
Rahul
@rahul_ubtsena
ID: 1586385100945571841
29-10-2022 15:51:29
1,1K Tweet
963 Followers
822 Following




ज्या दिवशी हिंदी अभिजात भाषा बनेल तेंव्हा ती मराठी शाळेत शिकवावी अभिजात भाषा होण्यासाठी भाषा किमान 1500 वर्ष जुनी असावी तोपर्यंत मराठी ही अभिजात भाषा हिंदी राज्यांनी त्यांच्या शाळेत पहिली पासून शिकवावी Devendra Fadnavis Yogi Adityanath Narendra Modi











उदयनराजे भोसले Chhatrapati Udayanraje Bhonsle शिवेंद्रराजे भोसलेंनी Shivendrasinh A Bhonsle मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत उपोषणाला बसायला पाहिजे- Sanjay Raut माझ्या मते त्यांनी राजीनामा फेकून बसायला पाहिजेत 💪🏻💪🏻महाराजांचे वंशज आहात आपण 🙏🏻 #MarathaReservation #चला_मुंबई #Maratha



