Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile
Prashant Nanaware

@nprashant

Freelancer @BBCNewsMarathi | Ex - @QuoraMR | @LoksattaLive | JaagoRe! | @MIT_SOG | @thefoodcycle | #कॅफेकल्चर #पदार्थांचीकुळकथा #आद्यखाद्य #दुचाकीवरून

ID: 46347219

linkhttps://www.youtube.com/@thefoodcycle calendar_today11-06-2009 08:41:48

14,14K Tweet

3,3K Followers

1,1K Following

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा #महाराष्ट्र मोठा आहे. - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

जे अनेकांचा जमलं नाही आम्हा दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही लादणार. पण ती विधानभवनात. (सरकार) आमच्याकडे (ठाकरेंकडे) सत्ता आहे रस्त्यावर. - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती आणणार? - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

भाषा उभी करण्यासाठी तपश्चर्या लागते. - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

मराठी साम्राज्य अटकेपार पोहोचले होते पण आम्ही आमची मराठी भाषा कुणावर लादली नाही. - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत शिंदे इंग्रजी माध्यमात शिंकले आहेत, त्यांच्या मराठीपणावर तुम्ही शंका घेणार का? - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतला यावर अवलंबून नसतो, तो तुमच्या आतमध्ये असायला लागतो. - राज ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मराठी भाषा यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

महाराष्ट्र
मराठी भाषा
यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. 

#महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा
Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. - उद्धव ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. - उद्धव ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

भाजपने आजवर लोकांचा वापर करून फेकून दिलं. आता आम्ही दोघं मिळून यांना फेकून देणार. - उद्धव ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

हिंदू आणि हिंदुस्तान आम्हाला मान्य आहे, पण #हिंदीसक्ती चालणार नाही. - उद्धव ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

यांचा #म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे पण हा #म फक्त महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. - उद्धव ठाकरे #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीविजयीमेळावा

Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

राजकारणात काहीच अशक्य नसतं हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. भाषा हा खरंतर जीवन-मरणाचा प्रश्न आहे, पण आजवर ते खूप हलक्यात गेलं गेलं. म्हणूनच आज #मराठी भाषेच्या निमित्ताने झालेली युती थोडी आश्वासक वाटते. #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म

राजकारणात काहीच अशक्य नसतं हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं.   भाषा हा खरंतर जीवन-मरणाचा प्रश्न आहे, पण आजवर ते खूप हलक्यात गेलं गेलं. म्हणूनच आज #मराठी भाषेच्या निमित्ताने झालेली युती थोडी आश्वासक वाटते. 

#महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रधर्म
Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

कधीकधी शांत बसण्यात शहाणपण असतं. भाजप नेते आणि समर्थक समाजमाध्यमांवर ठाकरे बंधुंची बदनामी करून विनाकारण स्वतःचा लाजिरवाणा इतिहास लोकांसमोर आणतायत. प्रत्येक भाजप नेता/समर्थकांच्या पोस्टखाली विरोधी समर्थक त्यांचे जुने कारनामे मांडतायत. विठ्ठला यांना थोडी सद्बुद्धी दे रे! #ठाकरेबंधू

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.नक्की या. .Uddhav Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal @ajitnavalecpm

उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.नक्की या.
.<a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a> <a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> <a href="/INCHarshsapkal/">Harshwardhan Sapkal</a> @ajitnavalecpm
Prashant Nanaware (@nprashant) 's Twitter Profile Photo

उद्या यायचंच आहे... मान्य आहे उद्या सोमवार, कार्यालयीन दिवस आहे. पण सरकारला गाठायचा हाच मार्ग आहे. आपल्या कुटुंबात आणीबाणीची परिस्थिती आल्यावर आपण काय करतो? मार्ग काढतोच ना! आताही तेच करू या... या भाषिक आणीबाणीविरुद्ध सोबत लढू या. #महाराष्ट्रात_मराठीच #मराठी

उद्या यायचंच आहे...
 मान्य आहे उद्या सोमवार, कार्यालयीन दिवस आहे.
 पण सरकारला गाठायचा हाच मार्ग आहे.

 आपल्या कुटुंबात आणीबाणीची परिस्थिती आल्यावर आपण काय करतो?
 मार्ग काढतोच ना!

 आताही तेच करू या... या भाषिक आणीबाणीविरुद्ध सोबत लढू या.

#महाराष्ट्रात_मराठीच #मराठी