Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profileg
Mumbai Tak

@mumbaitak

@IndiaToday ग्रुपच्या मराठी डिजिटल चॅनलवर आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आणि मुद्देसूद विश्लेषणासाठी फॉलो करा @MumbaiTak

ID:944460562540273664

linkhttps://www.mumbaitak.in/ calendar_today23-12-2017 06:52:00

90,4K Tweets

48,7K Followers

42 Following

Follow People
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'चोराकडून धनुष्यबाण चोरल्याची कबुली...' उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसह मोदी-शाहांवर घणाघात

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'ये तो नकली संतान..' पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राबाहेरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'भटकती आत्मा'वरून शरद पवार PM मोदींना नेमकं काय म्हणाले?

mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

नरेश म्हस्के ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखेत पोहोचल्यावर काय घडलं?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान..', Pm मोदी असं का म्हणाले?

mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अदानी-अंबानीवरून वाद पेटला, मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचा पलटवार

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

रणजितसिंह नाईक निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील? कुणाची रणनीती ठरली भारी?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

नकली शिवसेनेवरून ठाकरे प्रचंड भडकले, 'तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत...'
mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Baramati Lok Sabha khadakwasla LIVE: 'नेत्यांनी राजकारणाचं वाटोळं केलंय' म्हणत मतदारांचा संताप twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

UNCUT: 'बप्पाची छाती सहा महिन्यात बदलली...', बजरंग सोनवणेंचा इतिहास काढत सुरेश धसांची फटकेबाजी

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
सविस्तर वाचा : mumbaitak.in/election/lok-s…

सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सविस्तर वाचा : mumbaitak.in/election/lok-s… #sampitroda #indianoverseascongress
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अंबानी-अदाणींवर रंगलं राजकारण, राहुल गांधी म्हणाले.. 'मोदीजी ते लोकं तुम्हाला टेम्पोतून पैसे...'

Rahul Gandhi Maharashtra Congress

mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

पंकजा मुंडे की बजरंग बप्पा?, जरांगेंच्या आंदोलनाचा कुणाला फटका?, बीडकर थेट बोलले

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

शरद पवारांचं काँग्रेसबाबतचं विधान; अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टुडे LIVE : बीड, जालना आणि संभाजीनगर...लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात जरांगे फॅक्टर किती असरदार? काय आहे ग्राऊंड रिअॅ लिटी? Anuja Dhakras Sahil Joshi twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar LIVE: अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव यांच्यासाठी दादा आखाड्यात, भाषण सुरु twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Sanjay Raut Speech LIVE: विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल? पवारांसमोर निलेश लंकेंसाठी राऊतांचं भाषण twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

UNCUT: धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंसाठी बॅटिंग, बजरंग सोनवणेंचा सगळा हिशोब काढला

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'काँग्रेसने अंबानी-अदाणी यांच्याकडून किती 'माल' उचलला आहे. काळा पैशाच्या किती पोती आणल्या आहेत?', PM मोदी असं का म्हणाले?



mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अमित शाहांची ठाकरेंवर जोरदार टीका, जालन्यात काय म्हणाले?
mumbaitak.in/election/lok-s…

account_circle