मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile
मराठी हँक

@raw_hank

Hank या character च्या प्रेमात ...
अवलोकन हेच शिक्षण ....
#Theater_वेडा #hankthread _वर्णन आणि प्रसंग_
Cinema | Cricket | Memes

ID: 1469324836816121860

calendar_today10-12-2021 15:15:24

7,7K Tweet

2,2K Followers

343 Following

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

26 जुलै ला पाऊसच नाही.. हा तर 26 जुलै चा अपमान आहे... Red alert effect... #Mumbai

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

आमचा 26 जुलै 2005 चा अनुभव... तेव्हा आम्ही चाळीत राहायचो..तुफान पाऊस.. गल्ली मध्ये पाणी भरायला सुरुवात झाली.. पप्पा कंपनीतच फोर्ट ला राहिलेले.. पण संपर्क नसल्यामुळे ते आम्हाला माहीत नव्हतं.. पण ते सुरक्षित असतील ह्यांची खात्री होती..मी पाचवी ला असेन.. लहान बहीण 4 वर्षाची होती +

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

मुंबईतल्या बहुतेक इराणी कॅफे च्या kitchen मध्ये कधीच डोकावू नये...

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

हे कलीग, कॉलीग जे काही आहे.. त्याची spelling किती कठीण आहे यार... Coll..... असं काही तरी type केलं तरी spellcheck मध्ये पण मिळत नाही.. ज्या spelling दाखवतात त्या पण चुकीच्या वाटायला लागतात 😭

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

जेव्हा मला जॉब ची गरज असते.. जेव्हा शोधत असतो.. तेव्हा कुठे interview साठी बोलवत नाहीत.. कोणाचा reply येत नाही..ह्यात एक दोन महिने जातात.. मग दुसरीकडे जॉब लागल्यावर तिथला probation संपल्यावर hr लोकांचे स्वतःहून कॉल येतात, mail येतात, linkdin वर message... अरे भाई तुम्ही

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

#FantasticFour ठीक आहे.. एकदम बेक्कार किंवा एकदम कडक आहे असं नाही.. खूप दिवसांनांतर MCU चा villen तगडा वाटला..Galactus powerfull आहे..चौघांची chemestry मस्त जुळून आली आहे..एकदम serious tone आहे.. Galactus vs four अजून जबरदस्त fights अपेक्षित होती.. आणि Doomsday ची झलक एक

Bhagyesh Murumkar (@bhagyesh__m) 's Twitter Profile Photo

मुंबईचं एकमेव फुफ्फुस SGNP परप्रांतीय कावड यात्रेसाठी उघडणं म्हणजे धर्माच्या नावाखाली पर्यावरणाचं बलिदान! परप्रांतीयांच्या भाषिक आक्रमणानंतर आता सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमण वेळीच थांबवले नाहीतर महाराष्ट्र रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. #मराठी #म

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

कधी कोणाला हे स्वतःहून सांगू नाका की...'तुम्ही ट्रेन ची तिकीट काढून देऊ शकता..' एकदा काय confirm काढून दिली की संपलं... काही लोकं गृहीतच धरतात.. कधीही फोन, एक urgent पाहिजे होते का बघ... जसं काय मीच सगळ्या सीट्स निवडतो 😂 (त्यात तुम्ही tatkal confime काढून दिली तर..) #IRCTC

कधी कोणाला हे स्वतःहून सांगू नाका की...'तुम्ही ट्रेन ची तिकीट काढून देऊ शकता..'

एकदा काय confirm काढून दिली की संपलं... काही लोकं गृहीतच धरतात..

कधीही फोन, एक urgent पाहिजे होते का बघ...

जसं काय मीच सगळ्या सीट्स निवडतो 😂

(त्यात तुम्ही tatkal confime काढून दिली तर..)

#IRCTC
मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

धर्मात कोणी आजारी असेल किंवा संकटात असेल किंवा आपल्या मनासारखं व्हावं म्हणून प्रार्थना करणे, दुवा मागणे असं असतं.. लोकं मनाभावाने करत असतात.. पण कोणासाठी, एका समूहासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्यावर, जास्त लोकांनी प्रार्थना केली की त्यांचं नीट होईल.. ह्यावर विश्वास ठेवणं हेच

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

असेच टाकत रहा पॅड वर बॉल्स.. मग जिंकू आपण.. काय captain coach मागच्या match चा अभ्यास नाही करत...कंमेंट्री नाही ऐकत.. #INDvsENG

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

हा दरवर्षीचा trend केला आहे.. एक खरंच चांगल्या कामाबद्दल आणि एक masala movies मध्ये एक National द्यायचा.. dil se, swadesh, chak de च्या वेळी मिळाला पाहिजे होता आणि jawaan साठी काय देत आहेत.. 😭

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

माणूस भोळा असतो.. तो काही विकत घेताना विचारतो...पनीर, भाजी वगैरे 'फ्रेश आहे ना.. ताजी आहे ना..' जसं काय दुकानदार नेहमी खरंच बोलणार आहे.. 😬

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

Shit match बघत राहिलो.. आता थांबून आजचं काम पूर्ण करावं लागेल.. #OvalTest

Shit match बघत राहिलो.. आता थांबून आजचं काम पूर्ण करावं लागेल..

#OvalTest
मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

आता बहिणीला रक्षाबंधन, भाऊबीज चं गिफ्ट देणं सोप्प झालंय... बहीण स्वतःहून सांगते.. 'मला ही sunscreen gift कर, हा face wash गिफ्ट कर, हे hair oil गिफ्ट कर ' आपण फक्त product link घेऊन order करायचं.. झालं आपलं काम..