Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile
Omkar Wable

@omkarasks

Principal Correspondent |Election Junkie 🤸🏻| Social Issues | Politics| उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना | Views strictly personal, RT's nt endorsement

ID: 142790004

calendar_today11-05-2010 19:34:25

5,5K Tweet

7,7K Takipçi

1,1K Takip Edilen

Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile Photo

कोण म्हणतंय सरकार लाडक्या भावांची काळजी घेत नाहीय? #सर्वसामान्यांचं_सरकार

कोण म्हणतंय सरकार लाडक्या भावांची काळजी घेत नाहीय?

#सर्वसामान्यांचं_सरकार
Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile Photo

बऱ्याचदा झाड आपल्याच ओझ्याने वाकतं! संजय शिरसाठांना राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचा राग आलेला दिसतोय. शेवटी माधुरी मिसळांनी ‘मला बैठक घेण्याचा अधिकारी आहे’, हे फोन वर नाही, तर थेट पत्रातून कळवलंय. आणि मुख्यमंत्र्यांचा हवाला देत मंत्रिमहोदयांना खडसावलं आहे. #महाराष्ट्र

बऱ्याचदा झाड आपल्याच ओझ्याने वाकतं!

संजय शिरसाठांना राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचा राग आलेला दिसतोय. शेवटी माधुरी मिसळांनी ‘मला बैठक घेण्याचा अधिकारी आहे’, हे फोन वर नाही, तर थेट पत्रातून कळवलंय. आणि मुख्यमंत्र्यांचा हवाला देत मंत्रिमहोदयांना खडसावलं आहे. #महाराष्ट्र
IndiaToday (@indiatoday) 's Twitter Profile Photo

Major accident at Mumbai-Pune expressway 1 killed, scores injured after 16 vehicles crash into each other Omkar Wable reports #Mumbaipuneexpressway (Suyesha Savant)

Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile Photo

पुण्यातल्या खराडीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमधून एकनाथ खडसेंच्या जावयाला क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं. रात्रभर पार्टी सुरू होती. गांजा आणि कोकेनचे सँपल पॉझिटिव्ह आलेत. घटनेच्या गांभीर्यासोबत याची क्रोनोलॉजी मस्त आहे. खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरणात आरोप केलेत. यानंतर हे घडलंय! #पुणे

Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile Photo

— पुण्याच्या खराडीतील स्टुडिओत काय झालं? — खडसेंच्या जावयासोबत आणखी कोण होतं? — कोकेनचे सँपल कसे सापडले? — त्या दोन महिला कोण होत्या? सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात... Only on Mumbai Tak

— पुण्याच्या खराडीतील स्टुडिओत काय झालं? 
— खडसेंच्या जावयासोबत आणखी कोण होतं?
— कोकेनचे सँपल कसे सापडले?
— त्या दोन महिला कोण होत्या?

सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात... Only on <a href="/mumbaitak/">Mumbai Tak</a>
Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile Photo

खडसेंच्या जावयाचा 3 दिवस पाठलाग सुरू होता. पहिल्या दोन टीप वाया गेल्या. पण तिसऱ्यांदा तो ड्रग्ससह सापडला. पार्टीतील एकाने खबर दिल्याने प्रांजल जाळ्यात अडकला. एका IPS अधिकाऱ्याला आलेला फोन, क्राइम ब्रांचने फ्रेम केलेला NDPS कायदा आणि ‘त्या’ दोघींची स्टोरी👇🏻 youtu.be/cVeTc1rYI_8?si…

IndiaToday (@indiatoday) 's Twitter Profile Photo

Pune woman sits on bike's petrol tank, hugs rider on busy road. Video goes viral #Pune #ViralVideo | Omkar Wable indiatoday.in/trending-news/…