
Mukta Tilak
@mukta_tilak
MLA, Kasba Peth Constituency | Former Mayor of Pune City | आमदार, कसबा पेठ विधानसभा | महापौर (२०१७-१९), पुणे | BJP | भाजप
ID: 798086645077581830
14-11-2016 08:54:18
6,6K Tweet
15,15K Takipçi
495 Takip Edilen




भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्षम खासदार मा. Poonam Pramod Mahajan ताई यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन ! आरोग्यमय दीर्घायू लाभो, हीच सदिच्छा.



गतीशील महाराष्ट्राचा, समृद्धी महामार्ग ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मा.Narendra Modi यांच्या शुभहस्ते ११ डिसेंबर रोजी करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर एक नजर... #MahaSamruddhi #SamruddhiMahamarg #समृद्धीमहामार्ग

पिंपरी चिंचवड येथे आज पालकमंत्री मा.श्री. Chandrakant Patil यांच्या अंगावर झालेली शाईफेक लोकशाहीची पायमल्ली करणारी झुंडशाही कृती आहे. निषेधार्ह प्रवृत्तीचा जाहीर निषेध !





गोव्याचे मुख्यमंत्री मा.श्री. प्रमोदजी सावंत पुणे दौऱ्यावर आले असता श्री. शैलेश टिळक यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी श्री. सावंत यांना लोकमान्यांची पुस्तकेही भेट दिली. #सदिच्छाभेट #GoaCM #स्वागत #Pune #पुणे Dr. Pramod Sawant



