Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile
Nikhil Papdeja

@nikhilpapdeja

President Sangamner City Youth congress.. Former President Ahmednagar District Nsui.. आमदार सत्यजीतदादा तांबे यांचा कट्टर समर्थक ..

ID: 551666560

calendar_today12-04-2012 08:03:30

7,7K Tweet

2,2K Followers

652 Following

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

आजचा धुळे जिल्हा दौरा डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, वकील, विविध संस्थांच्या, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठींनी भरगच्च होता. तरुण, शेतकरी, माता भगिनींना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर तसेच काही सामाजिक प्रश्नांवर सर्वांसोबत झालेली चर्चा समृद्ध करणारी होती. आज सायंकाळीच जळगाव

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

युवकांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर : युनोवेशन सेंटर ! धुळे व जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दोन्ही जिल्ह्यांच्या ठिकाणी साकार होत असलेल्या युनोवेशन सेंटरचे काम जलद गतीने, दर्जेदार व किफायतशीर दरात झालं पाहिजे यासाठी उपस्थित अधिकारी, ठेकेदार व आर्किटेक्ट यांना आवश्यक सूचना

Dr Harshal S Tambe (@drharshalt) 's Twitter Profile Photo

SMBT Hospital has successfully performed its first Bone Marrow Transplant, marking a significant milestone in our commitment to affordable healthcare for all.

SMBT Hospital has successfully performed its first Bone Marrow Transplant, marking a significant milestone in our commitment to affordable healthcare for all.
Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश #काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

महाराष्ट्र प्रदेश #काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

महसूल मंत्री Radhakrishna Vikhe Patil तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत

Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी श्री. रमेश चेन्निथलाजी हे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आले असता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब व जयश्री ताई थोरात यांचे उपस्थितीत शिर्डी येथे युवक कॅांग्रेस च्या वतीने त्यांचे स्वागत केले..

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी श्री. रमेश चेन्निथलाजी हे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आले असता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब व जयश्री ताई थोरात यांचे उपस्थितीत शिर्डी येथे युवक कॅांग्रेस च्या वतीने त्यांचे स्वागत केले..
Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

कालपासून माझा धुळे जिल्ह्याचा दौरा सुरु आहे. आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. कालचा दौरा विविध प्रशासकीय बैठकांनी, विविध संस्थांच्या बैठकांनी व भेटीगाठींनी भरगच्च होता. प्रश्न जाणून घेत ते सोडवणे हा प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातील एक निरंतर प्रवास आहे. या

Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile Photo

अखील भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #IYCFoundationDay

अखील भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

#IYCFoundationDay
Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile Photo

सरपंच ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा उत्तुंग राजकीय प्रवास करणारे, कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile Photo

आशीर्वाद दिला नाही, तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार आहे, असं लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य करून आमदार रवी राणा यांनी लाडक्या बहिणींचा अपमान केला आहे. या वसुलीबाज सरकारचा आणि रवि राणा यांच्या वक्तव्याचा आज संगमनेर तालुका युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने संगमनेर

Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile Photo

सन्मान एकनिष्ठेचा... महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा... काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नुकतीच ही निवड जाहीर केली. अभिनंदन साहेब🎉🎉

सन्मान एकनिष्ठेचा...
महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा...

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नुकतीच ही निवड जाहीर केली.

अभिनंदन साहेब🎉🎉
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

राजकारण बाजूला ठेवून राज्यातील लाडक्या लेकींच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याच्या हेतूने आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला होता, मात्र आज न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचा आम्ही आदर ठेवत आहोत. लाडक्या लेकींच्या सन्मानाची आणि संरक्षणाची लढाई राजकारण बाजूला ठेवून समग्र जनतेला

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

ऊन, वारा, पाऊस यासोबतच परकीयांचे आक्रमण व तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही तग धरू शकला नाही हे फार मोठं दुर्दैव आहे. गावोगावच्या विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार,

ऊन, वारा, पाऊस यासोबतच परकीयांचे आक्रमण व तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही तग धरू शकला नाही हे फार मोठं दुर्दैव आहे.

गावोगावच्या विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार,
Nikhil Papdeja (@nikhilpapdeja) 's Twitter Profile Photo

भोसरी, पुणे येथे आमदार सत्यजितदादा तांबे पाटील यांचे मित्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.नगरसेवक जालिंदर(बापू)शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी च्या कार्यक्रमाला भेट दिली ..! Satyajeet Tambe JALINDER SHINDE

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

माझ्या लहानपणाच्या आठवणी सांगत सांगत अहिल्याला घेऊन मी गेली २-३ दिवस सतत संगमनेरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. अहिल्याने तर खूप आनंद घेतला.

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

खरंतर वाढदिवस साजरा करणं हे मला आवडत नाही, मी कधीही वाढदिवस साजरा करत नाही. मात्र गेल्यावर्षी निवडणुकीचा निकाल लागलेला होता व विधानपरिषद सदस्य म्हणून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळात निवड झाली, त्यानंतर आलेल्या माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारे अनेक सहकारी