Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profileg
Prasad Oak | प्रसाद ओक

@prasadoak17

जंगलात राहून वाघाशी... आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी... वैर नाही घ्यायचं...!!!

ID:2440123795

linkhttp://www.prasadoak.com calendar_today12-04-2014 14:48:11

6,8K Tweets

51,8K Followers

30 Following

Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा.
आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा.
एक फॅमिली कॉमेडी लवकरच.

Sai Samir Choughule | समीर चौघुले Esha Dey @juiibhagwat

@sachin_p_goswami
@sachinmote73 udaysingh mohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar

नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा. आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा. एक फॅमिली कॉमेडी लवकरच. @SaieTamhankar @SamirChoughule @esha__dey @juiibhagwat @sachin_p_goswami @sachinmote73 @udaysinghmohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar
account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची.

'महापरिनिर्वाण'
'एक कथा दोन इतिहास'
६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!


On6Dec

MahaParinirvaan Film Kalyani Piicturez Amruta Mane

गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची. 'महापरिनिर्वाण' 'एक कथा दोन इतिहास' ६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! #BabasahebAmbedkar #MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec @MahaParinirvaan @kalyanipicturez @AmrutaManePR
account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून
माझी नवी कलाकृती…!
आशीर्वाद असू द्या मायबापहो…!!

नवनव्या कवनांचा
रोज नवा डाव,
लेखणीनं घेतला
काळजाचा ठाव,
जगताना सोसले अनेक घाव
शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,

कलारत्न ' पठ्ठे बापूराव '

@amrutakhanvilkar
@sachiin_naarkar_swaroup
@swaroupstudiossllp

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या मायबापहो…!! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न ' पठ्ठे बापूराव ' @amrutakhanvilkar @sachiin_naarkar_swaroup @swaroupstudiossllp
account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!!
अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!

आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!! अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!
account_circle
Everest Entertainment(@EverestMarathi) 's Twitter Profile Photo

खळखळून हसवणाऱ्या धम्माल कॉमेडी 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण..


Prasad Oak | प्रसाद ओक

comedy movie

account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

'धर्मवीर'
आज एक वर्ष पूर्ण होतंय...!!
या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे,
मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी,
आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे
आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार...!!!

'दिघे साहेब'...
असेच कायम पाठीशी रहा🙏

account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

“चंद्रमुखी' ला एक वर्ष पूर्ण !
रसिक प्रेक्षक आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीम चे शतशः आभार...!!!
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.!!
Amruta Khanvilkar Adinath Kothare Planet Marathi Ajay Atul Official Akshay Bardapurkar
Guru Thakur Sachin Suresh Gurav Chandramukhi

“चंद्रमुखी' ला एक वर्ष पूर्ण ! रसिक प्रेक्षक आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीम चे शतशः आभार...!!! आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.!! @AmrutaOfficial @adinathkothare @PlanetMarathi @AjayAtulOnline @akshayent @guruthakur @sachingurav @TheChandramukhi
account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

धगधगत्या अग्नीतून
नव्या युगाचा प्रारंभ आहे...
अंत नसून
हा आरंभ आहे...!!!

'परिनिर्वाण'

लवकरच...!!!




Producer: Sunil Shelke
Story and Director : Shailendra Bagde

Starring: Anjali Patil
& Prasad Oak

account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
स्वीकारतानाचे क्षण.!
मा.दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान,
पं.हृदयनाथजी मंगेशकर,आदिनाथजी मंगेशकर, टीम चंद्रमुखी आणि टीम धर्मवीर
आणि रसिक प्रेक्षकांचे अत्यंत मनापासून
आभार मानतो..!!

account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

'अत्यंत आनंदाची बातमी'

या वर्षीचा
'दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार' मला जाहीर झाला आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. आभार टीम आणि मायबाप प्रेक्षक.

अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो...!!!

'अत्यंत आनंदाची बातमी' या वर्षीचा 'दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार' मला जाहीर झाला आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. आभार टीम #चंद्रमुखी #धर्मवीर आणि मायबाप प्रेक्षक. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो...!!!
account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

साठी
अजून एक पुरस्कार...!!!
मनःपूर्वक आभार SakalMedia @sakaltimes @sakalpremierawards
आणि पुन्हा एकदा Mangesh Desai @ @zeestudiosmarathi
टीम धर्मवीर
आणि प्रविण तरडे
खूप खूप खूप प्रेम...!!!
🙏❤️🙏❤️🙏❤️🙏

account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

अजून एक BLACK LADY घरात...!!!
ती पण अशा LADY च्या हातून
जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS Ashvini Bhave 😍😍😍

पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम Mangesh Desai आणि अर्थातच प्रविण तरडे...!!!

धन्यवाद Filmfare
J

account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

सर्वोत्कृष्ट अभिनेता 'धर्मवीर' साठी

पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे,
माझ्या पूर्ण टीम चे
आणि झी गौरव चे
मनःपूर्वक आभार...!!!
@pravintarde Mangesh Desai Zee Marathi Zee Studios

सर्वोत्कृष्ट अभिनेता 'धर्मवीर' साठी पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे, माझ्या पूर्ण #धर्मवीर टीम चे आणि झी गौरव चे मनःपूर्वक आभार...!!! @pravintarde @mangeshdesaii @zeemarathi @ZeeStudios_
account_circle
Prasad Oak | प्रसाद ओक(@prasadoak17) 's Twitter Profile Photo

छाती केसरीची दृष्टी गरुडाची
गती हरणाची ऐसा राजा
देह राजीयाचा प्राण योगीयाचा
मूळ कैलासाचे ऐसा राजा

जय भवानी...!!!
जय शिवराय...!!!
🚩🚩🚩🚩🚩

छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजीयाचा प्राण योगीयाचा मूळ कैलासाचे ऐसा राजा जय भवानी...!!! जय शिवराय...!!! 🚩🚩🚩🚩🚩
account_circle