Prafulla R Deshmukh (@p_r_deshmukh007) 's Twitter Profile
Prafulla R Deshmukh

@p_r_deshmukh007

ID: 1113522608

calendar_today23-01-2013 05:17:58

22,22K Tweet

1,1K Takipçi

2,2K Takip Edilen

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

शहरात आपल्या आजूबाजूला माणसंच माणसं दिसतात…जिकडे नजर जाईल तिकडे नुसती माणसं. त्यातल्या किती लोकांना आपल्या इथं असण्यानं खरचं फरक पडतं असेल? किती जणांच्या आयुष्यात आपण व्हॅल्यू क्रिएट/ॲड करतो. किती जीवाभावाची लोकं आपण परगावी/शहरात जाऊन कमवतो ते संपत्ती कमवण्याएवढचं गरजेचं आहे.

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

डिझेल वर चालणारे मालवाहतूकीचे मोठे ट्रक्स आणि असे ट्रेलर्ससाठी तसे सर्वमान्य. भारतात डिझेल/पेट्रोल पंपांची इकोसिस्टम उत्तम आहे त्यामुळे त्यात अडचणीही नसतात. परंतू आता “ग्रीनहाऊस गॅसेस” तसेच कार्बन-डाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी हे LNG ट्रक्स आलेत. अनेक मोठ्या मल्टीनॅशनल

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आधुनिक व बदलती शेतीची पद्धत….. वातावरणातील बदल ओळखून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठी होत असलेला “आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा” उपयोग थक्क करणारा आहे. अभिमानाची बाब म्हणजे हे सगळं आपल्या महाराष्ट्रात होतंय! #AI #नवतंत्रज्ञान #मराठी

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, जे इतर देशांमध्ये विक्री करण्यास सक्त मनाई आहे, ते भारतात खुलेआम विक्री करत आहेत आणि सामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या पदार्थांमध्ये वापरले गेलेले केमिकल तुम्हाला आजारी करत आहेत.

काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, जे इतर देशांमध्ये विक्री करण्यास सक्त मनाई आहे, ते भारतात खुलेआम विक्री करत आहेत आणि सामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
या पदार्थांमध्ये वापरले गेलेले केमिकल तुम्हाला आजारी करत आहेत.
Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

आज मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना बघून खूप दुःख होतय. सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री संत्री असाल तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागत. आज तागायत पोलिसांनी

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात फळं व अन्नप्रक्रिया उद्योग खूप वाढायला हवेत. ▪️आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे. ▪️परफेक्ट लोकेशन्स आहेत. ▪️बाजारात मागणीही आहे. ▪️बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर व इकोसिस्टमही आहे. गरज आहे ती जास्तीत जास्त मराठी तरुणांनी यात उतरण्याची. शिकण्याची. तग धरून राहण्याची.

मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

गेले ७० दिवस देशमुख यांच्या घराबाहेर जो संतोष देशमुख यांचा फोटो लावला आहे त्या फोटो जवळच हा राजू बसलेला असतो..☹️कधी घराच्या दारात तर कधी या फोटो जवळ 😢☹️🙏🏻 आपण माणसं आहोत आपण एकमेकांना सांगू शकतो, बोलू शकतो मात्र आता राजूला कसं सांगणार की त्याचा मालक या जगात नाही- धनंजय देशमुख

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

जशी मुंबई पोरकी आहे तसंच पुणंही….. या दोन्ही शहरातून सर्वांना फक्त पैसा पाह्यजे पैसा….. तोही अमानुषपणे ओरबाडत. बलात्कारच म्हणायच तसं यालाही. बाकी आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजधान्या वगैरे वगैरे फालतूक गावगप्पा!

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गत APAAR ID कार्ड सुरू केले आहे. APAAR ID चे फायदे, नोंदणी प्रक्रिया, डाउनलोड करण्याची पद्धत आणि इतर महत्त्वाची माहिती समजून घ्या 🧵

भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गत APAAR ID कार्ड सुरू केले आहे.
APAAR ID चे फायदे, नोंदणी प्रक्रिया, डाउनलोड करण्याची पद्धत आणि इतर महत्त्वाची माहिती समजून घ्या 🧵
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो कालपासून समाज माध्यमात व्हायरल होत आहेत.हे पाहिलं, ऐकलं की डोळ्यातून अश्रू आपोआप टपकतात.ज्यांच्या डोळ्यात अश्रू येत नसतील तर खरोखरच माणूसकी जिवंत आहे का हे पहावे लागेल. आज विधिमंडळ अधिवेशनात संतोष देशमुख प्रकरणावर चर्चा अपेक्षित. CMO Maharashtra

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

पंकजा मुंडे साठी डोळ्यातून अश्रू काढणाऱ्या उदयनराजे स्वपक्षीय कार्यकर्ते संतोष दादांच्या निर्घृणपणे हत्येचे फोटो बघून अश्रू काढतील काय? Chhatrapati Udayanraje Bhonsle #JusticeForSantoshDeshmukh

Jivan Kamal Anil Pachpute #JP (@jivanpachpute) 's Twitter Profile Photo

देवाभाऊ हे फोटो आज जनतेसमोर आलेत तेव्हा आपण राजीनामा घेत आहात. तुम्हाला तर आधीच हे सर्व कळवले असेल ना ??? लाज वाटतेय मला तुमचीही खूप उशीर केलात राजीनामा साठी , आरोपीने फाशी जर देऊ शकला नाहीत तर तुम्ही एक अपयशी गृहमंत्री म्हणून सदैव नजरेत राहाल. #दुर्दैव Devendra Fadnavis साहेब

देवाभाऊ हे फोटो आज जनतेसमोर आलेत तेव्हा आपण राजीनामा घेत आहात. तुम्हाला तर आधीच हे सर्व कळवले असेल ना ???

लाज वाटतेय मला तुमचीही खूप उशीर केलात राजीनामा साठी , आरोपीने फाशी जर देऊ शकला नाहीत तर तुम्ही एक अपयशी गृहमंत्री म्हणून सदैव नजरेत राहाल.
#दुर्दैव <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> साहेब
vir jadhav (@brokenstar24) 's Twitter Profile Photo

पैसे घेऊन व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या वैश्या अपवाद वगळता जनतेच्या टॅक्स मधून पगार घेऊन वाल्या सारख्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन जनतेवर उलटनारे खाकीतील नराधम स्वतः च्या बायका पोरचा पोट भरण्यासाठी अजून किती लाचार होऊन शेपट्या हलवणार #JusticeForSantoshDeshmukh बीड पोलीस - BEED POLICE

पैसे घेऊन व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या वैश्या अपवाद वगळता जनतेच्या टॅक्स मधून पगार घेऊन वाल्या सारख्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन जनतेवर उलटनारे खाकीतील नराधम स्वतः च्या बायका पोरचा पोट भरण्यासाठी अजून किती लाचार होऊन शेपट्या हलवणार #JusticeForSantoshDeshmukh <a href="/BEEDPOLICE/">बीड पोलीस - BEED POLICE</a>
Jivan Kamal Anil Pachpute #JP (@jivanpachpute) 's Twitter Profile Photo

कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही . घटना घडून जास्त नाही फक्त ८५ दिवस झालेत . Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police बीड पोलीस - BEED POLICE सरकारला पोलिसांना किती वेळ लागेल अजून ??? जमत नसेल तर Amit Shah ना सांगा. देशभर त्या गुंडाला शोधायला पोलिसांना जाहीर करा. तो आरोपी दहशतवादी पेक्षा कमी नाही

आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

केव्हातरी पहाटे श्रीकांत पारगावकर ह्यांच्या आवाजातून क्रेडिट दूरदर्शन १९८९