पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile
पुणे शहर वाहतूक पोलीस

@punecitytraffic

This is the official account of @PuneCityPolice Traffic Branch. We can also be reached out on - 020-26685000 whatsapp no 8087240400

ID: 1029723840480464896

linkhttp://www.punepolice.gov.in calendar_today15-08-2018 13:37:49

27,27K Tweet

207,207K Followers

32 Following

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

चंदन नगर खराडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत 🛑🚦टाटा गार्ड रूम चौकातील सिग्नल बंद करून वाहतूक निरंतर सुरू राहण्यासाठी खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत ..#punecitytraffic

🚦पुणे शहर वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏 ही पवित्र तिथी आपले जीवन, आरोग्य, सुख-समृद्धी आणि सुरक्षितता याने परिपूर्ण होवो.!!! वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित राहा – कारण सुरक्षिततेतच खरं अक्षय संपत्तीचं बीज आहे. #AkshayaTritiya

🚦पुणे शहर वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏

ही पवित्र तिथी आपले जीवन, आरोग्य, सुख-समृद्धी आणि सुरक्षितता याने परिपूर्ण होवो.!!!
वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित राहा – कारण सुरक्षिततेतच खरं अक्षय संपत्तीचं बीज आहे.

#AkshayaTritiya
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

🇮🇳महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐 पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना अभिमानाने आणि एकतेने भरलेला महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी शुभेच्छा. शिस्तबद्ध वाहतूक हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली!!! #MaharashtraDay #जयमहाराष्ट्र

🇮🇳महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐
पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना अभिमानाने आणि एकतेने भरलेला महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी शुभेच्छा.
शिस्तबद्ध वाहतूक हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली!!!

#MaharashtraDay #जयमहाराष्ट्र
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

मस्तानी आणि ड्राइव्ह म्हणजे मानहानी टाळण्याचा रामबाण उपाय! #मँगो_मस्तानी #DontDrinkAndDrive

मस्तानी आणि ड्राइव्ह म्हणजे मानहानी टाळण्याचा रामबाण उपाय!

#मँगो_मस्तानी #DontDrinkAndDrive
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

कौतुकास्पद कामगिरी💐💐 HC8389 मरगळे बंडगार्डन वाहतूक विभाग पुणे शहर हे शाहीर अमर चौकात कर्तव्य करत असताना त्यांना दोन मुली मिळून आल्या. मुलींची चौकशी केली असता त्यांनी चुलत्या चा नंबर दिला त्याचेशी संपर्क केला असता त्यांनी कळवले की मुली मिसिंग आहेत मिंसिग (नंबर 15/25)

ज्ञान, विज्ञान आणि विनम्रता यांचे साक्षात रूप असणारे थोर खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #भावपूर्ण_श्रद्धांजली

ज्ञान, विज्ञान आणि विनम्रता यांचे साक्षात रूप असणारे थोर खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

#भावपूर्ण_श्रद्धांजली
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

कर्तव्याच्या पलीकडले.. अवकाळी पावसाने पुण्यात खळबळ उडवली असताना अंगावर कोसळणाऱ्या धारांची तमा न बाळगता वानवडी वाहतूक विभाग हद्दीतील ९३ एव्हेन्यू मॉल येथे पोलीस अंमलदार अनिल सरडे वाहतूक नियमन करत असताना:

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

वारजे येथे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला कर्तव्यदक्षतेचा आदर्श! पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढत, अडकलेली वाहनं बाहेर काढली आणि गटारातील कचरा साफ करून पाण्याचा निचरा केला. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांची गैरसोय टळली. #वारजे #पुणे_पोलीस #आपत्ती_व्यवस्थापन

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

The AI-based camera system on FC Road have detected multiple traffic violations such as no parking, double parking, wrong-side driving, and triple riding. Let’s drive with care and make our streets safer for all. #PTPTrafficUpdates

The AI-based camera system on FC Road have detected multiple traffic violations such as no parking, double parking, wrong-side driving, and triple riding.

Let’s drive with care and make our streets safer for all.
#PTPTrafficUpdates
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

दि. २८/०५/२०२५ ते ३१/०५/२०२५ या कालावधीत एफ. सी. रोडवरील AI आधारित कॅमेरा सिस्टमद्वारे नो पार्किंग-७४, दुहेरी पार्किंग–१५५, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे–८१ आणि ट्रिपल सिट–३७ चलन आकारण्यात आले आहेत. #PTPTrafficUpdates

दि. २८/०५/२०२५ ते ३१/०५/२०२५ या कालावधीत एफ. सी. रोडवरील AI आधारित कॅमेरा सिस्टमद्वारे नो पार्किंग-७४, दुहेरी पार्किंग–१५५, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे–८१ आणि ट्रिपल सिट–३७ चलन आकारण्यात आले आहेत.

#PTPTrafficUpdates