
parag alavani
@parag_alavani
BJP MLA, Vile Parle Assembly,
Mumbai,Maharashtra.
Chief Organiser,Parle Mahotsav
ID: 2332283713
07-02-2014 19:00:53
12,12K Tweet
14,14K Takipçi
818 Takip Edilen


अडीच वर्ष जे सरकार (महाविकास आघाडी) होतं, त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा... Devendra Fadnavis #Maharashtra #Maratha #Reservation


गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 मंगलमूर्ती मोरया 🙏 भाजपा राष्ट्रीय महामंत्री Vinod Tawde जी यांच्या घरी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची भेट. #Ganeshotsav2025 #गणेशोत्सव२०२५










मराठा आरक्षणावरून सुप्रिया सुळेंनी राजकीय पोळी भाजणे बंद करावे. त्यांनी स्वतःला विचारावे की, मराठ्यांसाठी आपण काय केले. जे निर्णय घेतले ते आम्हीच घेतले आणि आताही निर्णय घेत आहोत- मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #Maharashtra



