Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profileg
Sachin Patil

@patil_Sachin03

Farmer By Birth. Engineer By Profession. Proud Indian.

ID:713806742006661120

calendar_today26-03-2016 19:16:04

34,6K Tweets

795 Followers

382 Following

Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

मराठी मिडिया मध्ये लष्कर ए देवेंद्र म्हणून कुप्रसिद्ध असनारं टोळकं चालवणारा,ज्या पक्षाचा प्रांताध्यक्ष पत्रकारांना अजेंडा सेट करायला ढाब्यावर न्यायची भाषा करतो तो मंचावर मात्र बॅलन्स ठेवून बातम्या,अजेंडा न चालवने आणि आेरिजनल कंटेंटची अपेक्षा करतो. 😂😂

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

यांचं लोकसभेतलं भाषण आठवुन अंदाज लावा... 😂😂😂
हवा का रुख पलट गया है...!

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

खुप मोठा तिर नाही मारलास , GST च्या आधी VAT होता पण तो किती होता हाच विषय आहे तो कोणता टॅक्स होता हा नाहीच. तो किती होता सांग.

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

शौमिका महाडीक - उद्या तुम्ही मोदींच्या हाती देश देनार आहात की राहुल गांधींच्या...!
पब्लिक - राहुल गांधींच्या...!
हे कोल्हापुर आहे ,इथं खटक्यावर बोट जाग्यावर पलटी....!😂😂😂
Anil Shinde
Satej (Bunty) D. Patil Ruturaj S. Patil

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा...!
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा...!

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...! 🚩🚩🚩

मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा...! प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा...! सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...! 🚩🚩🚩 #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र
account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

चमन हा तोच तिरोडकर आहे तुझ्या सागर बंगल्यावरच्या बापाचा पंटर जो मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलेला... 😡😡😡

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

ले शेतकरी.....
तुला दाखवतोच आता कशी शेती विकतो ते, ती काय सरकारी कंपनी वाटली का..?... 😀😀

ले शेतकरी..... तुला दाखवतोच आता कशी शेती विकतो ते, ती काय सरकारी कंपनी वाटली का..?... 😀😀
account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

मी देशातील लोकांना गॅरंटी देतो ज्यांनी देशाला लुटलं त्यांना भाजपात घेऊन, मंत्री करुन धडा शिकवीन ... 😂😂😂
म्हणजे लोकं येडे आहेत हे एकटेच शहाणे..! 😂😂

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

आम चुस के खाते है या काट के आैर आपमें इतनी ऊर्जा कहा से आती है के तुफान सक्सेस के बाद....
इतनी कठिनाईयों में आप टफ डिसीजन कैसे लेते है..? 😂👌

You are a good question MR. Vilas. 👏
Vilas Bade

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

एक भटकती आत्मा सत्ता जायच्या भितीने भारतभर भ्रमिष्ठासारखी फिरत आहे असं लोकं म्हणत आहेत. शंका नको म्हणून विचारलं,खरं आहे ना..? 🤔

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

त्यांनी प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यायला पाहिजे, मोदीला मत जातय म्हणून लोकं पाडणार आहेत यावेळी... 😂😂

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

तुमचं सरकारच अर्धवट व्हिडिओ आणि फेक गोष्टींवर आलय. तुमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय म्हणून माज दाखवतोय का..? 😂
त्या बनपाव ने जयंत पाटलांचा अर्धवट व्हिडिओ टाकला होता, काल तुमची सगळी लावारिस पिलावळ उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ फिरत होते त्यावेळी तु कुठल्या बिळात लपला होतास..?🤔

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

तुमची सत्ता संघर्षातली टिव्हीवरची बॅटींग कामाला आली.😀
तुमच्यावर खुप प्रेम ऊतु चाललय म्हणून उमेदवारी दिलेली नाही.त्यांना मुंबईत कसाब हे नॅरेटिव्ह महत्त्वाचे आहे.ऊपयोग नाही झाला तर एका इलेक्शन मध्ये तुम्ही डब्यात.
संविधान बुडवायला निघालेल्या पक्षाची उमेदवारी घेतल्या बद्दल अभिनंदन.

account_circle
Sachin Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

७५ वर्षांत भारताने काय केलं, काय कमावलं याबद्दलचा नितांत सुंदर व्हिडिओ गुगलने बनवला आहे. पहा,शेअर करा...!🙏🇮🇳

account_circle