Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile
Rajendra Darda

@rajendrajdarda

Editor-in-Chief, Lokmat Media Group @MiLOKMAT

ID: 1332602699544625156

linkhttp://www.lokmat.com calendar_today28-11-2020 08:31:07

1,1K Tweet

4,4K Takipçi

166 Takip Edilen

Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

छोंझिन आंगमो ह्या हिमाचलच्या आदिवासी वीरांगना! पूर्ण अंधत्व असूनही त्यांनी एव्हरेस्ट सर करत भारताचा तिरंगा सर्वोच्च शिखरावर फडकावला. भारतातील एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या दृष्टीहीन महिला आणि जगातल्या केवळ पाचव्या! आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असेल तर कुठलेही आव्हानत्मक शिखर थिटे

जपानला मागे टाकत भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून घेतलेली गरुडझेप हा खरोखरच ऐतिहासिक टप्पा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली असून, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आपल्या पुढे

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. विलासराव म्हणजे जनतेच्या मनात घर करणारा नेता. त्यांचा दिलदार स्वभाव, खुमासदार भाषणे, अफाट लोकसंग्रह याला तोड नाही. मी आमदार आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक विकास कामांना

मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील सेठ गोविंद दास सरकारी जिल्हा रुग्णालयात (व्हिक्टोरिया हॉस्पिटल) काल 'लोकमत'चे संस्थापक-संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या कास्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री मोहन यादवजी यांच्या हस्ते झाले तो माझ्यासाठी आणि

राज्यात सध्या अनेक भागात जोरदार पाऊस चालू आहे. थोडा वेळ वाचविण्यासाठी धोका पत्करून लोक वाहत्या नदी-नाल्यात वाहन घालतात. मात्र त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्णा आणि वालुंबा नदीच्या पुरात ८ जण अडकले होते. सुदैवाने त्यांची सुखरूप सुटका झाली.

हत्ती हा तसा बुद्धिमान प्राणी. या व्हिडिओतील गजराज हाय वोल्टेज पॉवर लाईन्स असलेला लाकडी पोल आधी आडवा करून पॉवर लाईन्स पाडतो, मग काळजीपूर्वक तो पोल फिरवून तारांच्या वरती ठेवून रस्ता ओलांडतो. भारतीय वन सेवेतील अधिकारी परवीन कासवान यांनी एका जंगलातील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

Every year, Col. Virender Thapar quietly boards a flight — not for a holiday, but to honour a promise. He visits Drass, where his 22-year-old son Lt. Vijyant Thapar fell in the Kargil War. No cameras. No fuss. Just a father's silent salute. 🇮🇳🫡 #Kargil #NeverForget

बीडच्या अविनाश साबळे याने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकत मराठवाड्याचं नाव उज्ज्वल केलं! कठोर मेहनत, जिद्द आणि कष्टाचं हे फळ आहे. अभिनंदन अविनाश! तू खरंच आमचा अभिमान आहेस! 🌟🇮🇳 Avinash Sable #AvinashSable #AsianAthletics2025

बीडच्या अविनाश साबळे याने आशियाई
अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकत मराठवाड्याचं नाव उज्ज्वल केलं! कठोर मेहनत, जिद्द आणि कष्टाचं हे फळ आहे. अभिनंदन अविनाश! तू खरंच आमचा अभिमान आहेस! 🌟🇮🇳

<a href="/avinash3000m/">Avinash Sable</a>
 #AvinashSable #AsianAthletics2025
Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

अजेय योद्ध्या, दानशूर, धोरणी, कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीदिनी विनम्र अभिवादन. जनतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या महाराणीचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी गावचा. हे गाव आणि संपूर्ण देश आज आपल्या कर्तबगार लेकीचा जन्मोत्सव साजरा करत आहे.

It’s not that the journey of life isn’t colourful — it’s just that the hues of childhood are the brightest. #SundayVibes #SundayMorning #Childhood

It’s not that the journey of life isn’t colourful — it’s just that the hues of childhood are the brightest.

#SundayVibes #SundayMorning #Childhood
Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

आज 'सायकल दिन' आहे. लहानपणी गुडघे फोडून मग तोल सावरायला शिकवलेली ही सायकल इंग्लंडच्या प्रवासात सेंटर पार्कच्या भ्रमंतीतही माझ्यासोबत होती. दोन चाकांवरच्या प्रसन्न प्रवासाचा थरार मनापासून 'एन्जॉय' करण्याचे सुख ज्यांना समजते, त्या प्रत्येकाला आजच्या 'सायकल दिना'च्या शुभेच्छा!

Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

कालच्या आयपीएलच्या अंतिम सामन्याला ‘विराट कोहलीच्या स्वप्नपूर्तीचा दिवस’ असेच म्हणावे लागेल. टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकलेला विराट… फलंदाजीत वैयक्तिक विक्रमांचा डोंगर रचूनही त्याला आरसीबीला आयपीएल विजेतेपद मिळवून देता

Humbled to have received the World Record of Excellence Award (England) for my journey in journalism, politics & social causes over the past five decades. Grateful to WRE and the jury including President, WRE, Europe Henry R, and President, WRE England Pablo Stanley, for this

Humbled to have received the World Record of Excellence Award (England) for my journey in journalism, politics &amp; social causes over the past five decades.
Grateful to WRE and the jury including President, WRE, Europe Henry R,  and President, WRE England Pablo Stanley, for this
Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

३५२व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्याची शिकवण देणारे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले तो आजचा शुभ दिवस सदैव स्मरणात राहील. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivRajyabhishekDay

३५२व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्याची शिकवण देणारे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले तो आजचा शुभ दिवस सदैव स्मरणात राहील. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. 

#ChhatrapatiShivajiMaharaj 
#ShivRajyabhishekDay
Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

पाऊस आला तरी क्रिकेट थांबत नाही. अंगावर पाणी झेलत, चिखलात भिजत खेळण्याचा आनंद वेगळाच. सोलापूरच्या भद्रावती पेठ येथील यशवंत सादूल यांनी टिपलेले छायाचित्र. 🏏☔ #monsoonvibes #cricket #Solapur

पाऊस आला तरी क्रिकेट थांबत नाही. अंगावर पाणी झेलत, चिखलात भिजत खेळण्याचा आनंद वेगळाच. सोलापूरच्या भद्रावती पेठ येथील यशवंत सादूल यांनी टिपलेले छायाचित्र. 🏏☔

#monsoonvibes #cricket
#Solapur
Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

Spend less. Learn more. Cut out the noise. Charlie Munger's formula is timeless — simple, but not easy. #sundayvibes #Wisdom #CharlieMunger #LifeLessons

Spend less. Learn more. Cut out the noise.
Charlie Munger's formula is timeless — simple, but not easy.

#sundayvibes 
#Wisdom #CharlieMunger #LifeLessons
Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

फ्रेंच ओपन जिंकताना पॅरिसच्या लाल मातीवर काल कार्लोस अल्काराझने संयम, दृढनिश्चय, ताकद आणि कौशल्याचं अद्भुत प्रदर्शन केलं. खरे तर पहिले दोन सेट हरल्यानंतर सर्व काही संपलं असच वाटत होत पण ५ तास २९ मिनिटे झुंज देत त्याने यानिक सिन्नरवर विजय मिळवला. निर्णायक क्षणी संयम राखणं, फिटनेस,

Rajendra Darda (@rajendrajdarda) 's Twitter Profile Photo

ठाण्याच्या मुंब्रा स्टेशनवर लोकल ट्रेनमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आहे. १०-१२ जण खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रचंड गर्दीमुळे दरवाजाला लटकून प्रवास करताना भीषण अपघात झाला. #Mumbai #thane #local #Railway