अजित पवार यांनी विधानसभेतल्या भाषणाची शैली बदलली. पण माफ करा अशी मिश्किल आणि चिमटे-टोमण्यांची भाषण शैली विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ विचारवंताने फोन लावून दिली. त्यांनतर मी पण विरोधी पक्षनेत्याचं भाषण घणाघाती व्हायला हवं की मिश्किल?,या विचारात पडलोय!