
राहूल तायडे
@rahulta12433552
सर्व. फूले,शाहू, शिवराय, लहूजि, आबेंडकर वादी,
व मुस्लिम बाधंवाना ,
सप्रेम जय भिम,
ID: 1485216646210146308
23-01-2022 11:44:24
24,24K Tweet
1,1K Followers
965 Following




उद्याचा निकाल काय असेल माहीत नाही, परंतू सर्व प्रस्थापित पक्ष बोटचेपी भूमिका घेत असतांना अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी एकहाती लढलेली न्यायालयीन लढाई प्रशंसनीय आहे. 🔥 महाराष्ट्रातील लोकांचे मन जिंकून Prakash Ambedkar बाळासाहेबांनी आजच ही लढाई जिंकलेली आहे. 💯 #लोकशाही #आंबेडकर













साऊथ चा "जय भीम" चित्रपट प्रत्यक्षात... सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी अनेकजण आले, फोटोशूट केले, भाषणबाजी केली आणि घरी निघून गेले. ॲड. प्रकाश आंबेडकर हे पहिल्या दिवसापासून सोमनाथच्या न्यायासाठी लढतायत! #JusticeForSomnathSuryawanshi #ThankYouBalasaheb Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi
