Rajesh Puranik 🇮🇳 (@rajeshpuranik88) 's Twitter Profile
Rajesh Puranik 🇮🇳

@rajeshpuranik88

#rajeshpuranikphotography 📸
#nature #sport #music #action
#generalknowledge #photography
#love #natureconservation
#india #beaches #volcanos #birds

ID: 1665022317423124488

calendar_today03-06-2023 15:47:44

7,7K Tweet

3,3K Followers

7,7K Following

🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷 (@stay_away_plz) 's Twitter Profile Photo

रिकाम्या पोटाला "आई " आठवते ❤️ आणि रिकाम्या खिशाला "बाप "आठवतो ❣️

निसर्ग Nature (@nature__bird) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील आसेही एक गाव.... या गावच्या शिवच्या आतमध्ये आशी हजारो झाडे वाळलेली व साबुतपणे उभी आहेत या वाळलेल्या झाडाची लहानातील लहान फांद्याही झाडावरच आहेत. ही वाळलेली हजारो झाडे 300-500 वर्षे वयांची आहेत. #वाळलेल्याझाडांचेगाव Maha Forest Official

महाराष्ट्रातील आसेही एक गाव....
या गावच्या शिवच्या आतमध्ये आशी हजारो झाडे वाळलेली व साबुतपणे उभी आहेत या वाळलेल्या झाडाची लहानातील लहान फांद्याही झाडावरच आहेत.
ही वाळलेली हजारो झाडे 300-500 वर्षे वयांची आहेत.
#वाळलेल्याझाडांचेगाव
<a href="/MahaForest/">Maha Forest Official</a>
Eileen Inspired 📷🌿 (@homesweetfl1) 's Twitter Profile Photo

"Let our New Year's resolution be this: we will be there for one another as fellow members of humanity, in the finest sense of the word." -Goran Persson 😍🌿🎉🌴🎊🥂🍾 Have a safe and Happy New Year! #thicktrunktuesday #palmtree #photography #HappyNewYear #NaturePhotography #tree

"Let our New Year's resolution be this: we will be there for one another as fellow members of humanity, in the finest sense of the word."
-Goran Persson 😍🌿🎉🌴🎊🥂🍾
Have a safe and Happy New Year!
#thicktrunktuesday #palmtree #photography #HappyNewYear #NaturePhotography #tree
Rajesh Puranik 🇮🇳 (@rajeshpuranik88) 's Twitter Profile Photo

#नववर्षाभिनंदन माझा क्लिक 📷 आज दिनांक 31डिसेंबर 2024. सरत्या वर्षातील शेवटचा सुर्यास्त पाहताना एक कूटुंब 🌅 सरत्या वर्षाचा आजचा शेवटचा सुर्यास्त आपल्याबरोबर सरत्या वर्षातील चांगल्या वाईट गोष्टी बरोबर घेऊन जातो. नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, उत्तम आरोग्याचे जावे

#नववर्षाभिनंदन
माझा क्लिक 📷 
          आज दिनांक 31डिसेंबर 2024. सरत्या वर्षातील शेवटचा सुर्यास्त पाहताना एक कूटुंब 🌅
सरत्या वर्षाचा आजचा शेवटचा सुर्यास्त आपल्याबरोबर सरत्या वर्षातील चांगल्या वाईट गोष्टी बरोबर घेऊन जातो.
  नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, उत्तम आरोग्याचे जावे
Rajesh Puranik 🇮🇳 (@rajeshpuranik88) 's Twitter Profile Photo

माझा क्लिक 📷 कातरवेळी आकाशात रंगांची उधळण सुरू असताना .

माझा क्लिक 📷 
कातरवेळी आकाशात रंगांची उधळण सुरू असताना .
Rajesh Puranik 🇮🇳 (@rajeshpuranik88) 's Twitter Profile Photo

#संगणक प्रशिक्षण दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट बिग डिस्काउंट अॉफर

#संगणक प्रशिक्षण
दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट
बिग डिस्काउंट अॉफर
Rajesh Puranik 🇮🇳 (@rajeshpuranik88) 's Twitter Profile Photo

QP/Share a sunrise or sunset colorful sunset… #theme_pic_India_sunset #rajeshpuranikphotography 📸 My Click 📷 Nokia 3.1 Plus 📲 Satara, Maharashtra state. India 🇮🇳 Wonderful Sunset at Satara

QP/Share a sunrise or sunset 
colorful sunset…
#theme_pic_India_sunset
#rajeshpuranikphotography 📸
My Click 📷
Nokia 3.1 Plus 📲
Satara, Maharashtra state.
 India 🇮🇳
Wonderful Sunset at Satara
Rajesh Puranik 🇮🇳 (@rajeshpuranik88) 's Twitter Profile Photo

गुरू अॅकॅडमीतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी खालची मंगळाई टेकडी परीसरात लावलेल्या रोपांना पाणी घालण्याचे मोलाचे कार्य काल शनिवारी, दि. ११/१/२०२५ या दीवशी करुन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले 🌱🌳💚 हरित सातारा उपक्रम 🌱🌱🌱🌱