प्रदीप मुसळे
@musale_pradeep
शेवटच्या श्वासापर्यंत मातोश्रीसोबत एकनिष्ठ
ID: 1330831712922681344
23-11-2020 11:13:22
9,9K Tweet
1,1K Followers
359 Following
२०१४ पासून ते आत्तापर्यंत श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत (मवीआ काळ वगळता) २०१४ साली या व्यक्तीकडे मुंबईच्या लोकलच्या समस्येवर उपाय होता त्याचं सादरीकरण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे विशेष म्हणजे २०१४ पासून केंद्रातसुद्धा भाजपा सरकार आहे. Devendra Fadnavis
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Ganesh Borhade Patil आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वर पांडुरंगा चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र #शिवसेना_कुटुंब
शाळा सुरू होण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत पणं अजूनही पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्याचा GR निघाला नाही. Dadaji Bhuse तुमच्या लाचारपणाची किंमत अवघ्या मराठी मुलखानं का मोजावी? तुमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी माय मराठीचं अस्तित्व पणाला लावलं आहे. 😡