रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile
रायगड पोलीस-Raigad Police

@raigadpolice

रायगड पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
७४४७७११११०
७०५७६७२२२७

ID: 4723359132

linkhttp://raigadpolice.gov.in calendar_today07-01-2016 12:40:04

2,2K Tweet

10,10K Followers

108 Following

जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@inforaigad) 's Twitter Profile Photo

🚨 रायगड जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर! दुपारी १ वा. अहवाल #सावित्री , #कुंडलिका या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. #अंबा नदीची पाणी पातळी धोका पातळी इतकी आहे. 📢 नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे! #रायगड #पूरइशारा

🚨 रायगड जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर! दुपारी १ वा. अहवाल 

#सावित्री , #कुंडलिका  या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
#अंबा  नदीची पाणी पातळी धोका पातळी इतकी आहे.

📢 नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे!

 #रायगड #पूरइशारा
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

पोलादपुर महाबळेश्वर मार्गावर सातत्याने कोसळणा-या दरडींमुळे 15 ऑगस्टपर्यंत सदर रस्ता बंद करण्याबाबत आधिसूचना जारी केली आहे,15 ऑगस्ट पर्यंत..1.अवजड वाहतुकीस पुर्ण बंद,2. रात्रीच्या वेळी सर्व वाहनांना बंद तथा केवळ ऑरेंज आणि रेड अॅलर्ट वगळता दिवसा हलक्या वाहनांना चालू..Aanchal Dalal

पोलादपुर महाबळेश्वर मार्गावर सातत्याने कोसळणा-या दरडींमुळे 15 ऑगस्टपर्यंत सदर रस्ता बंद करण्याबाबत आधिसूचना जारी केली आहे,15 ऑगस्ट पर्यंत..1.अवजड वाहतुकीस पुर्ण बंद,2. रात्रीच्या वेळी सर्व वाहनांना बंद
तथा केवळ ऑरेंज आणि रेड अॅलर्ट वगळता दिवसा हलक्या वाहनांना चालू..<a href="/mitocondalal/">Aanchal Dalal</a>
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Strengthening Women's Safety Through Dialogue! Today, Hon’ble NCW Chairperson Mrs. Vijaya Rahatkar led a key video conference with senior state police officials to review action on women’s complaints. 1/2

Strengthening Women's Safety Through Dialogue!

Today, Hon’ble NCW Chairperson Mrs. Vijaya Rahatkar led a key video conference with senior state police officials to review action on women’s complaints. 1/2
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

जरा जपून जरा समजून बोलू काही, चला दोस्तहो, रस्ता सुरक्षेवर बोलू काही… #नियम_म्हणजे_नियम #आपले_मपो

जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@inforaigad) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २३ जुलै २०२५, स. ८.०० वा. #कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळी इतकी आहे #Raigad #WeatherUpdate

रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २३ जुलै २०२५, स. ८.०० वा. 
#कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळी इतकी आहे
 #Raigad   #WeatherUpdate
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

⭕️ #विशेष_बातमी.... #रायगड पोलीसांची उत्तम कामगिरी.... महाड एमआयडीसी मध्ये 89 कोटींचे #अंमली_पदार्थ जप्त.... अधिक माहिती #प्रेसनोट मध्ये.... Aanchal Dalal

⭕️ #विशेष_बातमी....
#रायगड पोलीसांची उत्तम कामगिरी....
महाड एमआयडीसी मध्ये 89 कोटींचे #अंमली_पदार्थ जप्त....
अधिक माहिती #प्रेसनोट मध्ये....
<a href="/mitocondalal/">Aanchal Dalal</a>
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच पुणे घाट व सातारा घाट या भागात आज रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) मुंबई शहर व मुंबई उपनगर, ठाणे,

रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच पुणे घाट व सातारा घाट या भागात आज रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) मुंबई शहर व मुंबई उपनगर, ठाणे,
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@inforaigad) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २५ जुलै २०२५, दुपारी ३.०० वा. #कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे

रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २५ जुलै २०२५, दुपारी ३.०० वा. 
#कुंडलिका  नदीने इशारा पातळी ओलांडली आहे
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

रायगड पोलीस वृत्त:- अंमली पदार्थ विरोधी कारवाई करीता रायगड पोलीसांनी कंबर कसली असुन, आपल्या नजीक असे कोणतेही संशयीत हलचाली निदर्शनास आल्यास त्वरीत पोलीसांना संपर्क साधण्याबाबत रायगड पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.. #DrugFreeMaharashtra #DrugFreeRaigad #zerotolerancetodrugs

रायगड पोलीस वृत्त:-
अंमली पदार्थ विरोधी कारवाई करीता रायगड पोलीसांनी कंबर कसली असुन, आपल्या नजीक असे कोणतेही संशयीत हलचाली निदर्शनास आल्यास त्वरीत पोलीसांना संपर्क साधण्याबाबत रायगड पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे..
#DrugFreeMaharashtra #DrugFreeRaigad #zerotolerancetodrugs
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

रोहा पोलीस ठाण्याकडील #दामिनी_पथक तसेच #पोलीस_काका यांनी संयुक्तपणे M.B.More हायस्कूल धाटाव ता.रोहा येथे विद्यार्थ्यांना महिलांसंबंधीचे गुन्हे, बाल गुन्हेगारी, ऑनलाइन जुगार, बालविवाह प्रतिबंध अधिनियम याबाबत माहिती देऊन नवीन कायद्याविषयी #प्रबोधन केले. #RaigadPolice

रोहा पोलीस ठाण्याकडील #दामिनी_पथक तसेच #पोलीस_काका यांनी संयुक्तपणे M.B.More हायस्कूल धाटाव ता.रोहा येथे विद्यार्थ्यांना महिलांसंबंधीचे गुन्हे, बाल गुन्हेगारी, ऑनलाइन जुगार, बालविवाह प्रतिबंध अधिनियम याबाबत माहिती देऊन नवीन कायद्याविषयी #प्रबोधन केले.
#RaigadPolice
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

कारगिल युद्धात देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सर्व वीर जवानांना रायगड पोलीस दलातर्फे #कारगिल_विजय दिनी कोटी कोटी प्रणाम...! #कारगिल_विजय_दिन

कारगिल युद्धात देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सर्व वीर जवानांना रायगड पोलीस दलातर्फे #कारगिल_विजय दिनी कोटी कोटी प्रणाम...!
#कारगिल_विजय_दिन
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@inforaigad) 's Twitter Profile Photo

#हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! दि. 26 जुलै रोजी रात्री 10.25 वाजता हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.आज स. 7 वा. धरणाची पाणी पातळी 83.30 मीटर झाली असून सांडव्या वरून 0.20 मीटर खोलीने पाणी वाहत आहे.

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०४:०० वा. पदक अलंकरण सत्कार समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. youtube.com/live/5RfLKMmSQ… #पदक_अलंकरण_समारंभ_२०२५

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

असुरक्षिततेच्या प्रत्येक पावलांवर दामिनी पथक कायम तुमच्यासोबत आहे! #दामिनी_प्रत्येक_ठिकाणी #तिची_सुरक्षा

असुरक्षिततेच्या प्रत्येक पावलांवर दामिनी पथक कायम तुमच्यासोबत आहे!

#दामिनी_प्रत्येक_ठिकाणी
#तिची_सुरक्षा
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

⭕️रायगड पोलीस वृत्त:- रायगड पोलीसांची धडक कारवाई, चौक येथे 04 लाख रूपये किंमतीच्या 16 किलो गांजा या अंमली पदार्थासह तिघांना अटक.. #DrugFreeMaharashtra #DrugFreeRaigad #zerotolerancetodrugs

⭕️रायगड पोलीस वृत्त:- 
रायगड पोलीसांची धडक कारवाई, चौक येथे 04 लाख रूपये किंमतीच्या 16 किलो गांजा या अंमली पदार्थासह तिघांना अटक..
#DrugFreeMaharashtra #DrugFreeRaigad #zerotolerancetodrugs
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

रायगड पोलीस वृत्त:- रायगड पोलीसांची धडक कारवाई, मुरूड काशिद समुद्र किनारी एकुण 11.148 ग्रॅम वजनाचे 55,74,000/- रूपये किंमतीचे चरस सदृश्य अंमली पदार्थ जप्त.. #DrugFreeMaharashtra #DrugFreeRaigad #zerotolerancetodrugs

रायगड पोलीस वृत्त:-  
रायगड पोलीसांची धडक कारवाई, मुरूड काशिद समुद्र किनारी एकुण 11.148 ग्रॅम वजनाचे 55,74,000/- रूपये किंमतीचे चरस सदृश्य अंमली पदार्थ जप्त..
#DrugFreeMaharashtra #DrugFreeRaigad #zerotolerancetodrugs
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

रायगड पोलिस दलातर्फे #अंमली_पदार्थ विरोधी #जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.. रक्षाबंधन सणा निमित्त बहिणीने भावास मागितलेली ओवाळणी.. " बहिण मागते ओवाळणी, नको करू नशेने शरीराची हानी" या घोषवाक्या द्वारे तरुण पिढीला आवाहन.. #drugfreemaharashtra #DrugFreeRaigad #ZeroToleranceToDrugs

रायगड पोलिस दलातर्फे #अंमली_पदार्थ विरोधी #जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन..
रक्षाबंधन सणा निमित्त बहिणीने भावास मागितलेली ओवाळणी..
" बहिण मागते ओवाळणी, नको करू नशेने शरीराची हानी" 
या घोषवाक्या द्वारे तरुण पिढीला आवाहन..
#drugfreemaharashtra #DrugFreeRaigad #ZeroToleranceToDrugs
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

#रायगड_पोलीस वृत्त:- रायगड पोलीसांची चमकदार कामगिरी.... सुधागड तालुक्यातील #दरोडयाचा_उलगडा, 6 आरोपी गजाआड.... Good_Work

#रायगड_पोलीस वृत्त:-
रायगड पोलीसांची चमकदार कामगिरी....
सुधागड तालुक्यातील #दरोडयाचा_उलगडा, 6 आरोपी गजाआड....
Good_Work
रायगड पोलीस-Raigad Police (@raigadpolice) 's Twitter Profile Photo

तिचे #रक्षण हेच आमचे #आद्य_कर्तव्य.. रायगड पोलीस दलातर्फेअतुट बंधनाच्या हार्दीक शुभेच्छा....! Her #Protection is Our #primary_duty.. Best wishes for an unbreakable bond....! #रक्षाबंधन #womensafety #Childsafety

तिचे #रक्षण हेच आमचे #आद्य_कर्तव्य..
रायगड पोलीस दलातर्फेअतुट बंधनाच्या हार्दीक शुभेच्छा....!
Her #Protection is Our #primary_duty..
Best wishes for an unbreakable bond....!
#रक्षाबंधन  #womensafety #Childsafety