महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile
महेंद्र 🚩

@my_thoughtt

मराठा. कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. हिंदुत्ववादी परंतु गरजवंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत फक्त मराठावादी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.🚩🚩

ID: 725963932054245376

calendar_today29-04-2016 08:24:23

18,18K Tweet

1,1K Followers

623 Following

Deepak Kedar (@deepakkedardk) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे यांचा वयस्कर बाप लक्ष्मण हाके काढत असतील तर हा राग त्यांचा आहे कि त्यांचे बोलविते धनी फडणवीस यांचा आहे. फडणवीस खुश होतील यासाठी एवढी मोठी धडपड कि आंदोलक मनोज जरांगे यांचा बाप काढला...

Deepak Kedar (@deepakkedardk) 's Twitter Profile Photo

सरकारने चर्चा करावी, मनोज जरांगे यांचा जीव जाण्याची वाट पाहू नये. जरांगेना धोका निर्माण करू नये याचे परिणाम वाईट होतील...

सरकारने चर्चा करावी, मनोज जरांगे यांचा जीव जाण्याची वाट पाहू नये.
जरांगेना धोका निर्माण करू नये याचे परिणाम वाईट होतील...
योद्धा (@marathi___) 's Twitter Profile Photo

कन्नड लोकं पहा... सर्वांनी मिळुन कन्नड मोहीम चालु केली आहे.... Doctor पण only kannada... पण आपल्या इथे हिंदी चालते... """"तुला येत नाही मराठी ,ठीक आहे मी बोलतो ना हिंदीत """ hindustantimes.com/cities/bengalu…

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

“आयुष्यात उद्योग-धंदा केला पाहिजे राव, नौकरीत काही खरं नाही”.. असा डायलॅाग आपण महिन्याच्या शेवटी कुठल्यातरी बारमध्ये बसून देत असतोत.. पण त्याच टायमिंगला “वाईन शॅापचं लायसन पाहिजे का?” असा त्याहीपेक्षा मोठा डायलॅाग देणारा एक दोस्त प्रत्येकाच्या जिंदगीत असतोच..

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

हा वडापाव सम्राट हाग्या मुद्देसूद न बोलता नुसता बोंबलतोय 😂😂😂

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

मुलांना आयुष्यात काही नको असतं एका गोष्टीशिवाय.. आई बाबांचं सुख. 🥹🥹

Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

आज भरपूर लोकांनी लक्ष्मण हाकेला बाप बनून घेतलंय. कालपर्यंत शिव्या घालत होते. 🤣🤣🤣🤣

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटलांनी उपोषण थांबवावं आणि सकल मराठा समाजाला आवाहन करून मुंबईकडे प्रस्थान करावं. #मराठा_आरक्षण 🚩🚩 #आम्ही_सदैव_पाटलांसोबत

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

लोकांना २४ तास ज्ञान देणाऱ्याला जेव्हा कोणीतरी तार्किक सल्ला देतो तेव्हा तो दुसऱ्यांना म्हणतो, “भाऊ ग्यान नको प्लीज” #फोटो_तरी_बदला

लोकांना २४ तास ज्ञान देणाऱ्याला जेव्हा कोणीतरी तार्किक सल्ला देतो तेव्हा तो दुसऱ्यांना म्हणतो, “भाऊ ग्यान नको प्लीज”
#फोटो_तरी_बदला
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

सर आजकाल जेवढं साधं सरळ राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जातो.

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

पदराला तू कायम सांभाळून ठेव प्रिये... इथं कायम मनावरच प्रेम करणारे नसतात..! #CP

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

मानवत, जिल्हा परभणी येथे मराठा समाज बांधवांकडून सरकारचा निषेध. सरकारला विनंती मराठ्यांच्या मागण्या मान्य करून जरांगे पाटलांचं उपोषण थांबवाव. नाहीतर सरकारविरोधात मोठ्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलनं करतील. 🙏🏻 #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩 #मराठा_आरक्षण

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी जाणाऱ्या मराठा बांधवांच्या गाड्या अडवल्या जात आहेत आणि पुढं जाण्यापासून रोखत आहेत. पोलिसांना सरकारने असे आदेश दिले आहेत असं खुद्द पोलीस सांगत आहेत. सरकार जाणूनबुजून राज्यातलं वातावरण चिघळवत आहे. मराठ्यांना डिवचू नये सरकारने ही विनंती. #Maratha 🚩

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून गोदापट्ट्यातील गावात आंदोलन करतात, गेल्या वर्षभरापासून ते अंतरवली सराटी या गावात आंदोलनाला बसत आहेत. लक्ष्मण हाके हा सोलापूरचा तो मुद्दाम आंदोलनाला आंतरवली सराटीच्या जवळ बसतो, एवढंच नाही तर मनोज जरांगे दादांनी उपोषण तारीख जाहीर

जय शिवराय 🚩🇮🇳 (@maratha_009) 's Twitter Profile Photo

हजारो मराठा समाज बांधव महाराष्ट्रातून अंतरवालीत दाखल... घरात बसेल तो मराठा कसला.. आपणही #संघर्षयोद्धा #मनोज_जरांगे_पाटील दादा यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने अंतरवालीत यावे #All_Eyes_On_Antarwali #सर्वांचे_लक्ष_आंतरवलीकडे #MarathaReservation #maratha

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

राज्यातले मराठे मोठ्या संख्येने अंतरवलीकडे रवाना. #मराठा_आरक्षण #Maratha 🚩