मध्येच निम्मे हनिमून आटोपले जातात"

बोलायला हवं (@boludya) 's Twitter Profile Photo

मातीत रुजलेली, देवभूमीत साकारलेली भव्य कथा! ‘दशावतार’ काहीतरी रोमांचक पाहायला मिळणार आहे... दिलीप प्रभावळकर #मराठीचित्रपट

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

मी जिथे राहिलो, तिथली भाषा शिकलो..त्यामुळे भाषेची अडचण कधीच वाटली नाही..- आर माधवनची I am a Tamil speaker, but I speak Hindi very well. I grew up in Jamshedpur, where Hindi was spoken. Later I lived in Kolhapur, where I learned Marathi. So I never felt the language barrier. I

मी जिथे राहिलो, तिथली भाषा शिकलो..त्यामुळे भाषेची अडचण कधीच वाटली नाही..- आर माधवनची

I am a Tamil speaker, but I speak Hindi very well. I grew up in Jamshedpur, where Hindi was spoken. Later I lived in Kolhapur, where I learned Marathi. So I never felt the language barrier. I
ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

या बाईंचे ज्युस सेंटर आहे. गिर्‍हाईक यांना 'तो रस कर' सांगतात.

ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

नोट जरी बनावट असली तरी तिला छापायला सारखेच कष्ट लागतात हे कसं विसरतात लोकं #माणुसकी

ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

आपली बिल्डिंग रिलव्डेपमेंटला जायला हवी. - एक काका

DeepPoint (@imdeeppoint) 's Twitter Profile Photo

आज सकाळी meetings मुळे breakfast ला वेळ मिळाला नाही .. म्हणून आता लंच ला dosa बनवला, सोबत tomato चटणी !! Last weekend of kitchen ownership !!

आज सकाळी meetings मुळे breakfast ला  वेळ मिळाला नाही .. म्हणून आता लंच ला dosa बनवला, सोबत tomato चटणी !! Last weekend of kitchen ownership !!
ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

स्विगी मधुन १५० रूपयांचा बोनस आणि Employee Of The Month चा अवॉर्ड मिळवल्यावर झारखंडचे डिलिव्हरी बॉय.

स्विगी मधुन १५० रूपयांचा बोनस आणि Employee Of The Month चा अवॉर्ड मिळवल्यावर झारखंडचे डिलिव्हरी बॉय.
Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

'मराठी' हिच आपली मुख्य ओळख आहे. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म

'मराठी' हिच आपली मुख्य ओळख आहे. 

#मराठीकारण  #महाराष्ट्रधर्म
R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

हे या बाहेरून आलेल्या मारवाड्यांचे स्टेटस… भाजपच्या सांगण्यावरून यांना पोसायला निघालोय आपण महाराष्ट्रात !!!😡

हे या बाहेरून आलेल्या मारवाड्यांचे स्टेटस…

भाजपच्या सांगण्यावरून यांना पोसायला निघालोय आपण महाराष्ट्रात !!!😡
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh (@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

एक गोष्ट आम्ही नागरिक/पालक देखील सांगतो त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही.. Devendra Fadnavis CMO Maharashtra तुम्ही नागरिकांचे सेवक आहात, हुकूमशहा होऊ नका, नागरिकांना असे तुघलकी निर्णय मान्य नाहीत हे सांगून झालेले आहे. - गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समिती

एक गोष्ट आम्ही नागरिक/पालक देखील सांगतो त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही.. <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>  
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> 
तुम्ही नागरिकांचे सेवक आहात, हुकूमशहा होऊ नका, नागरिकांना असे तुघलकी निर्णय मान्य नाहीत हे सांगून झालेले आहे.

 - गोवर्धन देशमुख
मराठी एकीकरण समिती
ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

भाजपाप्रणित मराठी बेन वर्गाला महाराष्ट्राच्या 'म' पेक्षा गुजरातचा .. गोड लागतो 🙂