Pravin Gaikwad (@pravingaikwadsb) 's Twitter Profile
Pravin Gaikwad

@pravingaikwadsb

President, Sambhaji Brigade, Maharashtra | Follower & Believer of Shivray-Phule-Shahu-Ambedkar Ideology

ID: 1783743776885743616

calendar_today26-04-2024 06:24:11

86 Tweet

2,2K Takipçi

28 Takip Edilen

Pravin Gaikwad (@pravingaikwadsb) 's Twitter Profile Photo

जय जिजाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘शिवपुत्र महोत्सव’ आयोजित केला असून आपण सर्वांनी रविवार दि. १८ मे २०२५ रोजी सायं ५ः०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे जरुर यावे हे आग्रहाचे निमंत्रण. सोबत पत्रिका जोडत आहे. धन्यवाद 🙏🏻 - प्रविण गायकवाड प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

जय जिजाऊ जय शिवराय
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘शिवपुत्र महोत्सव’ आयोजित केला असून आपण सर्वांनी रविवार दि. १८ मे २०२५ रोजी सायं ५ः०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे जरुर यावे हे आग्रहाचे निमंत्रण. सोबत पत्रिका जोडत आहे. धन्यवाद 🙏🏻
- प्रविण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
Pravin Gaikwad (@pravingaikwadsb) 's Twitter Profile Photo

जय जिजाऊ! छत्रपती संभाजी महाराज जयंती किल्ले पुरंदर येथे वैचारिक पद्धतीने जोरदार साजरी झाली!

जय जिजाऊ! छत्रपती संभाजी महाराज जयंती किल्ले पुरंदर येथे वैचारिक पद्धतीने जोरदार साजरी झाली!
Pravin Gaikwad (@pravingaikwadsb) 's Twitter Profile Photo

Academic अर्थात वैचारिक कार्यक्रम होणार आहे. तरी, आज आपण सर्वंनी जरुर यावे… भेटूया! जय जिजाऊ! विवेकी विचारांचा जागर करुया!

Academic अर्थात वैचारिक कार्यक्रम होणार आहे. तरी, आज आपण सर्वंनी जरुर यावे… भेटूया! जय जिजाऊ!

विवेकी विचारांचा जागर करुया!