Raj Vaishnav (@rajvaishanav11) 's Twitter Profile
Raj Vaishnav

@rajvaishanav11

Get busy living or get busy dying.

ID: 1521045134938365953

calendar_today02-05-2022 08:33:25

3,3K Tweet

116 Followers

146 Following

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

आरोप असणारेच करणार ३ लाख घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी, “उंदराला मांजराची साक्ष”, माजी IAS अधिकाऱ्याचा हल्ला tv9marathi.com/crime/pune-cri… #Pune #CrimeNews

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

सरकार - प्रशासन ‘AC’ मध्ये कूल बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत ठेवले आहे. शेतकरी

सरकार - प्रशासन ‘AC’ मध्ये कूल
बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल

अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत ठेवले आहे. 

शेतकरी
Office Of Vijay Wadettiwar (@officeofvw) 's Twitter Profile Photo

असुरक्षित पुणे कोणामुळे ? संतप्त पुणेकरांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राला आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे. #pune Vijay Wadettiwar

असुरक्षित पुणे कोणामुळे ? 
संतप्त पुणेकरांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राला आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे. 
#pune
<a href="/VijayWadettiwar/">Vijay Wadettiwar</a>
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

भीम अनुयायांचे विदर्भभूमीतील पातुर्ड्यात स्वागत! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा भेटीला आज, २९ मे २०२४ ला ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. मध्य प्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेसाठी बाबासाहेब २९ व ३० मे १९२९ला पातुर्ड्याला आले होते. अस्पृश्यांना

भीम अनुयायांचे विदर्भभूमीतील पातुर्ड्यात स्वागत! 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा भेटीला आज, २९ मे २०२४ ला ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. मध्य प्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेसाठी बाबासाहेब २९ व ३० मे १९२९ला पातुर्ड्याला आले होते. 
अस्पृश्यांना
Office Of Vijay Wadettiwar (@officeofvw) 's Twitter Profile Photo

२०१५ ते २०२४ या १० वर्षात हींजेवाडीतील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहे. राज्य सरकारची उदासीनता आणि वाहतूक व्यवस्थेला कंटाळून आणखी उद्योग महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे. Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने सरकार, बँक प्रशासन आणि विमा कंपन्यांमुळे आत्महत्या केली आहे. स्वतःची शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे पैसे देण्यासाठी कमीशनची मागणी बँक

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

रोहित मला माफ कर मला हिम्मत राहिली नाही... मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे! विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याच्या मनातील हे अंतिम शब्द त्याने चिठ्ठीच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाला आणि बायकोला चिठ्ठी लिहून माफी मागितली. बँक आणि सत्ताधारी

रोहित मला माफ कर
मला हिम्मत राहिली नाही...
 मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे!

विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याच्या मनातील हे अंतिम शब्द त्याने चिठ्ठीच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाला आणि बायकोला चिठ्ठी लिहून माफी मागितली.

बँक आणि सत्ताधारी
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची चिठ्ठी वाचली तर डोळ्यात पाणी येते.. पण या निर्दयी राज्यकर्त्यांना पाझर फुटत नाही! देशात उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्जमाफ होते आणि इकडे शेतकरी जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकत आहे. स्वतःची जमीन गहाण ठेवूनही कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला बँकेचे

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या परीक्षेत झालेल्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना भोंगळ कारभाराचा फटका बसल्याची कबुली सरकारमधील मंत्री स्वतः देत आहे.

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

थोर स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

आज सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारत प्राथमिक शाळा, भारत विद्यालय, लोकसेवा प्राथमिक विद्यालय, लोकसेवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मातोश्री विद्यालय अशा विविध शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना चांगला आणि वाईट

सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील जि.प. प्राथमिक शाळा आणि सीताबाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

काल सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि मागासवर्गीय विद्यालय येथे नोटबुकचे वाटप करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

काल सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि मागासवर्गीय विद्यालय येथे नोटबुकचे वाटप करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतीकारक शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतीकारक शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

माझा झोका, माझा झोका | चालला भिरभिरी जी || माझा झोका माझा झोका | खेयतो वाऱ्यावरी जी || आपल्या काव्य प्रतिभेने मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या संवेदनशील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

माझा झोका, माझा झोका |
चालला भिरभिरी जी ||

माझा झोका माझा झोका |
खेयतो वाऱ्यावरी जी ||

आपल्या काव्य प्रतिभेने मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या संवेदनशील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

जि. प. प्राथमिक जामसाळा (जुना) शाळेला संगणक संच भेट विरोधी पक्षनते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाळा (जुना ) येथील विद्यार्थी दरवर्षी नवोदय परीक्षेत प्राविण्य मिळवितात. त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने इतर

जि. प. प्राथमिक जामसाळा (जुना) शाळेला संगणक संच भेट

विरोधी पक्षनते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाळा (जुना ) येथील विद्यार्थी दरवर्षी नवोदय परीक्षेत प्राविण्य मिळवितात. त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने इतर