Navnath Kamal Uttamrao Ban
@navnathbanbjp
राष्ट्र प्रथम
ID: 127771254
30-03-2010 05:25:46
5,5K Tweet
6,6K Followers
446 Following
Raksha Mantri Shri Rajnath Singh meets Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadnavis in Mumbai. Devendra Fadnavis
नवभारतीय शिव वाहतूक संघटना, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल महाराष्ट्र राज्य आयोजित ‘सदस्यता अभियान 2025’ कार्यक्रमात भाजप नेते, मुंबई अध्यक्ष, मंत्री मा. आशिषजी शेलार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार , नवभारतीय शिव वाहतूक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत यांच्या सोबत सहभागी झालो. Narendra Modi
भारत मातेच्या संरक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सर्व वीर सुपुत्रांना भारतीय सैन्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पंतप्रधान श्री Narendra Modi जी #Maharashtra #Mumbai #IndianNavy #BJP
प्रधानमंत्री Narendra Modi यांचे विविध कार्यक्रमांसाठी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule, सांस्कृतिक कार्य मंत्री Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha, मुख्य सचिव Sujata Saunik यांनी त्यांचे स्वागत केले.
माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांनी तीन अत्याधुनिक नौदल युद्धनौका - आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर - मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे त्यांच्या कार्यान्वित होण्याच्या समारंभात देशाला समर्पित केल्या.
🕟 4.37pm | 15-1-2025📍 Navi Mumbai. LIVE | Hon PM Narendra Modi Ji's address at the inauguration ceremony of 'Sri Sri Radha Madanmohan ji Mandir' Narendra Modi #Maharashtra #NaviMumbai #HareKrishnaModiJi x.com/i/broadcasts/1…
मा. प्रधानमंत्री जी 'देवाभाऊ' कहकर आपने जो आशीर्वाद प्रदान किया है उससे मैं अभिभूत हूँ। आपके इन वचनों के लिए हृदय से आभार ! Narendra Modi #Maharashtra #HareKrishnaModiJi
आपला भारत देश हा महान जीवन संस्कृती आणि जीवन परंपरा आहे. Narendra Modi #IndianCulture #IndianTradition #Maharashtra #Mumbai #NarendraModi