Krishna Nikam कृष्णा निकम नाऊरकर 9527215653. (@nikamk32) 's Twitter Profile
Krishna Nikam कृष्णा निकम नाऊरकर 9527215653.

@nikamk32

शिवसाई फिल्म्स प्रा.लि., जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य चित्रपट कामगार आघाडी.,
जिल्हा महासचिव अहिल्यानगर. मानवाधिकार सुरक्षा सेवा संघ,भारत. निर्माता-दिग्दर्शक.

ID: 1541155596

calendar_today23-06-2013 15:08:22

716 Tweet

120 Followers

1,1K Following

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा; माऊलींना त्रिवार वंदन! #आळंदी #पुणे #ज्ञानेश्वरमाऊली #SantDnyaneshwarMauli #Maharashtra

आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा; माऊलींना त्रिवार वंदन! 

#आळंदी #पुणे #ज्ञानेश्वरमाऊली #SantDnyaneshwarMauli #Maharashtra
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Heartiest birthday greetings to our leader, the National President of BJP, Shri Jagat Prakash Nadda Ji! Wishing you a year filled with good health, happiness and success! अत्यंत कर्मठ आणि दूरदर्शी राजकीय नेतृत्व, आमचे नेते, भाजपाचे यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डाजी

Heartiest birthday greetings to our leader, the National President of <a href="/BJP4India/">BJP</a>, Shri <a href="/JPNadda/">Jagat Prakash Nadda</a> Ji!
Wishing you a year filled with good health, happiness and success!
अत्यंत कर्मठ आणि दूरदर्शी राजकीय नेतृत्व, आमचे नेते, भाजपाचे यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डाजी
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री.Nitin Gadkari साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन नगर मनमाड रोड बाबत चर्चा केली. याच महिन्यात नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन यावेळी साहेबांनी दिले.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री.<a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a> साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन नगर मनमाड रोड बाबत चर्चा केली.

याच महिन्यात नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन यावेळी साहेबांनी दिले.
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

It was my great honour to call on and take blessings of Mahamahim, Honourable President of India Smt. Droupadi Murmu Ji at Rashtrapati Bhavan, New Delhi today. Presented her a 'murti' of Maharashtra's daivat 'Lord Vitthal - Rukmini'. भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती

It was my great honour to call on and take blessings of Mahamahim, Honourable President of India Smt. Droupadi Murmu Ji at Rashtrapati Bhavan, New Delhi today. Presented her a 'murti' of Maharashtra's daivat 'Lord Vitthal - Rukmini'.
भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 2024चा प्रारंभ... #Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥ 🙏 हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात वेदसमवेत हनुमान चालिसाचे पठन केले. यापूर्वी मुंबईतही विधानभवनामध्ये अगदी न अडखळता, आत्मविश्वासाने त्याने शिवतांडव स्तोत्र ऐकवले होते. सुमधुर आवाजात केलेल्या या सादरीकरणाबद्दल

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! विधानपरिषदेच्या सभापती पदावर प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सभागृहाने वाहिलेली सुमनांजली... (विधानपरिषद, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) @RamShindeMLA #Maharashtra

Krishna Nikam कृष्णा निकम नाऊरकर 9527215653. (@nikamk32) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य विधानसभेत श्रीगोंदा नगर ची बुलंद तोफ..आमचे जिवलग मित्र तरुणतडफदार आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते, गाॅडफादर न्यूज चे प्रमुख प्रा.डाॅ.जयंतराव गायकवाड सर यांचे सोबत मनमुराद चर्चा व गप्पागोष्टींनतर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही..अविस्मरणीय क्षण..

माझी कन्या कावेरी कृष्णा निकम नाऊरकर इयत्ता चौथीत A1श्रेणीत उत्तीर्ण झाली. 1.5.2025 तीला तिचे जि.प.प्राथ.शाळा श्रीगोंदारोड जि.अहिल्यानगरचे मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब शिंदेसर, वर्गशिक्षिका सौ.जिजाबाई दाते मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Flagged off Vande Bharat trains that connect Katra and Srinagar. Also had the opportunity to interact with these bright and energetic youngsters. Here are highlights from our interaction...

Krishna Nikam कृष्णा निकम नाऊरकर 9527215653. (@nikamk32) 's Twitter Profile Photo

देशाची मान अभिमानाने उंचावणारे, देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना ७५व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा , अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे सक्षम पंतप्रधानांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! #नरेंद्र #मोदी #वाढदिवस

देशाची मान अभिमानाने उंचावणारे, देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना ७५व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा , अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे सक्षम पंतप्रधानांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

#नरेंद्र #मोदी #वाढदिवस