मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile
मन:स्पर्श - पुर्वी 🦋

@purvii1820

स्वतःचा शोध घेतला की इत्तरांचा शोध घ्यायची गरज पडत नाही.

#शोध_स्वतःचा_स्वतःसाठी 🥀🕊️🌎

ID: 1487614434831122434

calendar_today30-01-2022 02:32:13

389 Tweet

2,2K Takipçi

197 Takip Edilen

मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

'बाबासाहेब आंबेडकर' वाचायला शब्द दोनच अर्थ सांगायचा झाला तर आमच्या पिढ्यांची प्रगती पाहून घ्या #जयभीम 💙

'बाबासाहेब आंबेडकर'
वाचायला शब्द दोनच 
अर्थ सांगायचा झाला तर 
आमच्या पिढ्यांची प्रगती पाहून घ्या
#जयभीम 💙
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्त करत हिंदू कोड बिल च्या माध्यमातून समस्त भारतीय स्त्रियांना संविधान रुपी स्वातंत्र्याचा जाहीरनामा बहाल करणाऱ्या महामानवाची जयंती येत आहे.... #जयभीम 💙

मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्त करत हिंदू कोड बिल 
च्या माध्यमातून समस्त भारतीय स्त्रियांना 
संविधान रुपी स्वातंत्र्याचा जाहीरनामा बहाल 
करणाऱ्या महामानवाची जयंती येत आहे....
#जयभीम 💙
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

कोण आंबेडकर..? गाव कुसा बाहेर राहून मेलेली जनावरं खाणारे लोक' पासून 'वाचणारी लोकं म्हणून हा समाज ओळखला जातो आमचा इथपर्यंतचा प्रवास आहे #आंबेडकर #जयभीम 💙

कोण आंबेडकर..? 
गाव कुसा बाहेर राहून मेलेली जनावरं खाणारे लोक' 
पासून 
'वाचणारी लोकं म्हणून हा समाज ओळखला जातो 
आमचा इथपर्यंतचा प्रवास आहे #आंबेडकर
#जयभीम 💙
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

बुद्ध विचार हे माणसाचं माणसाशी नातं सांगणारा विचार आहे मित्रांनो, आत्मा व परमात्माशी संबंध सांगणारा नाही, कारण आत्मा व परमात्माचं खंडण बुद्धांनी स्वतःच केलं. #नमोबुद्धाय 🤍

मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

आम्हाला विसरून चालणार नाही #रमाई तुझी ही अनमोल साथ #बाबासाहेबांना लाभली आणि ह्या ९ कोटी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी तुमची जोडी ही आयुष्यभर राबली... त्याचीच जाणं म्हणून आज ही तुमची लेकरं तुम्हाला #आई_बाबा संभवतात..... #जयभीम 💙

आम्हाला विसरून चालणार नाही #रमाई 
तुझी ही अनमोल साथ #बाबासाहेबांना लाभली आणि 
ह्या ९ कोटी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी 
तुमची जोडी ही आयुष्यभर राबली... 
त्याचीच जाणं म्हणून आज ही तुमची लेकरं तुम्हाला 
#आई_बाबा संभवतात.....
#जयभीम 💙
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

व्यवस्थेने 'अस्पृश्य' संबोधलेल्या समाजाचं '#संविधान' आहे आंबेडकर ह्या चळवळीत न्यायासाठी उठलेल्या प्रत्येक आवाजाचं उगमस्थान आहे '#आंबेडकर' ! #जयभीम 💙

व्यवस्थेने 'अस्पृश्य' संबोधलेल्या समाजाचं 
'#संविधान' आहे आंबेडकर 
ह्या चळवळीत न्यायासाठी उठलेल्या 
प्रत्येक आवाजाचं उगमस्थान आहे '#आंबेडकर' !
#जयभीम 💙
Aditi ganjapurkar (@aditiganjapurk1) 's Twitter Profile Photo

#भीमजयंती2025 #05DaysToGo #ThanksPhuleAmbedkar शतकानुशतके आमचं जगणं उध्वस्त करणाऱ्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड तोडणारा मानवमुक्तीचा जल्लोष म्हणजे "भीमजयंती"💙😍💥

#भीमजयंती2025
#05DaysToGo
#ThanksPhuleAmbedkar

शतकानुशतके आमचं जगणं उध्वस्त करणाऱ्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड तोडणारा मानवमुक्तीचा जल्लोष म्हणजे "भीमजयंती"💙😍💥
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

तुमच्या तत्वांच्या विरुद्ध वागायला माझं मनच काय स्वाभिमान ही मानत नाही नसांमध्ये मिसळलेल्या रक्तावाणी आहेत उपकार तुमचे ह्या उपकारांची जाणिव माझ्या पिढ्यांमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही...❤️ #जयभीम #ThankYouBabasaheb #ThanksFhuleAmbedkar

तुमच्या तत्वांच्या विरुद्ध वागायला माझं मनच काय 
स्वाभिमान ही मानत नाही 
नसांमध्ये मिसळलेल्या रक्तावाणी आहेत उपकार तुमचे 
ह्या उपकारांची जाणिव माझ्या पिढ्यांमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही...❤️
#जयभीम 
#ThankYouBabasaheb
#ThanksFhuleAmbedkar
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

व्यवस्थेने वंचित ठेवलेल्या पाखरांच्या प्रत्येक स्वातंत्र्याचं कारण आहे 'आंबेडकर #जयभीम #भीमजयंती2025

व्यवस्थेने वंचित ठेवलेल्या पाखरांच्या 
प्रत्येक स्वातंत्र्याचं कारण आहे 'आंबेडकर
#जयभीम 
#भीमजयंती2025
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

आम्ही आमचं अस्तित्व साजरं करतो भीमजयंती साजरी करून #भीमजयंती_2025

आम्ही आमचं अस्तित्व साजरं करतो 
भीमजयंती साजरी करून
#भीमजयंती_2025
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

माझा पहिला जन्म आईच्या उदरातून झाला पण माणूस म्हणून जगण्याचा माझा दुसरा जन्म भारतीय संविधानाच्या माध्यमातून झाला हे मी कदापि हि विसरणार नाही.! होय.! माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार देणाऱ्या बापाची जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा #जयभीम #भीमजयंती2025 #अंबेडकरजयंती

माझा पहिला जन्म आईच्या उदरातून झाला पण माणूस 
म्हणून जगण्याचा माझा दुसरा जन्म भारतीय संविधानाच्या 
माध्यमातून झाला हे मी कदापि हि विसरणार नाही.!
होय.! 
माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार देणाऱ्या बापाची जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
#जयभीम
#भीमजयंती2025 
#अंबेडकरजयंती
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

#भीमजयंती 🩷 ही आतुरता वर्षभर बाबांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांची, ही "दिवाळी" त्या प्रत्येक समतेने आपले हक्क गाजवणाऱ्या गरीबाच्या घरातली...! #भीमजयंती_2025 #जयभीम 💙

#भीमजयंती 🩷
ही आतुरता वर्षभर बाबांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांची, 
ही "दिवाळी" त्या प्रत्येक समतेने 
आपले हक्क गाजवणाऱ्या गरीबाच्या घरातली...!
#भीमजयंती_2025 
#जयभीम 💙
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

#बा_भीमा, आता नाही हिणवलं जात आम्हाला अस्पृश्य म्हणून, तूझ्या कर्तुत्वाची किमया इतकी महान की आता आम्हाला वाचणारा समाज म्हणून जगभर मीरवल जातं.. #जयभीम #भीमजयंती_2025 #अंबेडकर_जयंती

#बा_भीमा, आता नाही हिणवलं जात आम्हाला अस्पृश्य म्हणून,
तूझ्या कर्तुत्वाची किमया इतकी महान की आता आम्हाला 
वाचणारा समाज म्हणून जगभर मीरवल जातं..
#जयभीम 
#भीमजयंती_2025 
#अंबेडकर_जयंती
Pratik (@pratikmanav) 's Twitter Profile Photo

माया गावाची जयंती... भर चौकात... संयुक्त जयंती चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर ♥️ #Mahagaon #Gondia #Bhimjayanti #Bhimjayanti2025

मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

झुकलेली मान पुरावा आहे ही मान फक्त बुद्धा समोर झुकली होती #जयभीम 💙 #नमोबुद्धाय 🤍

झुकलेली मान पुरावा आहे
ही मान फक्त बुद्धा समोर झुकली होती
#जयभीम 💙
#नमोबुद्धाय 🤍
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

मनाचा कोंडमारा होणार नाही माझ्या इतकी तू काळजी घेशील का साठवून ठेवलेल्या भावनांना माझ्या खुलं मोकळ आकाश देशील का #मन:स्पर्श 🥀 #NewProfilePic

मनाचा कोंडमारा होणार नाही माझ्या 
इतकी तू काळजी घेशील का 
साठवून ठेवलेल्या भावनांना माझ्या 
खुलं मोकळ आकाश देशील का
#मन:स्पर्श 🥀
#NewProfilePic
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

बाबासाहेब नावाच्या आकाशगंगे मधील पांढरा शुभ्र चंद्र म्हणजे #रमाई..! 🤍 #जयभीम 💙

बाबासाहेब नावाच्या आकाशगंगे मधील 
पांढरा शुभ्र चंद्र म्हणजे #रमाई..! 🤍
#जयभीम 💙