MTRameshPadwal (@rameshpadwalmt) 's Twitter Profile
MTRameshPadwal

@rameshpadwalmt

journalist & Archaeology Researcher

ID: 1331058110

linkhttps://www.facebook.com/ramesh.padwal.5 calendar_today06-04-2013 08:27:20

4,4K Tweet

1,1K Takipçi

421 Takip Edilen

shraddha sidid (@shraddhasididmt) 's Twitter Profile Photo

नंदुरबार जिल्ह्यातील हेंद्रापाडा या आदिवासी गावातील तीव्र पाणीटंचाईची बातमी महाराष्ट्र टाइम्सने ९ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली. ती वाचून पुण्यातील सहयोगी संस्थेने गावात टँकर पोहोचवला. प्रशासनालाही जाग आली असून, रस्ता तयार करून येथे ३० एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.