Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile
Rajesh Tope

@rajeshtope11

Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks

ID: 183145504

calendar_today26-08-2010 07:31:24

9,9K Tweet

599,599K Followers

103 Following

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती ! आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे, या विचारातून नानांनी 'पत्री सरकार' स्थापन केले. लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्थेची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन अशी अनेक लोकोपयोगी

स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती ! 

आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे, या विचारातून नानांनी 'पत्री सरकार' स्थापन केले. 

लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्थेची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन अशी अनेक लोकोपयोगी
Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज अंबड येथे श्री.अमोल वराडे सर यांच्या समृद्धी प्रीमियम केक शॉपचे उद्घाटन करण्यात आले.वराडे सर यांनी उभा केलेला नवीन व्यवसाय भरभराटीस जावो,या सदिच्छा व शुभेच्छा..!

आज मतदारसंघातील माझे सहकारी श्री.श्रीकांतराव घुले रा.बाफकळ यांचे बंधू श्री.भारतराव घुले यांच्या जालना येथील वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या..!

"महाराष्ट्राचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आ.डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!"आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा..! Dr.Jitendra Awhad

"महाराष्ट्राचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आ.डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!"आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा..!

<a href="/Awhadspeaks/">Dr.Jitendra Awhad</a>
Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवे काही तरी करुन करिअरच्या संधी निर्माण करण्याकडे तरुणांचा कल वाढला पाहिजे. आज श्री.रोहन राजेंद्र मोरे (मेकॅनिकल इंजिनिअर) व अंकिता राजेंद्र मोरे (B.Sc Agriculture) रा.गोलापांगरी ता.अंबड या भावंडांच्या

जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवे काही तरी करुन करिअरच्या संधी निर्माण करण्याकडे तरुणांचा कल वाढला पाहिजे. 
आज श्री.रोहन राजेंद्र मोरे (मेकॅनिकल इंजिनिअर) व अंकिता राजेंद्र मोरे (B.Sc Agriculture) रा.गोलापांगरी ता.अंबड या भावंडांच्या
Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

मतदार संघातील मौजे शेवता ता.घनसावंगी जि.जालना येथील स्व.एकनाथ फकीरबा पवार हे गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.आपत्ती व्यवस्थापनाने युवकाचा शोध घेणेबाबत जिल्हाधिकारी,तहसीलदार व पोलिस प्रशासन यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला होता.आज सकाळी स्व.एकनाथ पवार

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

‘जन गण मन’सारख्या अमर राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

आज छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.श्री. शशिकांत शिंदे व आ.रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कार्यकर्ता मेळावा' व आढावा बैठक पार पडली.या बैठकीत तालुका व जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

समुद्राशी अतूट नाते असणाऱ्या आपल्या कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! दर्याशी निष्ठेचं, श्रमाचं आणि श्रद्धेचं हे पवित्र नातं अखंड राहो, दर्याराजाची कृपा सदैव तुमच्यावर राहो, सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद तुमच्या जीवनात नांदो, हीच शुभेच्छा! #नारळीपौर्णिमा 🌊🌕🌴

समुद्राशी अतूट नाते असणाऱ्या आपल्या कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दर्याशी निष्ठेचं, श्रमाचं आणि श्रद्धेचं हे पवित्र नातं अखंड राहो, दर्याराजाची कृपा सदैव तुमच्यावर राहो, सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद तुमच्या जीवनात नांदो, हीच शुभेच्छा!

#नारळीपौर्णिमा 🌊🌕🌴

सण रक्षाबंधनाचा, उत्सव भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा! रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #Rakshabandhan #रक्षाबंधन

सण रक्षाबंधनाचा, उत्सव भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा! 
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#Rakshabandhan #रक्षाबंधन
Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

कला, भाषा, वेशभूषा अशा बहुरंगी परंपरांनी आपला सांस्कृतिक वारसा जपणारे, आणि शतकानुशतके जल-जंगल-जमीन संवर्धनात निस्वार्थ भावनेने योगदान देणारे, निसर्गाचे खरे सेवक असलेल्या आपल्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #WorldTribalDay 🌏 #आदिवासी_दिवस

कला, भाषा, वेशभूषा अशा बहुरंगी परंपरांनी आपला सांस्कृतिक वारसा जपणारे, आणि शतकानुशतके जल-जंगल-जमीन संवर्धनात निस्वार्थ भावनेने योगदान देणारे, निसर्गाचे खरे सेवक असलेल्या आपल्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#WorldTribalDay 🌏
#आदिवासी_दिवस
Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

ऑगस्ट क्रांती दिन भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या थोर क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...! #augustkrantidin

ऑगस्ट क्रांती दिन भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या थोर क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...!
#augustkrantidin
Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

हे बंध रेशमाचे...! रक्षाबंधन हा फक्त धागा नाही तर पवित्र नात्याला काळजात जागा देणारा सण आहे. आज रक्षाबंधन निमित्त जालना येथे माझी भगिनी सौ.वर्षाताई व सौ.स्मिताताईने औक्षण करून राखी बांधली याप्रसंगी माझे बंधू संजयदादा,सतीश,शरद,ॲड संभाजी, संदीप,अमोल व सूरज यांच्यासह संपूर्ण टोपे

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना येथील श्रीमती नंदाताई पवळ (थोरात) या 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या.आज यानिमित्ताने आयोजित केलेल्या त्यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ या वर्षास अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषीत केले आहे. अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चे औचित्य साधून अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., कारखान्याचे वतीने आज अंकुशनगर येथे शून्य मशागत तंत्रज्ञानाकडून कार्बन क्रेडिट शाश्वत शेतीकडे वाटचाल या

आज गोदावरी लॉन्स अंकुशनगर ता.अंबड येथे श्री.महारुद्र लक्ष्मणराव सोलंकर रा.कुरण ता.अंबड यांची कन्या मनिषा व श्री.बापूसाहेब साहेबराव वाघमोडे रा.मोहरी ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर यांचे चिरंजीव विशाल यांच्या साखरपुडा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून वधू-वरास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा

आज पटेल लॉन्स शहागड येथे रहीमोद्दीन बशीरोद्दीन शेख रा.शहागड ता.अंबड यांच्या मुलीच्या व हाजी रफीक अवघड रा.पैठण यांच्या मुलाच्या शुभविवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देत पुढील वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांचं वैवाहिक जीवन सुखा, समाधानाचे आणि