Nilesh Alate
@nileshalate
Activist | Mediapreneur | Adman | Marcom | Communicator.
ID: 62102011
01-08-2009 19:38:10
98,98K Tweet
582 Takipçi
122 Takip Edilen
हे पोलीस कर्मचारी विना हेल्मेट आज सकाळी ९.३० च्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने चालले होते लोकेशन - maps.app.goo.gl/qVwWFuKymjrmr8… गाडी क्र.MH12EZ837 पुणे शहर वाहतूक पोलीस कृपया चलन करावे. #महाराष्ट्रपोलीस
हे पोलीस कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी वरून चालले होते. MH12BC0026 लोकेशन - maps.app.goo.gl/urPrd18NhC1gqq… पुणे शहर वाहतूक पोलीस कृपया चलन करावे.
हे पोलीस कर्मचारी विना हेल्मेट चालले होते. MH11CF3401 लोकेशन - maps.app.goo.gl/wui6awLvKPvep7… पुणे शहर वाहतूक पोलीस कृपया चलन करावे.
राजकीय व वैचारीक मतभेद परीकोटीचे असले तरी ‘लेखक’ म्हणून Girish Kuber हे वादातीत व उच्चकोटीचे आहे. ‘तेल नावाचं वर्तमान’ ला खूप खूप शुभेच्छा… खूप अभ्यासपूर्ण लेखन.
चला, काही प्रश्नांची उत्तरे देऊया, सामान्य ज्ञान वाढवूया आणि सोबत बक्षिस पण जिंकूया ‘नमो चषक क्विझ’ मधे सहभागी होऊया. bit.ly/namoquizkothrud #NarendraModi Chandrakant Patil Devendra Fadnavis
'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'अंतर्गत महावितरणने अवघ्या एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंपांची उभारणी करून साधलेल्या विश्वविक्रमी कामगिरीची सविस्तर माहिती देणारी ही AV… Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #GuinnessWorldRecord #UnstoppableMaharashtra