Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile
Sharad Pawar

@pawarspeaks

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID: 2150403589

linkhttp://ncp.org.in/ calendar_today23-10-2013 06:47:02

9,9K Tweet

2,9M Takipçi

9 Takip Edilen

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या 'अक्षय्य तृतीया'च्या मंगलमय शुभेच्छा..! या शुभप्रसंगी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो हिच सदिच्छा..!

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'सर्वधर्म समभाव' या सामुदायिक प्रार्थनेचा पुरस्कार केला. आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन करणारे द्रष्टे समाजसुधारक तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी भारतात चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. परदेशात जाऊन त्यांनी याबद्दल तांत्रिक ज्ञान प्राप्त केले. भारतीय चित्रपटसृष्टीला दिशा देऊन त्याला नवी ओळख प्राप्त करून देणारे चित्रपट महर्षी, दादासाहेब फाळके यांना जयंतीदिनी विनम्र

आज ठाण्याच्या पाचपाखाडी येथे माझे सहकारी श्री. जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांनी 'प्रति तुळजापूर मंदिरा'चं जीर्णोद्धार करण्यात आलं आहे. ह्या मंदिरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मूर्तीची अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सपत्नीक

छत्रपती शिवरायांचे शौर्य, महात्मा फुल्यांचे विचार, राजर्षी शाहू महाराजांची समता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची न्यायनीती आणि श्रमिक- शेतकऱ्यांच्या कष्टांतून घडलेला महाराष्ट्र देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणेचे नेतृत्व करतो. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या

माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत व्यथित करणारे आहे.अरुण जगताप यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात पूर्वाश्रमीच्या अहमदनगर (आताच्या अहिल्यानगर) भागातून केली. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान परिषदेपर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत

पुण्याच्या राजगड तालुक्यातील रुळे गावचा सुपुत्र शिवांश जागडे या अवघ्या २२ वर्षीय तरुणाने युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये देशात २६ वा क्रमांक पटकावला आहे. आज मोदीबाग, पुणे येथे शिवांशचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकरी

पुण्याच्या राजगड तालुक्यातील रुळे गावचा सुपुत्र शिवांश जागडे या अवघ्या २२ वर्षीय तरुणाने युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये देशात २६ वा क्रमांक पटकावला आहे. आज मोदीबाग, पुणे येथे शिवांशचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

शेतकरी
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते श्री. संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या

राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते श्री. संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.

या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

इयत्ता बारावी हा शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा केवळ शैक्षणिक प्रवासातील एक पायरी नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्वप्नांच्या दिशेने नेणारा एक निर्णायक क्षण आहे. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या

इयत्ता बारावी हा शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा केवळ शैक्षणिक प्रवासातील एक पायरी नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्वप्नांच्या दिशेने नेणारा एक निर्णायक क्षण आहे. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 

त्यांच्या
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

सामाजिक सुधारणेचे कृतीशील पुरस्कर्ते, सर्वधर्मसमभाव, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी आयुष्य वेचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा आदर्श दीपस्तंभ आहेत. वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य

आपल्या साहित्यातून मानवतेचा, सौंदर्याचा आणि स्वातंत्र्याचा संदेश देणारे थोर तत्त्वज्ञ, कवी आणि विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 'जन गण मन' या राष्ट्रगीताच्या रचनेतून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची गूढता आणि समतेचा संदेश दिला. त्यांची साहित्यिक आणि आध्यात्मिक दृष्टी आजही

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

Spoke with PMO and raksha mantri … congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken. We reiterated our support to the govt during this challenging time. ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्ह्यातील मंडप व्यवसायिक श्री. बाळासाहेब कातुरे यांनी श्रीराम नगर, खेड शिवापूर- कोंढाणपूर रोड येथे 'भाग्यलक्ष्मी लॉन्स आणि बॅनक्वेट्स हॉल' सुरु केले आहे. वातानुकुलीत सभागृह, जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि पुरेशा पार्किंग व्यवस्थेने सुसज्ज असलेल्या हॉलचे आज उद्घाटन केले.