Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile
Raj Thackeray

@rajthackeray

Official Twitter Handle Of Raj Thackeray

ID: 864794008496742400

linkhttp://facebook.com/RajThackeray calendar_today17-05-2017 10:45:33

1,1K Tweet

1,8M Followers

1 Following

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

भालाफेकपटू नीरज चोप्रानी पॅरिस ऑलिंपिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. नीरज यांचं मनापासून अभिनंदन.... #NeerajChopra #ParisOlympics2024

भालाफेकपटू नीरज चोप्रानी पॅरिस ऑलिंपिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. नीरज यांचं मनापासून अभिनंदन.... 
#NeerajChopra #ParisOlympics2024
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र, काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..... #स्वातंत्र्य_दिन #IndependenceDay2024

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....

#स्वातंत्र्य_दिन
#IndependenceDay2024
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

भरत जाधव यांच्या 'सही रे सही' नाटकाचा काल १५ ऑगस्ट २०२४ ला ४४४४ वा प्रयोग झाला. 'सही रे सही' नाटकाने भरत जाधवांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं, अर्थात 'सही रे सही' हे एक नाटक झालंच पण यापलीकडे जाऊन इतरपण अनेक नाटकांनी प्रसिद्धीचा पाया रचला, पण 'सही रे सही' ने अत्युच्च लोकप्रियता

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'नवनिर्माण यात्रेचा' दुसरा टप्पा विदर्भापासून सुरु झाला. आज मी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तुम्ही मला बांधणी करून द्या, मग बाकी निवडणुकांना कसं सामोरं जायचं हे मी तुम्हाला सांगेन' हे मी आज आवर्जून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'नवनिर्माण यात्रेचा' दुसरा टप्पा विदर्भापासून सुरु झाला. आज मी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

 तुम्ही मला बांधणी करून द्या, मग बाकी निवडणुकांना कसं सामोरं जायचं हे मी तुम्हाला सांगेन' हे मी आज आवर्जून
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान साकोलीतल्या , भंडारा येथे मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली. वसतिगृहातील सोयीसुविधा, सुरक्षेची व्यवस्था याची पाहणी केली. या वसतिगृहात काही गोष्टींची तरतूद होणं आवश्यक आहे, यासंबधी मी लवकरच सरकारशी बोलणार आहे.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

नवनिर्माण यात्रेत आज चंद्रपूरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणूक ही इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असणार आहे. यांत लोकं सध्या सत्तेत असलेले आणि विरोधी पक्ष म्हणवून घेणाऱ्यांना पुरते कंटाळले आहेत आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे.

आज नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान गडचिरोलीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गडचिरोलीच्या दौऱ्यात इथल्या स्थानिकांशी बोलताना, या भागात सुरु असलेलं शोषण, वर्षानुवर्षं फक्त विकासाच्या नावाखाली सुरु असलेली लूट यांबद्दल अनेक गोष्टी कानावर आल्या. १९९० पासून अनेकवेळा गडचिरोलीला येऊन गेलोय, पण

नवनिर्माण यात्रेचा आजचा टप्पा यवतमाळ जिल्ह्यात होता. आज वणीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला आणि मग पुढे पदाधिकाऱ्यांसोबत लोकमान्य टिळक चौकात संवाद होता, पण त्या संवादाचं रूपांतर एका मोठ्या सभेत झालं इतकी गर्दी वणीवासियांनी केली. तेच कधीही न सुटलेले प्रश्न आणि तीच माणसं

नवनिर्माण यात्रेचा आजचा टप्पा यवतमाळ जिल्ह्यात होता. आज वणीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला आणि मग पुढे पदाधिकाऱ्यांसोबत लोकमान्य टिळक चौकात संवाद होता, पण त्या संवादाचं रूपांतर एका मोठ्या सभेत झालं इतकी गर्दी वणीवासियांनी केली. 
तेच कधीही न सुटलेले प्रश्न आणि तीच माणसं
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... १) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर दुपारी अमरावतीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि मी तात्काळ निवडणुकीसाठीचे उमेदवार घोषित करेन,

नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर दुपारी अमरावतीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 
त्यांच्याशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि मी तात्काळ निवडणुकीसाठीचे उमेदवार घोषित करेन,
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे,

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

बदलापूरची दुर्दैवी घटना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि महिला सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ही घटनाउघडकीस आणली, त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबियांना आधार दिला. या घटनेच्या आसपास मी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होतो. यामुळे महाराष्ट्र

बदलापूरची दुर्दैवी घटना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि महिला सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ही घटनाउघडकीस आणली, त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबियांना आधार दिला. 

या घटनेच्या आसपास मी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होतो. यामुळे महाराष्ट्र
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #गणेशोत्सव२०२४

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
#गणेशोत्सव२०२४