किसानपुत्र Nitin Rathod
@nitinra82219945
Activist-Kisanputra Aandolan.
शेतकरी आत्महत्यांवर बोला.
शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे रद्द करा.
सिलींग,आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण.
शेतकरी स्वातंत्र्य हेच ध्येय!
ID: 1097690687162658816
19-02-2019 02:53:48
3,3K Tweet
227 Takipçi
373 Takip Edilen
या देशात पाच लाखांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.एक सर्जिकल स्ट्राईक शेतकरी विरोधी नरभक्षी कायद्यावर करा. CMO Maharashtra PMO India Agriculture INDIA KisanputraA
लाखो शेतकरी आत्महत्यांमुळे लाखो माता, बहिणीचेही कुंकू Sindoor पुसलं जातं आहे.साहेब.शेतकरी विरोधी नरभक्षी कायद्यावर हल्ला कधी? CMO Maharashtra PMO India Agriculture INDIA KisanputraA
महाराष्ट्रात शेतीत सालगड्याला 12,000 रु. महिना तर शेतकऱ्यांचे महीण्याचे उत्पन्न 4,747 रु. आत्महत्या करीन नाहीतर काय करीन . CMO Maharashtra PMO India KisanputraA Agriculture INDIA
सांग शेतीचा मसणवाटा केला कुणी? सांग आज माझा धनी नेला कुणी? @नितीन CMO Maharashtra PMO India Agriculture INDIA KisanputraA
रेकॉर्ड ब्रेक भाषणात एकदाही शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख नाही, शेतकरी विरोधी नरभक्षी कायद्यावर मौन, शेतकरी स्वातंत्र्य कुठे आहे? मा.प्रधान सेवक ? CMO Maharashtra PMO India KisanputraA