राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile
राजहंस

@rajhans_0007

#निष्पाप दुनियेत एक #पापी #आत्मा भटकतोय तो मीच...! #भटकत राहायचा #श्राप घेऊन फिरतोय वर्षानुवर्षे इथे...!

ID: 962931153089986560

calendar_today12-02-2018 06:07:32

86,86K Tweet

3,3K Takipçi

1,1K Takip Edilen

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

कातरवेळी एक अनामिक हुरहूर मनात दाटते एक भयाण काहूर, आठवणींचा होतो पसारा सारा मी एकटाच इथे तू गेलीस खूप दूरदूर...! #ती #सांज #प्रेम

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

मासे मंदिरात वर्ज्य असले तरी एका गरीब कोळ्याने दिवसभराची कमाई म्हणून आणलेले दोन चमचमणारे मासे कानातले दागिने म्हणून शतकानुशतके मिरवणारा विठूराया हेच सांगतोय की भक्त कोणत्याही सामाजिक स्तरातून आला तरी त्याने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्याची आंतरिक भक्ती आणि भाव जास्त महत्त्वाचा आहे.

मासे मंदिरात वर्ज्य असले तरी एका गरीब कोळ्याने दिवसभराची कमाई म्हणून आणलेले दोन चमचमणारे मासे कानातले दागिने म्हणून शतकानुशतके मिरवणारा विठूराया हेच सांगतोय की भक्त कोणत्याही सामाजिक स्तरातून आला तरी त्याने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्याची आंतरिक भक्ती आणि भाव जास्त महत्त्वाचा आहे.
राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

...आणि म्हणून दिवसाने उजेडात केलेले अत्याचार , बलात्कार आणि अपमान आम्ही रात्रीला उसासे देत सांगत बसतो ... ती घेते सामावून सारं काही आमचं दुःख, आमचं मेलेलं मन आणि आमचे अश्रूही...! #सहजच

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात पण वोट चोरी झाली होती का? निवडणूक काळातल्या बातम्या बघा तुमच्याही लक्ष्यात येईल.

Pundlik Patil (@pundlik73746044) 's Twitter Profile Photo

*दहा वर्षापूर्वी भाजपच्या खिजगणतीत....पप्पू म्हणून हिणवलेला...आता भाजपचा कर्दनकाळ बनला आहे...*

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

सरकार मध्ये भाजप आहे ना ? आणि हो इलेक्शन कमिशन काय करत होतं? म्हणजे तू कबूल करतोय की बनावट मतदार संख्या आहे .. मग कारवाई कोणावर केली पाहिजे ?? निवडणूक आयोगावर की राहुल गांधी वर?? हे भक्त ढुंगणात मेंदू घेऊन वावरतात हे खरय..! 🤣🤣

🦋Mini🦋 (@stay_private0) 's Twitter Profile Photo

‘विठुराया’ तुझं नाव घेताच मनाला शांततेचा स्पर्श होतो , जणू दुःखाचं वादळ किनाऱ्यावर येऊन थांबतं.. ❤️🌼 #सखा

‘विठुराया’
तुझं नाव घेताच मनाला शांततेचा स्पर्श होतो , जणू दुःखाचं वादळ किनाऱ्यावर येऊन थांबतं..
❤️🌼

#सखा
राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

कुटुंबाच्या पोटासाठी राबणारे हात ना कधी कष्टाची तक्रार करतात ना अडचणींची... फक्त दोन वेळच्या भाकरीच्या सोयीसाठी त्यांचा दिवस उजाडत असतो अन् थोडा आराम म्हणून धरणीला पाट लावण्यासाठी रात्र काळी होते...!❣️ #पोशिंदा

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

ना यांच्या गळ्यात कासऱ्या सारखा जाड सोन्याचा गोफ, ना यांच्याकडे राजबिंडं व्यक्तिमत्व, ना यांच्याकडे वजनात फिरायला फॉर्च्यूनर, ना यांच्याकडे वातानुकूलित ऑफिस, ना मागे पुढे करायला खुशमस्कऱ्याचं टोळकं. घरची परिस्थिती म्हणाल तर अत्यंत बेताची. पण अख्खी सिस्टीम वाकवली या पठ्ठ्याने,

ना यांच्या गळ्यात कासऱ्या सारखा जाड सोन्याचा गोफ, ना यांच्याकडे राजबिंडं व्यक्तिमत्व, ना यांच्याकडे वजनात फिरायला फॉर्च्यूनर, ना यांच्याकडे वातानुकूलित ऑफिस, ना मागे पुढे करायला खुशमस्कऱ्याचं टोळकं.

घरची परिस्थिती म्हणाल तर अत्यंत बेताची. पण अख्खी सिस्टीम वाकवली या पठ्ठ्याने,
राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करणारा राजहंस... मुख्यमंत्री म्हणून जी तुम्ही छाप सोडली ती कदाचितच एखाद्याला जमेल... तसं आज तुमची गरज होती महाराष्ट्राला पण असो... स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...! ❣️ आवडता नेता ❣️ #विलासराव_देशमुख

महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करणारा राजहंस... मुख्यमंत्री म्हणून जी तुम्ही छाप सोडली ती कदाचितच एखाद्याला जमेल... तसं आज तुमची गरज होती महाराष्ट्राला पण असो... स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...! ❣️
आवडता नेता ❣️

#विलासराव_देशमुख
राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

फक्त थोडा वेळ थांबशील का गं ? वाह काय कविता केलीय त्यातील एक लाईन तर कडक म्हणजे काळजाला भिडली थेट .. ती म्हणजे " काट्यागत पायामध्ये रूतशील का गं " ❣️ #कविता #हृदयस्पर्शी #मराठी

वैभव ✈️ (@vaibhav_1010_) 's Twitter Profile Photo

राखी भेटली बरं का 𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨ आणि Harshuuu🐼🐼 🙌❤️🥰 प्रतिताईंनी स्वतः बनवलीये म्हणल्यावर छान असणारच 🤗💯 ताई-आक्कांचे खुप खुप धन्यवाद ❤️ ह्या शांत, गुणी, गुळमट🫣 भावावर एवढा जीव लावता, समजून घेता हे बघून अक्षरशः 'पाण्यात टचकन डोळेच आले' बघा 🥹👀🫣 #राखी #रक्षाबंधन

राखी भेटली बरं का <a href="/motherly_magic/">𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨</a> आणि <a href="/Highonpanipuri/">Harshuuu🐼🐼</a> 🙌❤️🥰

प्रतिताईंनी स्वतः बनवलीये म्हणल्यावर छान असणारच 🤗💯
ताई-आक्कांचे खुप खुप धन्यवाद ❤️

ह्या शांत, गुणी, गुळमट🫣 भावावर एवढा जीव लावता, समजून घेता हे बघून अक्षरशः 'पाण्यात टचकन डोळेच आले' बघा 🥹👀🫣

#राखी #रक्षाबंधन
🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷 (@stay_away_plz) 's Twitter Profile Photo

काहींशी असलेलं आपलं बॉण्डिंग अतूट असतं.. कितीही भांडण, राग, रुसवा-फुगवा झाला तरी सॉरी न बोलताही जसं काही झालंच नाही असं संभाषण आपसूक सुरु होतं ✍️❤️✨

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

राखी पोहोचली ताईसाहेब. कुरियर कंपन्यांच्या अडचणींमुळं थोडा उशीर झाला राखी पोहोचायला. बाकी रक्ताचं नसलं तरी जिवाभावाचं नातं हाय आपलं. या लहान भावावर असच प्रेम राहूद्या. कधी काही मदत लागली तर हक्कानं सांगा. हा भाऊ कायम तुमच्या सोबत असेल. 𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨ #रक्षाबंधनाच्या_शुभेच्छा