Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile
Paigambar Shaikh - पै. शे.

@paigambarspeaks

I'm Nothing...🙂

ID: 1003152226653794306

calendar_today03-06-2018 05:51:43

1,1K Tweet

1,1K Followers

104 Following

Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

गजापूर मधील पीडित कुटुंबियांना आपण मदत कशी पोहोचवली ? आणि ती पोहोचवण्याचा उद्देश काय होता ? संपूर्ण घटना क्रम अवश्य पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडीओ लिंक 👇 youtu.be/ahlVo-RAYsk?si…

गजापूर मधील पीडित कुटुंबियांना आपण मदत कशी पोहोचवली ? आणि ती पोहोचवण्याचा उद्देश काय होता ? संपूर्ण घटना क्रम अवश्य पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 

व्हिडीओ लिंक 👇

youtu.be/ahlVo-RAYsk?si…
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

शिव-फुले-शाहू-आंबेडकरी यांच्याकडून गजापूर मधील पीडितांना आपण जी काही मदत पोहोचवली त्याबद्दल गजापूर मधील राहिवास्यांनी आपले आभार मानले आहेत. पत्रातील एक एक शब्द व्यवस्थित वाचा. उपक्रमात सामील होणाऱ्या प्रत्येकाच्या सहभागाचे आणि सहकार्याचे चीज झाल्यासारखे वाटेल. 🙏

शिव-फुले-शाहू-आंबेडकरी यांच्याकडून गजापूर मधील पीडितांना आपण जी काही मदत पोहोचवली त्याबद्दल गजापूर मधील राहिवास्यांनी आपले आभार मानले आहेत. 

पत्रातील एक एक शब्द व्यवस्थित वाचा. उपक्रमात सामील होणाऱ्या प्रत्येकाच्या सहभागाचे आणि सहकार्याचे चीज झाल्यासारखे वाटेल. 🙏
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

सर्वांनी आजच्या आंदोलनात वेळेवर या. भेटुयात माणसे जोडण्यासाठी... #माणसं_जोडली_पाहिजे - पैगंबर शेख मुस्लिम समाज सुधारणा चळवळ

सर्वांनी आजच्या आंदोलनात वेळेवर या. भेटुयात माणसे जोडण्यासाठी... #माणसं_जोडली_पाहिजे 

- पैगंबर शेख
मुस्लिम समाज सुधारणा चळवळ
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

लिंक वर क्लीक करून पुर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि जास्तीत जास्त रिट्विट करा. youtu.be/wff7WMpLgUo?si… #BangladeshHindu #indianmuslim #stopviolence #stophate #HinduMuslimWeAllStandTogether

लिंक वर क्लीक करून पुर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि जास्तीत जास्त रिट्विट करा. 

youtu.be/wff7WMpLgUo?si…

#BangladeshHindu #indianmuslim #stopviolence #stophate #HinduMuslimWeAllStandTogether
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

बदलापूर प्रकरणी नितेश राणे हिंदू आक्रोश मोर्चा काढणार की नाही ? लिंक वर क्लीक करून व्हिडिओ अवश्य पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ लिंक 👇 youtu.be/cVPdquTU5ns?si… #NiteshRane #DevendraFadnavis #EknathShinde #AnandDighe #thane #Badlapur

बदलापूर प्रकरणी नितेश राणे हिंदू आक्रोश मोर्चा काढणार की नाही ? लिंक वर क्लीक करून व्हिडिओ अवश्य पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा.

व्हिडिओ लिंक 👇
youtu.be/cVPdquTU5ns?si…

#NiteshRane #DevendraFadnavis #EknathShinde #AnandDighe #thane #Badlapur
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

मोदींच्या माफिनाम्यावर आणि सावरकरांवर सविस्तर भूमिका लिंक वर क्लीक करून अवश्य पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि जास्तीत जास्त रिट्विट करा. - पैगंबर शेख (मावळा) youtu.be/Iem0oDX44Cg?si…

मोदींच्या माफिनाम्यावर आणि सावरकरांवर सविस्तर भूमिका लिंक वर क्लीक करून अवश्य पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि जास्तीत जास्त रिट्विट करा.

- पैगंबर शेख
   (मावळा)

youtu.be/Iem0oDX44Cg?si…
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज - ओरिजनल गब्बरने नेपाळी फस्ट कॉपी गब्बरची जबाबदारी झटकली 😅 - पै. शे.

आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज - ओरिजनल गब्बरने नेपाळी फस्ट कॉपी गब्बरची जबाबदारी झटकली 😅

- पै. शे.
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

खालील युट्युब लिंक वर क्लीक करून पूर्ण मुलाखत अवश्य पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 👇 youtu.be/ELppmoctUXg?si…

खालील युट्युब लिंक वर क्लीक करून पूर्ण मुलाखत अवश्य पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 👇

youtu.be/ELppmoctUXg?si…
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

वक्फ बोर्डचा पोस्टमॉर्टम. लिंक वर क्लीक करून पुर्ण व्हिडिओ अवश्य पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. 👇 youtu.be/dGBO10_4Df4?si… #WaqfBoard #waqfamendmentbill2024

वक्फ बोर्डचा पोस्टमॉर्टम. लिंक वर क्लीक करून पुर्ण व्हिडिओ अवश्य पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. 👇

youtu.be/dGBO10_4Df4?si…

#WaqfBoard #waqfamendmentbill2024
Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपूर्वी दरगाह समोर गणपती मिरवणूक आली असता गणपती मंडळाने भर दो झोली हे गाणे लावले होते. त्याने भक्तांचा मूळव्याध चांगलाच ठणकला होता. कर्नाटक मध्ये ईद ए मिलादची मिरवणूक गणेश मंडळाच्या समोरून गेली असता मुस्लिम बांधवांनी गणपतीचे गाणे लावले. आता भक्त गॅंग काय करणार ?

Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

डियरAmit Shah राजधानी रायगड वर असलेले हे शरभाचे चिन्ह आपल्या डोक्यात फिट करून घ्या. हा आमचा इतिहास आहे. या महाराष्ट्राने चार चार शाह्या या महाराष्ट्राच्या मातीत लोळवल्या आहेत. यंदा गुजरातची अमित शाही लोळवायची आहे. त्यातही हा महाराष्ट्र मागे राहणार नाही याची खात्री देतो. -पै. शे.

डियरAmit Shah राजधानी रायगड वर असलेले हे शरभाचे चिन्ह आपल्या डोक्यात फिट करून घ्या. हा आमचा इतिहास आहे. या महाराष्ट्राने चार चार शाह्या या महाराष्ट्राच्या मातीत लोळवल्या आहेत. यंदा गुजरातची अमित शाही लोळवायची आहे. त्यातही हा महाराष्ट्र मागे राहणार नाही याची खात्री देतो.

-पै. शे.