
Pratik
@pratikmanav
Psephologist | Journalism❤️ | Founder @ShodhMajha 👉shodhmajha.com
Social | Political | Educational | Travel |
Belongs To Third front Of India🇮🇳
ID: 3326113106
https://youtube.com/@shodhmajha?si=bDhrgfbPFxGODqxN 23-08-2015 09:16:03
24,24K Tweet
3,3K Followers
1,1K Following

1) Forest विभाग - अकाउंट परीक्षेत 12 मार्क 200 पैकी.. 🚨 तोच विद्यार्थी समाजकल्याण मध्ये 200 पैकी 200.. शाब्बास.. #घोटाळा CMO Maharashtra


बार्शी येथे सुजात साहेब आंबेडकर यांच्या पक्ष प्रवेश सोहळा व सभेला पावसाची हजेरी. भर पावसात गाजली सभा ! Sujat Ambedkar 🔥🔥 #वंचित #VBAForMaharastra Vanchit Bahujan Aaghadi


तुफानातले दिवे आम्ही, पाऊस वारा आम्हा मुळीचं ना शिवे!!! सोलापुरातील बार्शी मध्ये युवा नेते Sujat Ambedkar यांच्या सभेला भर पावसात हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती! #VBAForIndia
















बेलापूर येथील महिलेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा खोटा प्रयत्न करून वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असून याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी सदर व्हिडिओ तत्काळ डिलिट करण्यात यावा ही विनंती Milind Bharambe महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Cyberabad Police
